हैदराबादमध्ये ५७ लाखांचं परकीय चलन जप्त

राजस्व गुप्तचर विभागाने  हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. DRI टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ५७ लाखाच्या परदेशी मुद्रा जप्त केल्या आहेत.

Updated: Aug 17, 2017, 07:26 PM IST
हैदराबादमध्ये ५७ लाखांचं परकीय चलन जप्त title=

हैदराबाद : राजस्व गुप्तचर विभागाने  हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठी कारवाई केली आहे. DRI टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी ५७ लाखाच्या परदेशी मुद्रा जप्त केल्या आहेत.

DRI टीमने एका आरोपीला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करत आहेत. विमानतळावर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. बुधवारी देखील मुंबई विमानतळावर कारवाई करत २.१५ किलोचं सोनं जप्त करण्यात आलं होतं.