india vs south africa

'जबाबदारी दिली तर मीही कर्णधारपदासाठी तयार', भारताच्या या दिग्गज खेळाडूचं मोठं वक्तव्य

कोण आहे कसोटी क्रिकेटच्या कर्णधारपदाचा प्रबळ दावेदार? 

Jan 17, 2022, 08:53 PM IST

हिटमॅन नाही तर स्टार फलंदाज सांभाळणार टीम इंडियाचं कसोटी कर्णधारपद?

रोहित शर्मा नाही तर या स्टार फलंदाजाकडे दिली जाऊ शकते कसोटीच्या कर्णधारपदाची कमान

Jan 16, 2022, 07:02 PM IST

वेल प्लेड साऊथ अफ्रिका!

अफ्रिकेला जाताना भारतीय संघाकडे संभाव्य जेते म्हणून पाहिले जात होते. त्याला कारणे तशीच होती. मात्र कुठे माशी शिंकली? वाचा रवि पत्की यांचा संपूर्ण ब्लॉग

Jan 15, 2022, 04:20 PM IST

2 क्रिकेटर्ससमोर आता निवृत्ती हाच एक पर्याय, ही कसोटी ठरणार अखेरची

टाटा, बाय-बाय, खत्म? टीम इंडियाच्या 2 दिग्गजांच्या कसोटी कारकिर्दीला ब्रेक? 

Jan 14, 2022, 08:19 PM IST

विराटचं असं वागणं बालिशपणाचं; माजी खेळाडूचे कोहलीवर ताशेरे

डीआरएस वादामुळे भारताचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. 

Jan 14, 2022, 02:15 PM IST

संपूर्ण देश माझ्या टीमविरोधात खेळतोय; कोहलीच्या 'त्या' कृत्याने उडाली खळबळ

थर्ड अंपायरच्या निर्णयामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली चांगलाच संतापला.

Jan 14, 2022, 08:50 AM IST

रहाणे-पुजारा नाही तर या खेळाडूचा टीम इंडियामधून पत्ता कट?

टीम इंडियामध्ये पुजारा आणि रहाणे पाठोपाठ आता आणखी एका खेळाडूच्या खराब फॉर्मची चर्चा आहे.

Jan 13, 2022, 10:12 PM IST

IND vs SA: टीम इंडियाच्या सक्सेसचा 'विराट' मंत्र तुम्हाला माहितीये का?

गोलंदाजांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्णधार विराट कोहलीने एक कल्पना सुचवलीये ज्याची सगळीकडे चर्चा होतेय.

Jan 13, 2022, 03:39 PM IST

चेतेश्वर पुजाराची एक चूक टीम इंडियाला पडली महागात!

फिल्डींग दरम्यान चेतेश्वर पुजाराची एक चूक टीमला खूप महागात पडली आहे. 

Jan 13, 2022, 09:17 AM IST

अजिंक्य रहाणेचा फ्लॉप शो सुरुच; टीममध्ये पुन्हा मिळणार संधी?

तिसऱ्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला असूनही त्याला पहिल्या डावात साजेशी कामगिरी करता आली नाही.

Jan 12, 2022, 02:45 PM IST

IND vs SA: फलंदाजांच्या कामगिरीवर भडकले टीम इंडियाचे कोच

कर्णधार विराट कोहली वगळता एकाही फलंदाजाने चांगली कामगिरी केली नाही. 

Jan 12, 2022, 12:40 PM IST

Ind vs SA 3rd Test:काय आहे टीम इंडियाची रणनिती, विराटच्या खेळण्यावरही मोठी अपडेट

भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची तिसरी कसोटी उद्यापासून खेळली जाणार आहे.

Jan 10, 2022, 05:45 PM IST

IND vs SA: तिसऱ्या टेस्ट सामन्यातूनही विराट कोहली बाहेर?

आता विराट पुढच्या सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.

Jan 6, 2022, 08:08 AM IST

Video : भर मैदानात आफ्रिकन खेळाडूंशी KL Rahul चा पंगा

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंशी बाचाबाची करत असताना व्हिडीयो व्हायरल झाला आहे.

Jan 5, 2022, 09:34 AM IST