icc t20 world cup

T20 WORLD CUP 2022 मध्ये या 3 खेळाडूंना मिळणार डच्चू, त्यांच्या जागी या खेळाडूंना मिळणार संधी

2022 मध्ये आणखी एक T20 विश्वचषक येत असला तरी. पुढच्या वर्षी अधिक चांगली कामगिरी करण्यासाठी भारताला त्यांच्या चुका सुधाराव्या लागतील.

Nov 10, 2021, 04:05 PM IST

Report Card : कोहली-शास्त्री जोडीने मिळून भारतीय क्रिकेटला काय दिलं?

भारतीय क्रिकेटमधील एक अध्याय आज संपणार आहे

Nov 8, 2021, 08:32 PM IST

T20 World Cup : 'या' दोन खेळाडूंवर बीसीसीआय नाराज, निवड समितीला विचारणार जाब

खेळाडू दुखापतग्रस्त असतानाही भारतीय संघात निवड का करण्यात आली?

Nov 8, 2021, 06:42 PM IST

T20 World Cup : विराट कोहलीला विजयाचं Birthday Gift, भारताचा स्कॉटलंडवर मोठा विजय

टी20 विश्वचषकात स्कॉटलंडवर मोठा विजय मिळवत भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Nov 5, 2021, 09:49 PM IST

INDIA VS SCOTLAND : भारतासमोर विजयासाठी 86 धावांचं आव्हान

उपान्त्य फेरी गाठण्याच्या आशा जिंवत ठेवण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे

Nov 5, 2021, 09:03 PM IST

T20 World Cup मधून संघ बाहेर झाल्याने या दिग्गज क्रिकेटरकडून निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषक 2021 च्या मध्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

Nov 5, 2021, 03:34 PM IST

India vs scotland : भारतासाठी आज महत्त्वाचा सामना, उपान्त्य फेरी गाठण्यासाठी असं असणार समीकरण

अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या विजयानंतर भारताच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत.

Nov 5, 2021, 03:28 PM IST

कोहलीचं चुकलंच! पहिल्या 2 सामन्यात या खेळाडूला बाहेर ठेवणं पडलं महागात

टीम इंडियाने या सामन्यात दोन मोठे बदल केले होते आणि हे बदल अगदी योग्य होते. 

Nov 4, 2021, 08:18 AM IST

कोहलीच्या हट्टीपणाचा परिणाम पराभवाच्या स्वरूपात भारताने भोगला!

 T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला. 

Nov 1, 2021, 10:43 AM IST

'हा' लाजिरवाणा विक्रम भारताची पाठ सोडेना!

 हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.

Nov 1, 2021, 09:28 AM IST

T20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!

 न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.

Nov 1, 2021, 08:46 AM IST

अरेरे ! एकही बॉल न खेळता झाला आऊट, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर असे काही घडले की चाहत्यांना हसू आवरले नाही.

Oct 29, 2021, 08:22 PM IST

T20 World Cup : IPL मध्ये दमदार कामगिरी करणारा गोलंदाज अचानक भारतात परतला

नेमकं काय घडलं? टीम इंडियामधील बॉलर अचानक परतला भारतात

Oct 28, 2021, 05:57 PM IST

सतत फॉर्मबद्दल टीका करणाऱ्यांना खेळाडूचं प्रत्युत्तर

 फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली त्यांचं हसू येत असल्याचं खेळाडूने म्हटलंय.

Oct 28, 2021, 12:51 PM IST

Ind vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना चुरशीचा होणार, हे आहे कारण

टीम इंडियासाठी हा सामना जिंकणं महत्त्वाचं, अन्यथा वर्ल्डकप मधील आव्हान संपुष्टात येणार आहे.

Oct 27, 2021, 06:38 PM IST