निक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स
Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...
Aug 16, 2023, 08:55 AM ISTगाणं गात असतानाच प्रियंका चोप्राच्या नवऱ्यावर कोणीतरी Bra फेकला अन् मग...; Video होतोय Viral
Bra Thrown At Nick Jonas Video: अभिनेत्री प्रियंका चोप्राचा पती आणि प्रसिद्ध अमेरिकी गायक निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला असून या घटनाक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
Aug 14, 2023, 12:17 PM ISTपती हॉटेलमध्ये दुसऱ्या महिलेसोबत करत होता रोमान्स, पत्नीने रंगेहाथ पकडल्यानंतर...Video Viral
Viral Video : विवाह बाह्य संबंध ठेवून दुसऱ्या महिलेशी रोमान्स करणं एका नवऱ्याला भारी पडलं आहे. रंगेहात यांची रासलीला पकडल्यावर तिने जे काही त्या दोघांना धु धु धुतलं.
Aug 14, 2023, 11:37 AM ISTमहिलेवर बलात्कार करुन वसूल केले पतीच्या उपचारासाठी घेतलेले पैसे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना
Crime News: राजस्थानच्या (Rajasthan) नागौर येथील एका महिलेने पतीच्या उपचारासाठी 10 हजार रुपये उधार घेतले होते. यानंतर तिने त्यातील काही पैसे परत केले होते. पण आरोपी व्याज मिळावं यासाठी महिलेवर दबाव टाकत होता, यानंतर एके दिवशी त्याने महिलेवर बलात्कार केला आणि व्हिडीओ शूट केला. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे.
Aug 10, 2023, 05:40 PM IST
प्रेम म्हणजे प्रेम असतं! पतीच्या मृत्यूनंतर 2 तासात पत्नीनेही सोडला जीव; गावकऱ्यांनाही अश्रू अनावर
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) झांसी (Jhansi) येथील एक अनोखी प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. येथे पाण्यात बुडाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. पतीचा मृत्यू झाल्याचं दु:ख सहन न झाल्याने अंत्यसंस्काराच्या दोन तास आधी पत्नीनेही जीव सोडला. यानंतर नातेवाईकांसह गावकऱ्यांनाही अश्रू अनावर झाले होते.
Aug 8, 2023, 12:47 PM IST
बंद कारमध्ये नवरा दुसऱ्या तरुणीसोबत करत होता रोमान्स, बायको आली अन् मग...Video Viral
Viral Video : तो विवाहित असूनही त्याचं तरुणीसोबत अफेयर होतं. बंद कारमध्ये जेव्हा तो तिच्यासोबत रोमान्स करत असतानाच तिथे त्याची बायको आली अन् मग...
Aug 6, 2023, 01:01 PM ISTविवाहित पुरुषासाठी 4 महिला एकमेकांशी भिडल्या, एकमेकांचे कपडे फाडले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस, Video Viral
Viral Video : सोशल मीडियावर चार महिला एकमेकांना लाथा बुक्या मारताना अगदी कपडे फाडताना दिसून येतं आहे. झालं असं की,...
Jul 23, 2023, 01:00 PM ISTक्रूरतेचा कळस! पत्नीने पतीच्या केअर टेकरसोबतच ठेवले शरीरसंबंध, अन् मग दिव्यांग पतीसोबत तिने…
Viral News : दिव्यांग पतीचा सांभाळ करण्यासाठी तिने केअर टेकर ठेवला होतं. पण पतीच्या पाठीमागे तिचं केअर टेकरशी प्रेम संबंध जोडले गेलं अन् मग...
Jul 19, 2023, 10:30 PM IST
Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक
Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली.
Jul 18, 2023, 02:21 PM ISTWife Swapping : ''तू माझ्या मित्रासोबत आणि मी त्याच्या पत्नीसोबत…'', पतीच ठरवायचा पत्नीने कोणाशी ठेवायचे संबंध
Noida Wife Swapping Case : एका उच्चभ्रू सोसायटीत या धक्कादायक बातमीने समाजव्यवस्थेला धक्का बसला आहे. पत्नीला जबरदस्ती दारु पाजली आणि तिला मित्रासोबत झोपायला सांगितलं तेही तिच्या नवऱ्याने....
Jul 16, 2023, 12:35 PM IST"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव
Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली.
Jul 13, 2023, 11:30 AM IST
टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून
Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.
Jul 13, 2023, 08:15 AM ISTबायको शिकली फरार झाली! लग्नाच्या 13 वर्षानंतर पतीने शिक्षिका बनवले, 'ती' हेडमास्टरसोबत पसार
उत्तर प्रदेश राज्य सेवा अधिकारी ज्योती मौर्य प्रकरण उजेडात आल्यानंतर आता अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. असाच प्रकार बिहारमध्ये घडलाय. शिक्षिका बनल्यावर पत्नी सोडून गेली आहे.
Jul 10, 2023, 04:22 PM IST"सासऱ्यांची माझ्यावर वाईट नजर, दारु प्यायला सांगायचे, कोणी घरी नसताना..."; सूनेचे गंभीर आरोप
Newly Married Assaulted Father In Law: हुंड्यासाठी आपल्याला सुरुवातीला टोमणे मारण्यात आल्याचंही या महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर या महिलेचा सासरच्या लोकांनी छळ सुरु केला. तिने सासऱ्यांबद्दल धक्कादायक दावा केला आहे.
Jul 9, 2023, 02:39 PM IST"माझा नवरा घरात Sex रॅकेट चालवतो"; महिलेने पोलिसांना दाखवला लपून शूट केलेला Video
Husband Runs Sex Racket At Home: आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार घरी पोहचलो असता घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात आल्याचं या महिलेने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगताना नमूद केलं आणि त्यानंतर काय झालं याबद्दलही सविस्तर माहिती दिली.
Jul 9, 2023, 02:10 PM IST