चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सराव सामन्यांचं वेळापत्रक
१ जूनपासून इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याआधी ६ वॉर्म-अप मॅच खेळल्या जाणार आहेत. सगळे ८ संघ दोन-दोन प्रॅक्टिस मॅच खेळणार आहेत. भारतीय क्रिकेट टीम त्यांचा पहिला सराव सामना न्यूझीलंड विरोधात खेळणार आहे तर दूसरा बांगलादेश विरोधात खेळणार आहे.
May 24, 2017, 07:06 PM IST११ वर्षांनंतर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खेळणार टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू
केनियामध्ये २०००मध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीद्वारे भारतीय संघात पदार्पण करणारा युवराज सिंग तब्बल ११ वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत पुनरागमन करतो आहे.
May 10, 2017, 08:23 PM ISTभारत पुन्हा पाकिस्तानला हरवेल - गांगुली
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताचा पहिला मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. चार जूनला हा सामना रंगतोय.
May 9, 2017, 06:19 PM ISTगंभीरला संघात स्थान न मिळाल्याने बीसीसीआय, कोहलीवर टीका
पुढील महिन्यात इंग्लंड महिन्यात होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्मा, मोहम्मद शामी आणि रविचंद्रन अश्विनचे पुनरागमन झालेय तर बीसीसीआयच्या निवड समितीने ऋषभ पंत, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, सुरेश रैना आणि दिनेश कार्तिक यांना स्टँडबाय म्हणून ठेवलेय.
May 8, 2017, 06:26 PM ISTआयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाची घोषणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 8, 2017, 06:22 PM ISTधोनीच उत्कृष्ठ कर्णधार, तुलना नकोः सौरव गांगुली
इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद टीम इंडियाने पटकावल्यानंतर... जगभरातून कॅप्टन धोनीवर स्तुतिसुमनांचा वर्षावच सुरू झाला...
Jun 26, 2013, 09:05 PM ISTमालामाल होणार टीम इंडिया, मिळणार एक कोटी
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारी टीम इंडिया आला मालामाल होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.
Jun 24, 2013, 06:25 PM ISTधोनी ब्रिगेड इंग्लंडला देणार धक्का
भारतीय यंगिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कमालच केलीय. आतापर्यंतच्या मॅचेसमध्ये धोनीचे युवा योद्धे प्रतीस्पर्धी टीम्सवर भारी पडलेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात यंगेस्ट टीम असलेला माही ब्रिगेड आता विजेतेपदापासून केवळ एक पाऊल दूर आहे. इंग्लंड आणि भारत यांच्यात रविवारी फानल होत आहे. यात कोण बाजी मारतो याकडे लक्ष लागलंय.
Jun 22, 2013, 11:18 PM ISTस्कोअरकार्ड : इंग्लंड VS दक्षिण आफ्रिका
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी : इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
Jun 19, 2013, 03:21 PM ISTटीम इंडियाचं मिशन सेमीफायनल!
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया ओव्हलवर वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या मॅचकरता कंबर कसून सज्ज झालीय.
Jun 11, 2013, 10:21 AM ISTपाच गडी राखून भारताची श्रीलंकेवर मात
चॅम्पियन्स ट्रॉफी : भारत विरुद्ध श्रीलंका (सराव मॅच)
Jun 1, 2013, 06:20 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम जाहीर; गंभीरला डच्चू
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा आज मुंबई करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली.
May 4, 2013, 01:30 PM IST