india meteorological department

'या' राज्यांमध्ये काही दिवस राहणार पावसाचा कहर, IMD ची माहिती

 11 जानेवारीपर्यंत भारतातील काही राज्यांमध्ये पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Jan 9, 2022, 08:40 AM IST

14 लोकांच्या मृत्यूनंतर येथे रेड अलर्ट, पावसाबाबत संपूर्ण देशाबद्दल हवामान खात्याचा अंदाज

Weather Update: आज देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Monsoon)पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD) अलर्ट जारी केला आहे.  

Jul 30, 2021, 07:33 AM IST

पुढील तीन दिवसात देशात या भागात जोरदार वादळासह पाऊस, हवामान विभागाचा इशारा

देशात काही ठिकाणी आणि महाराष्ट्रात काही भागात पुढील तीन दिवसात पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

May 10, 2021, 11:13 AM IST

पाऊस केरळात मे अखेर धडकणार

यंदा सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी आशा केंद्र सरकारने व्यक्त केलेय. केरळात मे अखेरपर्यंत पाऊस दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

May 5, 2016, 09:25 AM IST