'ऑस्ट्रेलियामधील पिचवर...', SAविरूद्धच्या सामन्याआधी कोहलीचं मोठं वक्तव्य!
ऑस्ट्रेलियामधील पिचबाबत काय म्हणाला विराट कोहली?
Oct 29, 2022, 04:21 PM ISTIND VS SA T20 World Cup : दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात राहूलच्या जागी पंतला मिळणार का संधी? टीम इंडियाचे बॅटींग कोच काय म्हणाले?
के एल राहूल की ऋषभ पंत? दक्षिण आफ्रिकेविरूद्ध कोणाला मिळणार संधी? तुम्हाला काय वाटतं?
Oct 29, 2022, 02:22 PM ISTIND vs SA: दक्षिण आफ्रिकेचा 'हा' दिग्गज आता Team India ची कोंडी करण्याच्या तयारीत!
T20 World Cup 2022 : T20 विश्वचषकात टिम इंडियाने पुढील सामन्यात विजय मिळवला तर टी-20 विश्वचषकात विजयाची हॅट्ट्रिक साधेल. रविवारी (30 ऑक्टोबर)पर्थ येथे होणाऱ्या सामन्यात खरी लढत भारतीय फलंदाज आणि दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज यांच्यात असेल.
Oct 29, 2022, 12:11 PM ISTIND VS SA T20 World Cup: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यापुर्वी दिग्गज खेळाडूचा टीम इंडियाला मोठा इशारा
फक्त 'या' चुका टाळा टी20 वर्ल्ड कप तुमच्या हातात, वर्ल्ड कप विजेत्या दिग्गज खेळाडूने दाखवलेल्या संघातील चुका रोहित सुधारणार का?
Oct 28, 2022, 10:59 PM ISTTeam India ने दोन मॅच जिंकल्यात तरीही Sunil Gavaskar म्हणतात, "बचके रेहना रे बाबा"
T20 World Cup 2022: Team India कशाचा धोका?? Sunil Gavaskar म्हणतात, भारताला खूप काळजी घ्यावी लागणार अन्...
Oct 28, 2022, 10:47 PM ISTIND VS SA T20 World Cup : भारत की दक्षिण आफ्रिका? टी20 मध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या
IND VS SA T20 World Cup: अशी असेल टीम इंडिया-दक्षिण आफ्रिकेची प्लेइंग XI, जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि Match Prediction
Oct 28, 2022, 08:09 PM ISTविमानतळावर या भारतीय खेळाडूची बॅग गायब, भज्जीने मागितली माफी, नक्की काय घडलं?
विमानतळावर या खेळाडूची बॅग गायब झाल्यावर भज्जीने का मागितली माफी...जाणून घ्या
Oct 12, 2022, 11:51 PM ISTInd vs Sa 3rd Odi : तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियासाठी वाईट बातमी
मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना हा 11 ऑक्टोबरला (Ind vs Sa 3rd Odi) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
Oct 10, 2022, 07:15 PM IST
IND Vs SA 3rd ODI: तिसऱ्या निर्णायक वनडेसाठी ही प्लेईंग 11 मैदानात उतरणार, कोणाला मिळणार संधी? वाचा
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तीन एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना गमवल्यानंतर दुसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केलं आहे. त्यामुळे तिसरा एकदिवसीय सामना कोण जिंकणार? याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागली आहे.
Oct 10, 2022, 05:06 PM ISTTeam India 'या' गोष्टीमुळे कमकुवत झालीय, द.आफ्रिकेच्या खेळाडूचा धक्कादायक आरोप
टीम इंडियाची कमकुवत बाजू आली समोर, या खेळाडूने उपस्थित केला प्रश्नचिन्ह
Oct 10, 2022, 02:53 PM IST
IND vs SA ODI: 'जय श्रीराम', 'जय माता दी' म्हणणारा आफ्रिकेचा खेळाडू तुम्हाला माहितेय का?
India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा एक स्टार क्रिकेटर हनुमानाचा भक्त आहे आणि त्याचे उत्तर प्रदेशशी नाते आहे. हा खेळाडू आपल्या जादुई गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे.
Oct 10, 2022, 12:37 PM ISTShikhar Dhawan: कर्णधार धवनचे विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘या’ खेळाडूमुळेच...
IND vs SA, 2nd ODI : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात युवा खेळाडू श्रेयसनं शतक तर ईशाननं 93 धावा ठोकत भारताचा विजय मिळवून दिला आहे. याचदरम्यान कर्णधार शिखर धवनने मोठे वक्तव्य केले असून त्याने आपल्या खेळाडूंचे कौतुकही केले.
Oct 10, 2022, 09:24 AM ISTMohammed Siraj : नेमकी चूक कोणाची? अंपायरची की सिराजची? VIDEO पाहून तुम्हीच सांगा!
India vs South Africa: LIVE मॅचमध्ये सिराजने घातला अंपायरशी वाद!
Oct 9, 2022, 08:24 PM ISTटॉसच्या वेळी भर मैदानात रेफरीने केलं असं, 'काम' दोन्ही कर्णधारही अवाक्!
क्रिकेटच्या मैदानावर टॉसच्या वेळी कदाचितच पहिल्यांदा घडली असेल अशी घटना, वाचून तुम्हीही म्हणाल असं कसं?
Oct 9, 2022, 05:57 PM IST
सूर्यकुमार चांगला खेळाडू आहे पण..., मोहम्मद रिझवानचं मोठं वक्तव्य!
मोहम्मद रिझवान भारताचा स्टार प्लेअर सूर्यकुमार यादवबाबत म्हणाला...
Oct 8, 2022, 06:55 PM IST