अशी खास ठरली प्रभास आणि श्रद्धाची पहिली भेट!
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या काही दिवसांपासून तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये चांगलीच बिझी आहे. श्रद्धा ही प्रभाससोबत ‘साहो’मध्ये बघायला मिळणार आहे.
Sep 15, 2017, 05:24 PM ISTसुप्रसिद्ध लेखक कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी
सुप्रसिद्ध लेखक आणि बुद्धिजीवी वर्तुळातील मोठे नाव असलेल्या डॉ. कांचा इलैया यांना जीभ कापण्याची धमकी मिळाली आहे. मिळालेल्या धमकीबाबत इलैया यांनी हैदराबाद येथील ओस्मानिया युनिवर्सिटी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Sep 11, 2017, 05:51 PM ISTहैदराबाद | जीएसटी परिषदेच्या २१ व्या बैठकीला हैदराबादमध्ये सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 07:34 PM ISTआणि अंबाती रायुडू ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावर गेला धावून
टीम इंडियाचा खेळाडू अंबाती रायुडू याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच गाजत आहे. मात्र त्याचा हा व्हिडिओ मैदानातील दमदार खेळाचा किंवा दमदार फटकेबाजीचा नाही आहे.
Sep 1, 2017, 11:57 AM ISTहैदराबादमध्ये ५७ लाखांचं परकीय चलन जप्त
राजस्व गुप्तचर विभागाने हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. DRI टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ५७ लाखाच्या परदेशी मुद्रा जप्त केल्या आहेत.
Aug 17, 2017, 07:26 PM IST'ति'च्या डोळ्यातून अश्रूंऐवजी रक्त
जगात अशा काही घटना नेहमी घडत असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणे कठीण असते मात्र त्या खऱ्या असतात. अशीच एक घटना हैदराबादमधून समोर आलीये. ही घटना ऐकून तुम्हालाही धक्का बसेल.
Jul 8, 2017, 10:07 AM ISTहैदराबादमध्ये 'प्लास्टिकच्या तांदूळ' विक्रीचा आरोप
हैदराबादमधल्या काही भागांमध्ये प्लास्टिकचे तांदूळ विकल्याचा आरोप करत येथील स्थानिक लोकांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
Jun 9, 2017, 07:12 PM ISTहैदराबादला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा
हैदराबादला मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय. जोरदार पावसामुळे हैदराबाद शहर जलमय झालंय. हैदराबाद शहराच्या सखल भागात पाणी साचलंय.
Jun 8, 2017, 01:27 PM ISTनागपूर-हैद्राबाद महामार्गावर भीषण अपघात, ५ जण ठार
समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-हैद्राबाद राष्टीय महामार्ग क्रमांक ७ च्या शेडगांव पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे.
May 28, 2017, 02:19 PM ISTहैदराबादमधील 'त्या' भुताच्या फोटोने पाकिस्तानात गोंधळ
भुतांचे सिनेमे तसेच नाटकं तुम्ही पाहिली असतील. या सिनेमांमधील ही भुती कितपत खरी असतात हे सर्वांनाच माहीत असता. मात्र सोशल मीडियावर भुताचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत एका भिंतीवर सफेद कपड्यांमध्ये बसलेली चुडैल दिसत आहे.
May 12, 2017, 06:27 PM ISTकेकेआरविरुद्ध वॉर्नरचं वादळी शतक
केकेआरविरुद्धच्या मॅचमध्ये हैदराबादचा कॅप्टन डेव्हिड वॉर्नरनं वादळी शतक झळकावलं आहे.
Apr 30, 2017, 09:46 PM ISTहैद्राबाद - प्रभागच्या प्रतिमेला चाहत्यांचा दुग्धाभिषेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2017, 04:11 PM ISTनांदेड - हैद्राबाद विमानतळाचा उद्घाटन सोहळा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 27, 2017, 08:39 PM ISTनवऱ्याने व्हॉट्सअॅपवरुन दिला तलाक
ट्रिपल तलाकचा वाद चर्चेत असतानाच ट्रिपल तलाकची धक्कादायक घटना हैदराबादमध्ये समोर आलीय.
Apr 24, 2017, 06:40 PM ISTधोनीकडून विरोधकांची बोलती बंद, पाहा माहीची फटकेबाजी
यंदाच्या आयपीएलमध्ये अखेर धोनीला सूर गवसला आहे.
Apr 22, 2017, 08:46 PM IST