Viral Video : मुलासमोर बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडल्या मर्यादा! 'त्या' कृत्यामुळे नेटकरी संतापले
Husband Wife Viral Video : नवरा बायकोचं नातं जगातलं सर्वात सुंदर नातं असतं...एकमेकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत असतात. सोशल मीडियावर एक बायको सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. बायकोची कमाल राव! नवऱ्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी धावत्या बाइकवरच तिने काय केलं तुमच पाहा व्हिडीओ (Bike Viral Video)
Mar 29, 2023, 01:40 PM ISTViral News : GPS ने फोडलं पत्नीचं बिंग, बॉयफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये आला नवऱ्या अन् मग...
Extra marital affair : गेल्या काही दिवसांमध्ये विवाहबाह्य संबंधामध्ये वाढ झाली आहे. नवरा असो किंवा बायको त्यांचं घराबाहेर अनैतिक संबंध असतात. एका महिलेचं गुपित कारमधील GPS मुळे नवऱ्यासमोर उघड होतं अन् मग...
Mar 28, 2023, 02:13 PM ISTगर्लफ्रेण्डबरोबर लग्न करण्यासाठी कोर्टात पोहोचला 5 मुलांचा बाप; त्याचवेळी पहिली पत्नी आली अन्...
Husband Wife Drama in Court: कामानिमित्त हा इसम दुसऱ्या शहरात काही महिने वास्तव्यास होता तेव्हाच तो त्याच्या कंपनीमधील एका मुलीच्या प्रेमात पडला. त्याने या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. हे लग्नाच्या नोंदणीसाठी कोर्टात पोहोचले तेव्हाच तिथे या व्यक्तीची पहिली पत्नी पोहोचली.
Mar 24, 2023, 08:46 PM ISTViral News : मुलाने केली DNA टेस्ट, आईचं सत्य आलं बाहेर अन् एका रात्रीत बदललं आयुष्य
Viral News : सोशल मीडियावर एका मुलाने कहाणी व्हायरल होते आहे. मुलामुळे त्याचा आईच्या आयुष्यातील वर्षानुवर्षे दडलेलं रहस्य अचानक सर्वांसमोर आलं. ते ऐकून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.
Mar 21, 2023, 03:17 PM ISTप्रियकर दुसऱ्या मुलीसोबत डेटवर असताना प्रेयसीने रंगेहात पडकलं अन् मग...व्होल्टेज ड्रामाचा व्हिडीओ व्हायरल
Trending Couple Video : तो तिच्यासोबत डेट होता...तो तिच्यासोबत प्रेमाचे क्षण घालवत होता. तेवढ्यात तिथे एक कार येऊन थांबत आणि त्यातून एक तरुणी उतरते...तो घाबरतो...त्याला घाम फुटतो कारण...
Mar 20, 2023, 12:55 PM ISTप्रेम जुळलं, लग्न झालं, दोन मुलंही झाली! पण सहा वर्षाने कळलं आपली पत्नी तर...
Man Married to His Sister: लग्न (Marriage) म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक नवी सुरुवात असते. एका अनोळखी व्यक्तीसोबत आपण पुढील अनेक वर्षं सोबत राहण्याच्या शपथा यावेळी घेत असतो. पण एका व्यक्तीला लग्नाच्या सहा वर्षांनी आपली पत्नी (Wife) आपली बहीण (Sister) असल्याचं समजल्यानंतर धक्का बसला आहे.
Mar 16, 2023, 03:13 PM IST
दोन बायकांसाठी नवऱ्याची वाटणी; कोर्टाचा अजब निर्णय
Husband share for two wifes A strange decision of the court
Mar 14, 2023, 10:40 PM ISTViral Video : पती दुसऱ्या तरुणीसोबत बेडमध्ये असताना पत्नी तिथे आली मग...तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर
Extra Marital Affair : पती पत्नीमधील नात्याला तडा गेल्यावर त्यांचा तील नातं संपुष्टात येतं. पतीला दुसऱ्या तरुणीसोबत त्या अवस्थेत पाहून पतीचा पारा चढतो अशा वेळी ती तरुणी त्या अवस्थेत रस्त्यावर...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होतो आहे.
