hyderabad

हैदराबाद महापालिका निवडणूक : टीआरएसचा ऐतिहासिक विजय

 हैदराबाद  महापालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज दुपारी ३.३० मिनिटांनी सुरू झाली. यात तेलंगणा राष्ट्र समिती आघाडी घेतली असून काँग्रेस आणि टीडीपीने मोठा पराभवाला सामोरे जावे लागत आहे. ओवैसी यांच्या एमआयएमने गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी जागांवर आघाडी घेतली आहे. 

Feb 5, 2016, 06:36 PM IST

हैदराबादच्या भाविकांवर काळाचा घाला

नांदेड - देगलूर - हैदराबाद महामार्गावरील वल्लाळी टोल नाक्याजवळ काल पहाटे कारचा अपघात झाला. 

Feb 2, 2016, 08:41 AM IST

कायम बीफ खायचे? तर आम्हांला मत द्या - ओवेसी

 बीफ वरील राजकारण अजून थांबण्याचं नाव दिसत नाही. हैदराबादचे खासदार असाद्दुदीन ओवेसी यांनी आज एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.  

Jan 25, 2016, 07:50 PM IST

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

दलित विरुद्ध सवर्ण वादाची संपूर्ण कहाणी

Jan 20, 2016, 09:50 PM IST

हैदराबाद : राहुल गांधींची दोषींवर कारवाईची मागणी

राहुल गांधींची दोषींवर कारवाईची मागणी

Jan 19, 2016, 05:40 PM IST

हैदराबाद : दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने वातावरण तापलं

दलित विद्यार्थ्याच्या आत्महत्येने वातावरण तापलं

Jan 19, 2016, 05:40 PM IST

दलित विद्यार्थ्याची आत्महत्या; राजकीय रंग देण्याचा प्रयत्न सुरू

हैदराबाद सेंट्रल युनिव्हसिटीतल्या दलित विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला आता राजकीय रंग चढलाय. 

Jan 19, 2016, 10:09 AM IST

हैदराबादच्या तीन संशयीत युवकांना अटक, ६० जिवंत काडतुसे जप्त

जिल्ह्यात हैदराबादच्या तीन संशयीत युवकांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ६० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलीत आहेत.

Jan 2, 2016, 02:44 PM IST

अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर बेतला स्टंट

फाजील आत्मविश्वासातून केलेला स्टंट कसा जीवघेणा ठरतो हे दाखवणारी घटना, हैदराबादमध्ये घडलीय. अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या जीवावर स्टंट बेतला

Dec 24, 2015, 04:12 PM IST

नववीतील मुलगी शाळेच्या शौचालयात झाली बाळांत

 नववीच्या इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीने शाळेच्या शौचालयात मुलीला जन्म देण्याचा धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. ही घटना तेलंगाणाच्या एका दुर्गम गावात नाही तर इन्फॉरमेशन टेक्नॉलिजीचे केंद्र म्हटले जाणाऱ्या माधापूर येथे घडली. 

Dec 1, 2015, 11:43 AM IST

'गिनीज बुका'त नाव नोंदवण्यासाठी काहीही हा सुधाकर!

एका भारतीय कार डिझायनरला बनवायचंय एक अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड... यासाठी त्यानं एक अनोखी कारही तयार केलीय.

Oct 8, 2015, 04:55 PM IST

अशा मंत्र्याला मोदींनी लाथ मारुन बाहेर काढावे : ओवेसी

केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्या वादग्रस्त विधानानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी खूपच संतापलेत. त्यांनी या विधानावर आक्षेप घेतला. अशा मंत्र्यांना मोदींनी लाथ मारुन बाहेर काढले पाहिजे, असे म्हटले.

Sep 19, 2015, 11:12 AM IST