केंद्र सरकारकडून वार्षिक उत्पन्नासंदर्भातील मोठी आकडेवारी जाहीर; पाहा यामध्ये तुम्हीही येता का
Salary News : संसदेत सध्या सुरु असणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले जात असून, याचदरम्यान देशातील नागरिकांच्या वेतनासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 8, 2024, 11:11 AM IST
आज शेवटची तारीख! 5 लाखांहून कमी पगार असेल तरी ITR भरा; अन्यथा भरावा लागेल दंड
Income Tax Returns Last Date : तुमचं उत्पन्न पाच लाखांहून कमी असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. मात्र असं असलं तरी आयकर परताव्यासंदर्भातील सर्व कागदोपत्री पूर्तता करुन आयकर परतावा भरणं आवश्यक असतं. असं का ते समजून घेऊयात...
Jul 31, 2023, 09:07 AM ISTIncome Tax Return : इन्कम टॅक्स भरत असाल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, ITR भरण्यासाठी उपयुक्त
Income Tax : तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करत असाल तर तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहेत. आा ऑनलाइन कर भरण्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सोपी झाली आहे. जर तुमचे उत्पन्न फक्त पगारातून मिळत असेल तर तुम्हाला रिटर्न भरण्यासाठी कोणत्याही व्यावसायिक मदतीची गरज नाही. तथापि, लोकांना आयकर रिटर्न भरण्यासाठी काही बदलांची देखील महिती असली पाहिजे.
Jun 14, 2023, 02:32 PM ISTIncome Tax ची Notice कोणाला पाठवली जाते? 'या' चूका केल्यास तुमच्यावरही पडू शकते धाड
Income Tax Notice: अमुक एका नेत्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली. तमूक एका अधिकाऱ्यावर इन्कम टॅक्सने छापा मारला यासारख्या बातम्या आपण अनेकदा वाचल्या किंवा पहिल्या असतील. मात्र इन्कम टॅक्स विभागाची कारवाई अशीच सहज केली जात नाही. अनेकदा लोकांनी केलेल्या चुकांमुळेच अशी नोटीस येते. या चुका कोणत्या ते जाणून घेऊयात...
Feb 23, 2023, 07:20 PM IST
Maharastra Teachers: शिक्षणसेवकांसाठी महत्त्वाची बातमी, मासिक मानधनात होणार वाढ!
Big News for Teachers
Feb 7, 2023, 08:15 PM ISTIncome Tax : बजेट 2023 च्या आधी जाणून घ्या 'ही' महत्त्वाची गोष्ट; 10 लाखांच्या उत्पन्नावर एवढा Tax
Income Tax Regime: इन्कम टॅक्स हा आपल्या देशात ठराविक उत्पन्नानंतर नागरिकांना भरणे अपरिहार्य असते. अनेक लोकं हा कर चुकवतात त्यामुळे त्यांना अनेक अडचणींनाही सामोरे जावे लागते. अनेकदा मोठ्या स्तरावरील लोकं कर मुद्दामून चुकवतातही त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईसुद्धा (Income Tax Fruad) केली जाते.
Dec 24, 2022, 01:07 PM IST
Income Tax : बजेटपूर्वी आनंदाची बातमी ! या लोकांना 5 लाख रुपयांची मिळणार टॅक्स सूट
ITR Login : अर्थमंत्र्यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2020 मध्ये नवीन कर व्यवस्था सादर केली होती, ज्यामध्ये व्यक्ती आणि HUF (हिंदू अविभक्त कुटुंब) यांना विविध कलमांतर्गत कपातीचा दावा न करता कमी दराने कर भरण्याचा पर्याय आहे. जुन्या कर प्रणाली (Old Tax Regime) आणि नवीन कर प्रणालीमध्ये (New Tax Regime) कर दर वेगवेगळे आहेत.
Dec 17, 2022, 02:17 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यात कोट्यवधींचा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the GST scam of crores come to light in the state?
Dec 2, 2022, 07:30 PM ISTGST Scam In Maharashtra | राज्यातला सगळ्यात मोठा GST घोटाळा कसा आला समोर?
How did the biggest GST scam come to light in the state?
Dec 2, 2022, 03:40 PM ISTInvestment Tips: बचतीचा सोपा मार्ग! 'इथे' करा गुंतवणूक
'या' ठिकाणी पैसा गुंतवाल तर व्हाल मालामाल,आताच जाणून घ्या Investment Tips
Nov 10, 2022, 05:25 PM ISTएवढ्या मागण्या असतील लग्न कसं व्हायचं? विवाहासाठी अटी पाहून तुम्हीसुद्धा म्हणाल, कहर...
दोनपेक्षा जास्त भावंडे नसावीत अशीही अट घालण्यात आलीय
Oct 21, 2022, 08:51 AM ISTअभिनेत्रीचा स्वॅगच वेगळा! इन्स्टाग्रामच्या एका पोस्टसाठी घेते इतके कोटी, तुम्हीही चक्रावून जाल
ती सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलो (Follow) होणारी आशियाई अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
Oct 14, 2022, 04:30 PM IST'तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, 'हे' आहेत चार फायदे...
इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे.
Jul 14, 2022, 11:19 PM ISTटीम इंडियापासून दूर असूनही कोटींच्या संपत्तीचा मालक आहे Ajinkya Rahane
तुम्हाला माहितीये का रहाणेचं वार्षिक उत्पन्न किती आहे. चला तर मग आज जाणून घेऊया.
Jun 22, 2022, 12:58 PM ISTWorld's Richest Village: जगातील सर्वात श्रीमंत गाव, प्रत्येक व्यक्तीची कमाई ऐकाल तर चक्रावून जाल
1961 साली वसवलेल्या गावाची सुरुवातीची स्थिती खूपच वेगळी होती. आता जगातील श्रीमंत गाव म्हणून हुआजी गाव ओळखलं जातं.
Jun 4, 2022, 12:59 PM IST