Mar 12, 2023, 02:15 PM ISTMental Health : नोकरी वाढवतेय Depression; बॉसच देतोय सर्वाधिक टेन्शन, धक्कादायक आकडेवारी समोर
Mental Health News : तुम्ही काय नोकरी करता? तुमचं तुमच्या बॉसशी असणारं नातं कसं आहे? नोकरीवरून निघताना तुम्ही उत्साहात असता की, संपला दिवस एकदाचा असं तुम्हालाही वाटतं.... ही लक्षणं चांगली नाहीत.
Mar 10, 2023, 02:29 PM IST
Crime News: फितूर बायको... पतीच्या खुन्याविरुद्ध फिरवली साक्ष; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
मूळ फिर्यादी वर्दीदार फितूर होवून आरोपी पक्षाशी संगनमत करुन जबाब दिले. त्यामुळे सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील रियाज एस. जमादार यांनी फितूर फिर्यादीची कौशल्यपूर्वक उलट तपास घेतला. यानंतर साक्ष फिरवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेय.
Mar 9, 2023, 11:59 PM ISTViral News : बायकोने मरण्याआधी सांगितली शेवटची इच्छा; ऐकून नवऱ्याला बसला जबरदस्त धक्का
Viral News : अवघ्या काहीच दिवसात आयुष्यभरासाठी आपल्याला सोडून जाण्याऱ्या पत्नीची शेवटची इच्छा आपण पूर्ण करु शकतो की नाही अशी भिती या पतीला वाटत आहे. पत्नी आपल्याकडे कधी अशा विचित्र प्रकारची इच्छा व्यक्त करेल याची काहीच कल्पना या पतीला नव्हती. पत्नीची इच्छा ऐकून पती धर्मसंकटात सापडला आहे.
Mar 7, 2023, 07:45 PM ISTFirst Marriage On Earth : पृथ्वीवर सगळ्यात पहिली नवरी कोण होती? कोणी बनवले लग्नाचे नियम आणि विधी?
Manu and Shatrupa : सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडीओ (Marriage Video) पाहिला मिळतात. नवरदेव आणि नवरीचे (bride groom video) डान्स व्हिडीओ तर सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे की, या पृथ्वीवर (First Marriage On Earth) सगळ्यात पहिलं लग्न कोणाचं (First Married Couple) झालं. कोण होती पहिली वधू...लग्न, विधी, मंत्र हे सगळं कसं सुरु झालं...
Feb 25, 2023, 10:37 AM ISTZodiac : 'या' 4 राशीचे पुरुष असतात Best Husband, पत्नीला सन्मान देतात आणि असतात Romantic
Zodiac Signs : प्रत्येक मुलीचा स्वप्नाचा राज कुमाराबद्दल वेगवेगळ्या कल्पना असतात. प्रेम करणारा, आपल्याला राणी सारखा ठेवणारा, आपल्या सन्मान करणारा आणि Romantic असावा...पण आपल्याला कसं कळेल की तो जोडीदार बेस्ट नवरा आहे की नाही, तर ज्योतिषशास्त्र (Astrology Today In marathi) तुम्हाला नक्कीच मदत करेल.
Feb 25, 2023, 09:13 AM ISTWife Beat Husband: लग्नाचा वाढदिवस विसरल्याने सासू आणि नवऱ्याला मारहाण
husband beaten by wife: मुंबईमधील घाटकोपरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणामध्ये पत्नीबरोबरच तिचे आई-वडील आणि भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 22, 2023, 09:21 AM ISTकाय म्हणावं या प्रेमाला! पतीचं अफेअर कळालं आणि बायकोनेच लावून दिलं प्रेयसीसोबत लग्न, म्हणाली 'आता आपण तिघंही एकत्र...'
Wife Attends Husband Marriage: पत्नीनेच आपल्या पतीचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या प्रेयसीशी लग्न लावल्याची एक घटना समोर आली आहे. इतकंच नाही तर पत्नीने पतीच्या या लग्नाला हजेरी लावून फोटोही काढले.
Feb 16, 2023, 02:09 PM IST