आई, मुलगी आणि प्रियकर! क्राईम वेबसीरिज पाहून काढला वडिलांचा काटा, पुणे पोलिसांनी 230 CCTV तून...
Pune Crime : वडिलांच्या प्रेमाला विरोध होता म्हणून आई आणि प्रियकराच्या मदतीने लेकीने वडिलांना मृत्यूच्या दाढीत पोहोचवले. पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत.
Jun 7, 2023, 10:55 AM ISTपत्नीचे कापलेले मुंडके शोधण्यासाठी पोलिसांचे समुद्रात सर्च ऑपरेशन; बॅगेत सापडला होता मृतदेह
भाईंदर येथे पतीने पत्नीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करुन ते ट्रॅव्हल बॅगेत भरले. पत्नीचे मुंडके त्याने समुद्रात फेकले. पोलिस समुद्रात मुंडके शोधत आहेत.
Jun 6, 2023, 07:29 PM ISTViral Video : बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग...
LGBTQ Beauty Pageant Video : पत्नीला सौंदर्य स्पर्धेत दुसऱ्या क्रमाक मिळाला म्हणून नवऱ्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. विजेच्याचा मुकुट हिसकावून घेत त्याने...
Jun 5, 2023, 03:52 PM ISTViral Video : दुसऱ्या पत्नीसोबत नवरा दिसल्यानंतर भररस्त्यात घडलं महाभारत, पहिल्या पत्नीने त्या दोघांना...
Extramarital affair : भारतात पती किंवा बॉयफ्रेंड हा फक्त माझा, अशी पत्नीचा जन्म सिद्ध हक्क असतो. पाश्चात्य देशांमध्ये हा ट्रेंड (Social media trend ) वेगळा असतो. तिथे एका व्यक्तीचे दोन बायका किंवा तरुणीचे दोन नवरे हे काय नवीन नाही. पण भारत जेव्हा तिने पत्नीने दुसऱ्या बायकोसोबत नवऱ्याला पाहिले अन्...(Husband Wife video)
Jun 5, 2023, 01:17 PM ISTVat Purnima 2023: आज वडासोबतच करा 'या' दोन वृक्षांची पूजा; अखंड सौभ्याग्यासह मिळवा धनप्राप्तीचा आशीर्वाद
Jyeshta Purnima 2023: 3 जून म्हणजेच 2023 या वर्षाच्या जून महिन्याच्या तिसऱ्या तारखेला पौर्णिमेचा चंद्र आभाळात दिसणार आहे. या दिवशी तीन वृक्षांची पूजा करण्याला प्राधान्य दिलं जातं. असं म्हणतात की ही पूजा अनेकांनाच फळते.
Jun 3, 2023, 06:47 AM IST
अश्लील साईटवर टाकला पत्नीचा मोबाइल नंबर आणि फोटो; नंतर मित्रांकडे पाठवलं आणि म्हणाला "रोज रात्री..."
Crime News: गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथे एका पतीने आपल्या पत्नीलाच देहविक्री करायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यातून मिळणाऱ्या पैशातून तो सट्टेबाजी करत होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी मुलीची हत्या करण्याची धमकी देत पत्नीला चुकीची कामं करायला लावत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे.
Jun 1, 2023, 11:34 AM IST
'ती' प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत असताना अचानक नवