ind vs sl test

IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि  श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

Jan 3, 2023, 09:58 AM IST

IND vs SL: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी, दुखापतीतून सावरल्यानंतर 'या' क्रिकेटपटू टीम इंडियात दिसणार

Indian Cricket Team:  भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) मालिका 3 जानेवारी 2023 पासून सुरू होणार आहे. या मालिकेत एकूण 3 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जातील. यासामन्या दरम्यान आनंदाची बातमी समोर येत आहे.

Dec 28, 2022, 12:51 PM IST

'या' कारणाने विराट ठरतोय सतत फ्लॉप; तुमच्या हे लक्षात आलंय का?

पिंक बॉल टेस्टमध्येही विराट कोहली फ्लॉप झाला आहे.

Mar 14, 2022, 01:24 PM IST

भारतीय क्रिकेटपटुंची सुरक्षा धोक्यात; एक जण थेट पोहोचला विराटजवळ

सध्या कोरोनाच्या साथीमुळे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच विराटचे काही चाहते सुरक्षारक्षकांना न जुमानता थेट मैदानात धुसल्याचं दिसून आलं.

Mar 14, 2022, 08:28 AM IST

IND vs SL: कर्णधार रोहितची 'ती' चूक टीम इंडियाला पडली महागात

टीम इंडिया फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला मोठा फटका बसला.

Mar 13, 2022, 08:34 AM IST

किंग कोहली किंवा जडेजा नाही तर रोहित म्हणतो 'हा' सर्वात बेस्ट प्लेअर

जडेजाचा धमाकेदार फॉर्म तरी रोहितसाठी हा क्रिकेटपटूच का सर्वात बेस्ट? पाहा काय सांगितलं रोहितनं कारण

Mar 7, 2022, 06:12 PM IST

हाजमे की गोली, बॅटींग में कोहली...; 'या' व्यक्तीकडून विराटला खास शुभेच्छा

बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अनेक दिग्गजांनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत

Mar 4, 2022, 11:29 AM IST

IND vs SL : श्रीलंकेविरूद्ध रोहित कोणाला देणार संधी?; कसं असेल आजचं प्लईंग 11

टी-20 नंतर टेस्ट जिंकण्याकडेही रोहितचा कल आहे. पाहूया कशी असेल आजची प्लेईंग 11.

Mar 4, 2022, 08:10 AM IST

विराटच्या चाहत्यांसमोर BCCI नरमलं?; ऐनवेळी बदलला बोर्डाने निर्णय

4 मार्चपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील पहिल्या टेस्टला सुरुवात होणार आहे

Mar 2, 2022, 11:44 AM IST

विराट आणि रोहितमध्ये कोल्ड वॉर; कोहलीच्या कोचकडून रोहितवर गंभीर टीका

टीमच्या कर्णधारपदाची धुरा आता रोहित शर्माकडे देण्यात आली आहे. जेव्हापासून रोहितने टीमची कमान सांभाळलीये तेव्हापासून टीम उत्तम काम करतेय.

Mar 2, 2022, 08:12 AM IST

रितिकाच्या कमेंटमुळे सोशल मीडियावर चर्चा, रोहितला असं का म्हणाली, 'तू आधी मला कॉल....'

श्रीलंके विरुद्ध टी 20 सीरिजनंतर 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यासाठी सध्या रोहित शर्माच कर्णधार असणार आहे. 

Feb 23, 2022, 07:01 PM IST

भारताच्या विजयावर सचिनचे शानदार ट्विट; काही तासात १३ हजार लाईक्स

भारताने श्रीलंकेला एक डाव आणि १७१ धावांनी पराभूत केले आणि तीन सामन्यांची ही मालिका 3-0 अशी खिशात टाकली.

Aug 14, 2017, 08:54 PM IST