सर्वात आधी देश! सख्ख्या नातेवाईकाचं निधन, तरीही दुःख विसरून गाबा टेस्टमध्ये खेळला क्रिकेटर
टेस्ट सामन्यापूर्वी कुटुंबातील जवळच्या व्यक्तीच निधन झाल्याची बातमी त्याला कळाली, मात्र तरीही गोलंदाजाने देशाला प्रथम प्राधान्य दिलं आणि तो दुःख विसरून खेळला.
Dec 19, 2024, 05:22 PM ISTVideo : वडिलांनी मारली मिठी तर आईला अश्रू अनावर... निवृत्तीनंतर भारतात परतलेल्या अश्विनचं घरी जंगी स्वागत
R Ashwin Return To India : एअरपोर्टवरून अश्विन जेव्हा त्याच्या घरी परतला तेव्हा त्याचे कुटुंबीय आणि चाहते तेथे स्वागतासाठी तयार होते आणि बँडबाजा वाजवून त्याचे स्वागत करण्यात आले.
Dec 19, 2024, 02:33 PM ISTPHOTO: कोणत्या महालापेक्षा कमी नाही आर अश्विनचं चेन्नईतील आलिशान घर, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल
Ravichandran Ashwin Luxurious Home Photos & Net Worth : भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन याने बुधवारी 19 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या ब्रिस्बेन येथील टेस्टच्या शेवटच्या दिवशी 38 वर्षांच्या अश्विनने निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला. आर अश्विनचं क्रिकेट करिअर हे 14 वर्षांचं होतं यादरम्यान त्याने कमावलेली एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.
Dec 19, 2024, 01:26 PM ISTVideo: 'तुम लोग मरवा दोगे मुझे...', अश्विनच्या निवृत्तीनंतर रोहित शर्मा हे कोणाला अन् का म्हणाला?
Why Rohit Sharma Said Tum Log Marwa Doge Mujhe: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धा खेळवली जात आहे.
Dec 19, 2024, 11:32 AM IST'जर माझी गरजच नसेल तर...', आर अश्विनचं निवृत्तीआधी रोहित शर्मासह झालेलं संभाषण उघड
भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (International Cricket) निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) सुरु असून तिसऱ्या कसोटीदरम्यान त्याने ही घोषणा केली.
Dec 18, 2024, 04:06 PM IST
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी ड्रॉ! मॅचनंतर दिग्गज भारतीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती; सर्व प्रकारातून संन्यास
Indian Legend Announce Retirement: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अचानक या मालिकेत खेळणाऱ्या एका बड्या खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे.
Dec 18, 2024, 12:34 PM ISTWTC Points Table: ...तर भारत फायनल खेळणार की नाही पाकिस्तान ठरवणार! पाहा क्वालिफिकेशनचं गणित
WTC Scenarios For India If Brisbane Gabba Test Ends In Draw: बॉर्डर-गावसकर स्पर्धेमध्ये सध्या भारताने एक आणि ऑस्ट्रेलियाने एक कसोटी जिंकली असून तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यास नेमकं कसं असेल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं गणित पाहूयात...
Dec 18, 2024, 09:19 AM ISTभारतीयांसाठी धक्कादायक बातमी! बुमराह निवृत्त होतोय? अख्तर म्हणाला, 'मी त्याच्या जागी...'
Border Gavaskar Trophy 2024: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेतील तिसरी कसोटी खेळवली जात असतानाच ही बातमी समोर आली आहे.
Dec 17, 2024, 11:14 AM IST'तुझ्या डोक्यात काही...' भर मैदानात वेगवान गोलंदाजावर चिडला रोहित शर्मा, Video होतोय व्हायरल
IND VS AUS 3rd Test : टीम इंडिया मात्र 17 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून फक्त 51 धावांच करू शकली. दरम्यान पहिल्या सत्रात भारताची गोलंदाजी सुरु असताना रोहित शर्मा भारताच्या वेगवान गोलंदाजांवर भडकला.
Dec 16, 2024, 06:35 PM ISTबुमराहला 'माकड' म्हणणाऱ्या महिला कॉमेंटेटरचं डोकं ठिकाण्यावर आलं; मागितली माफी, नेमकं काय घडलं?
गाबा टेस्टच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडची माजी महिला क्रिकेटर आणि फॉक्स स्पोर्ट्सची कॉमेंटेटर ईसा गुहा हिने बुमराह विषयी बोलताना प्राइमेट शब्द वापरला ज्याचा अर्थ 'माकड' असा देखील होतो
Dec 16, 2024, 05:06 PM ISTजसप्रीत बुमराहने गाबा टेस्ट दरम्यान रचला इतिहास, लवकरच कपिल देवचाही रेकॉर्ड मोडणार
IND VS AUS 3rd Test : दुसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने 5 विकेट्स तर तिसऱ्या दिवशी मिचेल स्टार्कला आउट करून एक विकेट घेतली. यानंतर बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये अजून एक रेकॉर्ड नावावर केला आहे.
Dec 16, 2024, 12:44 PM ISTIND VS AUS : भारतीय गोलंदाजांना चिडवणाऱ्या फॅन्सना कोहलीने एका इशाऱ्यातच गप्प केलं, Video Viral
गाबा स्टेडियमवर ऑस्ट्रेलियन फॅन्स भारतीय गोलंदाजांना चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एक इशारा करून सर्वांना गप्प केलं.
Dec 15, 2024, 04:16 PM ISTऑस्ट्रेलियाने उभा केला धावांचा डोंगर, टीम इंडियाच्या डोक्यावर पुन्हा पराभवाची टांगती तलवार?
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानात जोरदार फटकेबाजी करून तब्बल 405 धावांचा डोंगर उभा केला.
Dec 15, 2024, 01:55 PM ISTबुमराहचा ऑस्ट्रेलियाला जोरदार पंच! ट्रेव्हिस हेड, स्मिथ सारख्या 5 दिग्गजांना धाडलं माघारी
Jasprit Bumrah : रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले.
Dec 15, 2024, 01:17 PM ISTVideo : मियां मॅजिक! सिराजने बेल्ससोबत असं काही केलं की पुढच्या ओव्हरला लाबुशेनची विकेटच पडली
IND VS AUS 3rd Test : गोलंदाज मोहम्मद सिराजने असं काही केलं की ज्यामुळे पुढच्या ओव्हरला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज लाबुशेनची विकेट पडली. सध्या सिराजचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
Dec 15, 2024, 10:39 AM IST