ind vs aus test

आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर थेट लंडनला, विराट-अनुष्काचा स्टाइलिश लूक व्हायरल

Virat Kohli : आयपीएलमध्ये (IPL 2023) प्ले ऑफ (Play Off) गाठण्याचं रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचं (RCB) स्वप्न भंगलं आणि पंधरा वर्षांची प्रतीक्षा कायम राहिली. या पराभवानंतर आता विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी (World Test Championship) सज्ज झाला असून अनुष्का शर्माबरोबर तो इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. 

May 24, 2023, 08:48 PM IST

IND vs AUS : तिसऱ्या कसोटीपूर्वी मोठी बातमी! 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट?

Border Gavaskar Trophy 2023 :  दिल्लीमध्ये रंगलेली (sports news) दुसरी कसोटी 3 दिवसांमध्ये झाल्यानंतर आता तिसऱ्या कसोटीमध्ये (IND vs AUS) काय होणार याबद्दल क्रिकेटप्रेमींमध्ये (cricket news in marathi) उत्सुकता आहे. पण तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय टीम मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तिसऱ्या कसोटीपूर्वी 'या' भारतीय खेळाडूचा पत्ता कट होण्याची दाट शक्यता आहे. 

 

Feb 25, 2023, 09:38 AM IST

Ravindra Jadeja इंस्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करतो, ऑस्ट्रेलियाशी खास कनेक्शन

Ravindra Jadeja following Nathan Lyon : टीम इंडियाचा स्पिनर रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja)इन्स्टाग्रामवर 5 मिलियन फॉलोअर्स आहेत. मात्र तो या फॉलोअर्सपैकी एकाही व्यक्तीला फॉलो करत नव्हता. पण आता त्याने एका व्यक्तीला फॉलो करायला सुरुवात केली आहे. अनेकांना ही व्यक्ती त्याची पत्नी रिवाबा वाटले असेल,मात्र तसे नाही आहे.

Feb 20, 2023, 04:16 PM IST

IND vs AUS VIDEO : चेतेश्वर पुजाराला भारतीय संघाकडून Guard Of Honour ; कोणत्याही खेळाडूला भावूक करणारा तो क्षण

IND vs AUS VIDEO : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना अनेक कारणांनी खास आहे. त्यातलंच एक काराण म्हणजे चेतेश्वर पुजारा... 

Feb 17, 2023, 11:19 AM IST

Ball Tampering! रवींद्र जडेजाचं क्रिकेट करियर संपणार? ऑस्ट्रेलियन मीडियाने उचलला मुद्दा

cricket india australia nagpur test ball tempering charges against team india allrounder ravidnra jadeja marathi news

Feb 10, 2023, 04:32 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, 'हा' प्रमुख खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर, वर्ल्ड कप खेळण्यावरही प्रश्न?

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सुरु असतानाच भारतीय क्रिकेट संघासाठी धक्कादायक बातमी, भारताचा स्टार खेळाडू संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय

Feb 10, 2023, 02:48 PM IST

IND vs AUS Test : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी अश्विनला रवी शास्त्रींचा कानमंत्र.. म्हणाले...

Border-Gavaskar Trophy 2023 : ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या भारत (IND vs AUS) दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे तर वनडे मालिका 17 मार्चपासून सुरु होईल.

Feb 7, 2023, 01:34 PM IST

IND vs AUS Test: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू टीमबाहेर!

9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार असून त्यापूर्वी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मात्र ही वाईट बातमी सूर्यासाठी गूड न्यूजपेक्षा कमी नाहीये. 

Feb 1, 2023, 03:12 PM IST

बॉर्डर-गावसकर मालिकेआधी स्टीव्ह स्मिथने खेळपट्टीबाबत केला गंभीर आरोप

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील बॉर्डर-गावसकर ट्रॉफी येत्या 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज खेळाडू स्टीव्ह स्मिथने भारतातील खेळपट्ट्यांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Jan 31, 2023, 06:42 PM IST

BCCI on Sarfaraz Khan: ...म्हणून सरफराज खानला संघात स्थान दिलं नाही; BCCI ने सांगितलं कारण

Ind vs Aus Test: सरफराज खानबद्दल (Sarfaraz Khan) विचारण्यात आलं असता राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य असलेल्या श्रीधरन शरथ यांनी स्पष्टपणे उत्तर देताना या तरुण खेळाडूला संघाबाहेर का ठेवण्यात आलं आहे याबद्दल सांगितलं. 

Jan 27, 2023, 10:31 PM IST

ही टीम वर्ल्ड कप जिंकून देणार का?, ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा दारूण पराभव, पांड्याची खेळी व्यर्थ

Sep 20, 2022, 10:48 PM IST

IND vs AUS : मोहालीच्या मैदानावर पांड्याचं वादळ, बॉलर्सला धु धु धुतला...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात हार्दिक पांड्याची वादळी खेळी

Sep 20, 2022, 09:05 PM IST

Ind vs Aus : भावनिक क्षण, बुमराहने घेतली सिराजची गळाभेट

टीम इंडियासाठी सिराजने निभावली महत्त्वाची भूमिका

Jan 18, 2021, 09:36 PM IST

Ind vs Aus: भारतीय संघाने ४१ वर्षानंतर रचला इतिहास

ऑस्ट्रेलियाचं भारताविरुद्धची मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले.

Jan 11, 2021, 04:47 PM IST

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया २०० धावांवर ऑल आउट, भारताला जिंकण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत आहे.  

Dec 29, 2020, 07:50 AM IST