इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास... म्हणतोय 'आमचे 1 लाख फॅन्स येणार!'
ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी भारतात रवाना होण्यापूर्वी बाबर आझम (Babar azam) याने 14 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सामन्याबाबत मोठं वक्तव्य केलंय.
Sep 26, 2023, 07:01 PM ISTभारतासाठीचा सर्वात Unlucky Umpire पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा पंच; त्याचा इतिहास पाहाच
World Cup 2023 India Vs Pakistan Unlucky Umpire For Men In Blue: भारत आणि पाकिस्तानदरम्यान 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे.
Sep 26, 2023, 02:30 PM ISTशाहिन आफ्रिदी नाही तर... KL Rahul म्हणतो, 'या' बॉलरने मला त्रास दिला!
KL Rahul On Rashid Khan : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान, राहुलला कोणत्या गोलंदाजाने सर्वात जास्त त्रास दिला? याबद्दल विचारलं असता त्यानं एका फिरकीपटूचं नाव घेतलं.
Sep 25, 2023, 09:39 PM IST'मी कुलदीप यादवला संघात घेऊ शकत नाही कारण...'; इंझमामचा पत्रकारांसमोर खुलासा
Inzamam ul Haq On Kundeep Yadav: पत्रकारांनी इंझमाम उल हकला कुलदीप यादवचा उल्लेख करत प्रश्न विचारला. हा संपूर्ण प्रश्न ऐकून घेतल्यानंतर पाकिस्तानच्या निवड समिती प्रमुखांनी उत्तर दिलं.
Sep 24, 2023, 03:24 PM ISTहाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला
ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.
Sep 24, 2023, 09:21 AM ISTपुढच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने घेतला मोठा निर्णय
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना म्हटलं की चाहत्यांचा उत्साह टीपेला असतो. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्यावर असतं. त्यातही विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ आमने सामने येणार असल्यास वेगळचा संघर्ष पाहिला मिळतो. पण पुढच्या विश्वचषक स्पर्धेत हे दोन संघ खेळताना दिसणार नाहीत.
Sep 23, 2023, 07:38 PM ISTWC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..
World Cup 2023 Pakistan Squad : 1992 मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. पण त्यानंतर गेल्या 33 वर्षात पाकिस्तानला अशी कामगिरी पुन्हा करता आली नाही. आता 2023 च्या विश्वचषक स्पर्धेसाठी पीसीबीने पाकिस्तान संघाची घोषणा केली आहे.
Sep 22, 2023, 02:39 PM ISTविराटच्या 'या' ग्लोजची किंमत तब्बल 3.20 लाख रुपये! एवढ्या किंमतीमागील कारण जाणून घ्या
Virat Kohli Batting Gloves Price: विराट कोहलीने अनेकदा आपल्या दमदार खेळीने विरोधकांना पाणी पाजलं आहे. विराटचा मोठा चाहता वर्ग जगभरात असून नुकताच याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
Sep 19, 2023, 09:48 AM ISTAsia Cup 2023 | भारत आठव्यांदा आशियाई चॅम्पियन! श्रीलंकेचा 10 विकेट्सने उडवला धुव्वा
India Won the Asia Cup in 2023
Sep 17, 2023, 06:40 PM ISTAsia Cup 2023 | भारतानं उडवली लंकेची दाणादाण; अवघ्या 50 रन्समध्ये आटोपला डाव
Asia Cup india needs just 51 Runs to Win
Sep 17, 2023, 05:50 PM ISTAsia Cup 2023 | मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली
Asia Cup India Vs Srilanka Match Update
Sep 17, 2023, 05:15 PM ISTAsia Cup 2023 | भारत- श्रीलंका महामुकाबला; प्रेमदासा मैदानावर रंगतोय स्पर्धेचा थरार
Asia Cup 2023 Ground Report India Vs Srilanka At Premdasa Stadium
Sep 17, 2023, 03:00 PM IST#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का
#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय.
Sep 17, 2023, 09:28 AM ISTFact Check: रोहित शर्माचं होतंय कौतुक! ग्राऊंड स्टाफला दिला 'मॅन ऑफ द मॅच'चा चेक?
Rohit Sharma Viral Photo: रोहित शर्माने मॅच विनरची बक्षीस रक्कम सर्व ग्राउंड स्टाफला दिली, असे या फोटोखाली कॅप्शन लिहिले जात आहे. पण या फोटोमागचे नेमके सत्य काय आहे? त्यावेळी नेमके काय घडले होते? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
Sep 16, 2023, 01:25 PM IST'भारतच यासाठी जबाबदार', श्रीलंकेविरोधातील पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला 'तुम्ही आम्हाला...'
आशिया कपच्या सुपर 4 फेरीत श्रीलंकेने केलेल्या पराभवानंतर पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या थरारक सामन्यात श्रीलंकेने दोन गडी राखत पाकिस्तानचा पराभव केला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला.
Sep 15, 2023, 07:38 PM IST