husband

युपीतील Lesbian प्रेमकहाणी: 3 मुलांची आई मैत्रीणीबरोबर फरार; समलैंगिक संबंधांसाठी पतीला सोडलं

Lesbian Partner Run Away With Friend: पतीचा या दोघींच्या भेटण्याला, एकत्र फिरण्याला विरोध होता. या मैत्रीणीवरुन या पती-पत्नीमध्ये शाब्दिक खटके उडू लागले. दोघांमध्ये या मुद्द्यावरुन वाट होऊ लगाले अन् अचानक एक दिवस 3 मुलांची आई असलेली ही महिला तिच्या घरातून गायब झाली.

Jul 9, 2023, 10:43 AM IST

पती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर

Husband Having Affair News: महिलेने नवऱ्यावर संशय घेतला, मात्र नवऱ्याचे सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. तिने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनुभव मांडला आहे.

 

Jul 7, 2023, 01:04 PM IST

Chanakya Niti : पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!

पतीने 'या' गोष्टी चुकूनही बायकोला सांगू नयेत, अन्यथा....!

Jul 5, 2023, 10:36 PM IST

5.3 कोटींचा फ्लॅट नवऱ्याला 11 लाखांत दिला, स्वत:लाच 64 कोटींचा बोनस मंजूर केला अन्...; चंदा कोचर यांचे कारनामे

ICICI Bank Loan Fraud: कोर्टासमोर 11 हजार पानांची चार्टशीट दाखल करण्यात आली असून यामध्ये चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉन समुहाचे प्रमोटर वेणुगोपाल धूत आणि इतर व्यक्तींचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.

Jun 29, 2023, 07:23 AM IST

पत्नीने गुप्तांगावर केले वार; थोडक्यात वाचला जीव, पण आठवडाभराने केली पोलीस तक्रार कारण...

Wife Slashes Husbands Private Part: काही दिवसांपूर्वीही अशाच एका प्रकरणामध्ये पतीने मोबाईल खेचून घेतला म्हणून पत्नीने त्याच्या गुंप्तांगावर उकळतं तेल ओतून घरातून पळ काढला होता.

Jun 24, 2023, 03:59 PM IST

शिक्षक पत्नीच्या त्रासाला डॉक्टर पती कंटाळला; दोन लहान लेकरांसह संपूर्ण कुटुंबच संपवलं

पती डॉक्टर, पत्नी शिक्षिका... पण वादामुळे संपूर्ण कुटुंब संपल आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून या डॉक्टरने संपूर्ण कुटुंब संपवले आहे.  

Jun 20, 2023, 09:02 PM IST

पती पत्नीच अतूट नातं! मृत्यूनंतरही दिली सोबत; एकाच चितेवर दोघांचे अत्यंसस्कार

बिहारमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचे निधन झाल्याचे समजताच पतीनेही काही तासांत प्राण सोडले. 

Jun 19, 2023, 11:06 PM IST

पुतण्यासोबत नको त्या अवस्थेत होती काकी; काकांनी रंगेहाथ पकडलं अन् मग...

Extra Marital Affair : नात्याचा सर्व मर्यादा ओलांडल्याची एक बातमी समोर आली आहे. पुतण्या आणि काकीच अनैतिक संबंधाने नात्यांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. 

Jun 18, 2023, 03:01 PM IST

मधुचंद्राच्या रात्री असं काही झालं की पतीने थेट कोर्टात घेतली धाव; म्हणाला 'ही बाई नाहीये, तर...'

27  जानेवारी 2016 रोजी तरुणाचं लग्न झालं होतं. मुधचंद्राच्या रात्री त्याला आपली पत्नी ही पूर्पणणे महिला नसल्याचं समजलं. यानंतर त्याने कोर्टात धाव घेत घटस्फोटाची मागणी केली. 

 

Jun 18, 2023, 12:08 PM IST

गंमती गंमतीत वडील आणि मुलाने केली DNA टेस्ट, आईचं धक्कादायक सत्य आलं समोर

Viral News : गंमती गंमतीत केली DNA टेस्ट एका मुलाच्या आणि पतीच्या आयुष्यात भूकंप घेऊन आली. आईचं अनेक वर्षांचं रहस्य त्या दोघांसमोर उघड झाल्यानंतर अनेक नात्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 

Jun 17, 2023, 01:08 PM IST

भर रस्त्यात महिलेच्या अंगावर पट्रोल ओतले आणि... मुंबईतील भयानक घटना

मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरात भर रस्त्यात महिलेला जिवंत पेटवण्यात आले. येणारे जाणारे लोक या महिलेला जळताना पाहत होते. मात्र, कुणीही या महिलेलला वाचववण्यासाठी पुढे आले नाही. 

Jun 16, 2023, 09:12 PM IST

Viral Video : बायको माहेरी गेल्यावर पती घरात करत होता दुसऱ्या महिलेसोबत रोमान्स, अचानक ती घरी आली अन्...

Extramarital affair Viral Video : बायको पाच दिवस माहेरी गेली म्हणून पती महाशयाने प्रेयसीला घरी राहण्यासाठी बोलवलं. पतीला संशय येतात ती त्यांना सरप्राईज देण्यास पोहोचली अन् मग...

Jun 14, 2023, 12:40 PM IST

दुसरी लग्नाचा संशय, पत्नी गुप्तहेर बनून लागली पतीच्या मागे; तिने जे पाहिलं...

Viral News : पती आपली फसवणूक करत असून त्याची दुसरी पत्नी आहे, असा सोशल तिला आला. म्हणून तिने सत्य शोधण्यासाठी गुप्तहेर बनून पतीचा पाठलाग केला. त्यानंतर तिने जे पाहिलं...

Jun 9, 2023, 03:29 PM IST

...अन् पतीचा चेहरा पाहताच गर्भवती पत्नीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होती डिलिव्हरी; डॉक्टरही हळहळले

दोन वर्षांपूर्वी पल्लवीचं गुड्डूशी लग्न झालं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना एके दिवशी पतीवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कारावासाची शिक्षा झाली. 8 महिन्यांची गर्भवती असणारी पल्लवी पतीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. पण तिथे असं काही झालं की तिचा जागीच मृत्यू झाला. 

 

Jun 7, 2023, 12:18 PM IST