Mumbai Temperature : मुंबई कुडकुडली! कपाटातील स्वेटर बाहेर काढण्याची मुंबईकरांवर वेळ, 9 वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद
Mumbai Weather : रविवारपासून मुंबईतल्या तापमानात घट पाहिला मिळत आहे. सोमवार पहाटे (9 डिसेंबर) मुंबईकरांना महाबळेश्वरचा गारवा अनुभवता आला.
Dec 9, 2024, 09:17 PM ISTMumbai Rain: मुंबईत हलक्या सरी तर उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार! मध्य रेल्वे सुरळीत
Mumbai Rain Update: . ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते त्या पावसाळ्याला मुंबईत सुरुवात झाली आहे.
Jun 9, 2024, 06:07 AM ISTअब की बार, विदर्भात 45 पार
Maharashtra Weather News : राज्यात सध्या उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. गेल्या काही दिवसात तापमानाचा पारा सातत्याने चढता राहिला आहे. घामांच्या धारांसह तीव्र उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भात तर उष्णतेने 45 अंश सेल्सिअसचा आकडा पार केला आहे.
May 23, 2024, 10:27 PM ISTदेशात उन्हाच्या झळा तीव्र, 'या' शहरात 41 अंश तापनाची नोंद...IMD ने जारी केला अलर्ट
Hitwave in India : देशातील बहुतांश राज्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने झळा असह्य झाल्या आहेत. काही शहरात तर कमाल तापमान 41 अंशाच्यावर गेल्याने मार्च महिन्याच्या अखेरपासूनच तापमान वाढू लागलं आहे.
Mar 29, 2024, 03:51 PM ISTमहाराष्ट्रात दबक्या पावलांनी 'तो' येतोय; कधी, कुठे आणि कसा जाणून घ्या
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पाऊस तीन दिवस उशिरा महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे. IMD च्या माहितीनुसार, 4 जून पाऊस केरळमध्ये दाखल होणार आहे.
May 16, 2023, 06:08 PM IST
Monsoon Update : मान्सूनच्या वाटचाली संदर्भात महत्त्वाची बातमी
Monsoon Update : मान्सूनच्या वाटचालीसंदर्भात महत्त्वाची बातमी: हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2022, 07:16 AM ISTइलो रे! मान्सून कोकणाच्या वेशीवर, पाहा यंदा किती टक्के पाऊस?
भंडारा, वर्ध्यासह सातारा आणि बीडमध्ये पावसाच्या सरी
May 31, 2022, 06:27 PM IST
शेतकऱ्यांसाठी खूशखबर, यंदा पाऊस लवकर होण्याची शक्यता
Monsoon Update 2022 | भारतीय हवामान खात्याने मान्सूनबाबत अंदाज वर्तवत काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.
May 12, 2022, 06:27 PM ISTराज्यात 2 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
राज्यात उष्णतेची लाट असताना हवामान विभागाकडून (India Meteorological Department) अवकाळी पावसाची (unseasonal rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Apr 18, 2022, 07:17 PM ISTनागरिकांनो काळजी घ्या ! राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णता वाढण्याचा इशारा दिला आहे.
Mar 29, 2022, 06:11 PM ISTमुंबईसह या जिल्ह्यात तीव्र उष्णतेची लाट, पुढचे 3 दिवस काळजीचे
सावधान सूर्यदेवा आग ओकणार, पुढचे 3 दिवस काळजीचे
Mar 14, 2022, 03:53 PM ISTIMD | पुढील 5 दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा इशारा, हवामान खात्याचा इशारा
थंडीचा जोर ओसरू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाने लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
Feb 26, 2022, 07:54 PM IST
हुडहुडी कमी होणार; भारतीय हवामान खात्याचा अंदाज
2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. यासंदर्भातील अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलाय.
Jan 30, 2022, 08:24 AM ISTWeather Update: पुन्हा थंडीचा कडाका वाढणार, या राज्यांमध्ये पाऊसही पडणार; IMDचा इशारा
Weather Update: महाराष्ट्रात काही भागात येत्या दोन-तीन दिवसात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामानात मोठी घट दिसून येईल.
Jan 28, 2022, 08:01 AM ISTराज्यात अवकाळी पाऊस, येथे कडाक्याची थंडीही वाढणार; IMD चा इशारा
Weather Update: देशात पुन्हा एकदा पावसाचे ढग आहेत. आज देशातील काही राज्यांत पाऊस पडेल तसेच कडाक्याच्या थंडी वाढणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
Jan 22, 2022, 08:57 AM IST