टीम इंडियाची आज घोषणा; ICC चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम घोषित होणार
Team to be announced for ICC Champions Trophy
Jan 18, 2025, 03:45 PM ISTChampions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे.
Dec 24, 2024, 06:10 PM ISTChampion Trophy 2025 : पाकिस्तानसमोर ICC ने टेकले गुडघे? बीसीसीआयची पंचाईत; टीम इंडिया खेळणार की नाही?
ICC Champions Trophy 2025 Schedule : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट बोर्डामध्ये (BCCI vs PCB) वाद सुरू असतानाच आता चॅम्पियन ट्रॉफीच्या तारखा समोर आल्या आहेत.
Jun 9, 2024, 06:45 PM ISTना भारत ना ऑस्ट्रेलिया! 'या' दुश्मन देशात खेळवली जाणार चॅम्पियन्स ट्रॉफी
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीसोबत होस्टिंग हक्क करारावर स्वाक्षरी केली आहे. या स्पर्धेसाठीच्या करारावर झका अश्रफ यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती पीसीबीने दिली आहे.
Dec 16, 2023, 10:30 PM ISTWorld Cup 2023 : चॅम्पियन ट्रॉफीसाठी इंग्लंड पात्र ठरणार का? पाहा समीकरण!
England qualification scenario : खराबच्या फॉर्ममुळे त्यांना 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy 2025) स्थान मिळू शकणार का? असा सवाल विचारला जातोय. गुणतालिकेत अव्वल सात संघ आयसीसी स्पर्धेत थेट प्रवेश मिळवतील. त्यामुळे इंग्लंडसमोर काय पर्याय असतील पाहुया..
Nov 5, 2023, 04:39 PM ISTICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!
ICC WTC Final: ना भारताला जमलं ना पाकड्यांना; अशी कामगिरी करणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच देश!
Jun 11, 2023, 06:07 PM ISTWTC Final: 10 वर्षाचा वनवास! हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक?
7 जून रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC Final 2023) खेळली जाणार आहे, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय संघाने एकही आयसीसी चॅम्पियनशिप जिंकलेली नाही. त्यामुळे हिटमॅन मिटवणार का टीम इंडियावरचा कलंक? असा सवाल आहे.
Jun 4, 2023, 11:51 PM ISTIndian Cricket: टीम इंडियाचा हा दिग्गज खेळाडू निवृत्त होणार? बीसीसीआयकडून सातत्याने दुर्लक्ष
Indian team for NZ Series न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी बीसीसाआयने टीम इंडियाची घोषणा केली, पण दोनही टीममध्ये या दिग्गज खेळाडूला संधी देण्यात आली नाही.
Jan 14, 2023, 07:00 PM ISTकोहलीच्या हट्टीपणाचा परिणाम पराभवाच्या स्वरूपात भारताने भोगला!
T20 वर्ल्डकपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध करो या मरो या सामन्यात, भारतीय कर्णधार विराट कोहलीचा हट्टीपणा भारी पडला.
Nov 1, 2021, 10:43 AM IST'हा' लाजिरवाणा विक्रम भारताची पाठ सोडेना!
हा लाजिरवाणा विक्रम 14 वर्षांपासून टीम इंडियाची काही पाठ सोडताना दिसत नाहीये.
Nov 1, 2021, 09:28 AM ISTT20 World Cup: का टीम इंडियावर भारी पडली किवी टीम!
न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने ICC T20 वर्ल्डकप 2021 च्या महत्त्वपूर्ण सामन्यात टीम इंडियाचा 8 विकेट्स राखत पराभव केला.
Nov 1, 2021, 08:46 AM ISTपाकिस्तानी मॉडल अलिश्बा पहिल्यांदा बोलली मोहम्मद शमी प्रकरणावर...
पाकिस्तानची मॉडल अलिश्माने अखेर आपले मौन सोडले आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन जहाँ यांच्यात सुरू असलेल्या वादाबाबत अलिश्बा बोलली आहे. अलिश्बाने सांगितले की टीम इंडियाचा या गोलंदाजाशी कशी दोस्ती झाली.
Mar 19, 2018, 02:33 PM ISTसानिया मिर्झाने युवीच्या फोटोवर केली मस्करी, 'सिक्सर किंग'ने दिले उत्तर
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा टीम इंडियाचा सिक्सर किंग युवराज सिंह यांचा एक फोटो ट्विट झाल्यानंतर त्याची खेचण्याचा प्रयत्न केला. पण सिक्सर किंगने सानियाला याचे उत्तर दिले आहे.
Jun 17, 2017, 09:42 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : न्यूझीलंडचे बांगलादेशसमोर २६६ धावाचे आव्हान
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या सामन्यात रॉस टेलर आणि कर्णधार केन्स विल्यम्स यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशसमोर २६६ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jun 9, 2017, 08:03 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी : सामन्याआधीच पाकिस्तान बॅकफूटवर
पाकिस्तानचा क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने म्हटलं आहे की, 'चॅम्पियंस ट्रॉफीमध्ये भारताविरोधात होणारा सामना विशेष आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचं पारडं जड आहे.'
Jun 3, 2017, 11:25 AM IST