हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला
ICC T20 World Cup:मिडल ऑर्डरमध्ये सलामी देणाऱ्या मिसबाह-उल-हकने हरभजन सिंगच्या चेंडूवर तीन षटकार मारून स्पर्धा पुन्हा जिवंत केली आणि शेवटच्या षटकापर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत ठेवल्या.
ICC T20 World Cup: 1983 च्या विश्वचषक विजयानंतर टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय होता. या दिवशी जगाने टिम इंडियाची उल्लेखनीय कामगिरी पाहिली आणि प्रतिस्पर्ध्यांना टिम इंडियाच्या खेळाडूंची धडकी भरली.
1/10
हाच तो दिवस! जेव्हा धोनी ब्रिगेडने पाकिस्तानला धूळ चारत टी 20 वर्ल्ड कप जिंकला
2/10
16 वर्षे पू्र्ण
3/10
गोड आठवणी
4/10
टीम इंडियाचा सर्वात मोठा विजय
5/10
क्रिकेटप्रेमींचा उत्साह
6/10
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय
7/10
157 धावांचा पाठलाग
8/10
शेवटच्या शटकापर्यंत थरार
9/10
शेवटच्या षटकात 13 धावांची गरज
10/10