आमदाराकडून आरोपीला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण; पोलिसांची बघ्याची भूमिका
ज्या ठिकाणी आरोपीला ठेवण्यात आले होते, तेथे पोलीसही हजर होते. मात्र, बघ्याची भूमिका घेण्याशीवाय पोलीस काहीच करू शकले नाहीत.
May 14, 2018, 03:14 PM ISTराहुल द्रविडचा 'हिरा' आयपीएलमध्ये करतोय जबरदस्त कामगिरी
पहिले प्रथम श्रेणी क्रिकेट मग अंडर १९ वर्ल्ड कप आणि आता आयपीएल.
May 6, 2018, 05:20 PM ISTVIDEO: युवराजच्या प्रश्नावर भडकला अश्विन, दिलं हे उत्तर
यंदाच्या आयपीएलमध्ये क्रिस गेल आणि लोकेश राहुलच्या शानदार फॉर्ममुळे पंजाबच्या टीमचं प्रदर्शन चांगलं होत आहे.
Apr 29, 2018, 07:41 PM ISTदुचाकीवर लिहिले 'खरा मर्द हेल्मेट वापरत नाही', पोलिसांनी दाखवला खाकीतला हिसका
एका दुचाकीस्वार महाभागाने आपल्या गाडीवर लिहिले होते 'नो हेल्मेट - मुझे असली मर्द की तरह मरना पसंद है'. विशेष असे की, असे वाक्य दुचाकीवर लिहून तो हैदराबादमध्ये शहरभर फिरत होता.
Apr 28, 2018, 04:08 PM ISTमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज
आयपीएलच्या ११व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे.
Apr 25, 2018, 10:52 PM ISTरोहितने फलंदाजांवर फोडले पराभवाचे खापर
आयपीएलच्या ११व्या हंगामात मुंबईची हाराकिरी सुरुच आहे. मुंबईला मंगळवारी हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला.
Apr 25, 2018, 01:34 PM ISTIPL 2018: ११व्या हंगामात मुंबईच्या नावावर लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद
आयपीएलच्या ११व्या हंगामातील २३व्या सामन्यात हैदराबादने मुंबईला ३१ धावांनी हरवले. यंदाच्या आयपीएलमधील हैदराबाचा सहा सामन्यांतील पाचवा विजय आहे. तर मुंबईला एकूण पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. हैदराबादने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ११८ धावा केल्या होत्या. मुंबईला हे सोपे आव्हानही पूर्ण करता आले नाही.
Apr 25, 2018, 08:51 AM ISTमुंबईची हाराकिरी सुरूच, ११९ रनचं लक्ष्य गाठतानाही लोटांगण
यंदाच्या आयपीएलमधली मुंबईची हाराकिरी सुरुच आहे.
Apr 24, 2018, 11:52 PM ISTमुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली
मुंबईच्या बॉलिंगपुढे हैदराबादची बॅटिंग गडबडली आहे.
Apr 24, 2018, 09:55 PM ISTहैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला
आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईनं टॉस जिंकला आहे.
Apr 24, 2018, 07:46 PM ISTमुंबईचा मुकाबला हैदराबादशी, रोहितला चिंता पुनरागमनाची
आयपीएलमध्ये चार पराभवानंतर पुन्हा एकदा मुंबईचा संघ मैदानात उतरणार आहे.
Apr 23, 2018, 09:42 PM ISTधोनी म्हणतो मला याचेच पैसे मिळतात !
दीपक चहरची शानदार बॉलिंग(३/१५) आणि अंबाती रायडू(७९) आणि सुरेश रैना(नाबाद ५४) रनच्या धडाकेबाज खेळीमुळे आयपीएलमध्ये चेन्नईनं हैदराबादचा पराभव केला.
Apr 23, 2018, 06:03 PM ISTया दोन कारणांमुळे धोनीच्या संघाला मिळाला विजय
आयपीएलमध्ये चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात धोनीच्या संघाने विजय मिळवला. ४ धावांनी धोनीच्या संघाने यात विजय साकारला.
Apr 23, 2018, 02:22 PM ISTहैदराबादच्या टीमला झटका, ७३ मॅच खेळल्यानंतर धवन बाहेर
चेन्नईविरुद्धच्या मॅचआधी हैदराबादच्या टीमला मोठा झटका बसला आहे.
Apr 22, 2018, 06:07 PM ISTसीपीएमच्या सरचिटणीस पदावर सीताराम येच्युरी यांची पुन्हा एकदा निवड
सीपीएमची एक बैठक हैदराबाद येथे पार पडली या बैठकीत ही निवड करण्यात आली.
Apr 22, 2018, 04:28 PM IST