हैदराबादमध्ये कॅब ड्रायव्हरच्या खात्यात आढळले 7 कोटी रुपये
हैदराबादमधील एका उबेर कॅब ड्रायव्हरच्या खात्यात तब्बल 7 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आढळल्यात. इतकी मोठी रक्कम आढळल्यानंतर आयकर विभागाने या प्रकरणाची चौकशी सुरु केलीये.
Dec 23, 2016, 03:21 PM ISTहैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला फाशीची शिक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:53 PM ISTहैदराबाद बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला फाशीची शिक्षा
हैदराबादमधल्या दिलसुखनगरच्या बॉम्बस्फोटप्रकरणी यासीन भटकळला एनआयए कोर्टानं फाशीची शिक्षा सुनावली आहे.
Dec 19, 2016, 05:54 PM ISTअॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे ढकलगाडीवरून नेला पत्नीचा मृतदेह
अॅम्ब्यूलन्ससाठी पैसे नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह ढकलगाडीवरून नेण्याची वेळ पतीवर आली आहे.
Nov 7, 2016, 07:31 PM ISTखबरदार : तुम्हीही 'कॅश ऑन डिलिव्हरी'नं ऑनलाईन शॉपिंग करता?
तुम्ही ऑनलाईन शॉपिंगचे चाहते आहात? अनेकदा तुम्हाला आवडलेल्या वस्तू तुम्ही घरी 'कॅश ऑन डिलिव्हरी'च्या माध्यमातून मागवून घेता... तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
Sep 13, 2016, 08:40 AM ISTहैदराबाद : सरकारी व्यवस्थेबाबत बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टाची परखड प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 10:01 PM ISTहिऱ्यांच्या खाणीतून : हैदराबादमधील पी. गोपीचंद अकादमीत घडतायेत चॅम्पियन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2016, 07:26 PM ISTपी. व्ही. सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली, करार करण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
रियो ऑलिम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल विजेती पी. व्ही. सिंधू हिची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली आहे. दरम्यान, असे असले तरी तिची प्रसिद्धी कॅच करण्यासाठी अनेक कंपन्यांना पुढे सरसावल्यात. त्यांच्यात सिंधूसोबत करार करण्यासाठी स्पर्धा दिसून येत आहे.
Aug 26, 2016, 11:04 PM ISTदलितांना झालेल्या मारहाणीवर बोलले पंतप्रधान मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 02:05 PM ISTहैदराबादमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2016, 12:42 PM ISTमुलांनी जाळली तीन जिवंत कुत्र्यांची पिल्लं
कुत्र्यांची तीन जिवंत पिल्लं जाळल्याची धक्कादायक घटना हैदराबादच्या मुशीराबाद भागामध्ये घडली आहे.
Jul 21, 2016, 08:01 PM ISTकारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत
पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली.
Jul 6, 2016, 06:27 PM ISTपत्नी दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने केली क्रूरपणे हत्या
पती दुसऱ्याच्या प्रेमात पडल्याने पतीने क्रूरपणे हत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडलीये. रुपेश कुमार अग्रवाल असं या आरोपी पतीचे नाव आहे.
Jul 6, 2016, 02:00 PM ISTहैदराबादमध्ये मंदिरात मांस ठेवून दंगली घडवण्याचा ISचा डाव
मंदिरांमध्ये गायी आणि म्हशीचे मांस ठेऊन शहरात दंगली घडवून आणण्याचा इस्लामिक स्टेटचा (आयएस) या दहशतवादी संघटनेचा कुटील डाव होता, अशी माहिती तपासात उघड झालेय.
Jun 30, 2016, 12:46 PM ISTISIS चे समर्थन करणारे १० जणांना हैदराबादमध्ये अटक
दहशतवादी हल्ल्यांचा कट रचत असलेल्या आणि ISIS चे समर्थन करणाऱ्या दहा संशयितांना हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.
Jun 29, 2016, 01:21 PM IST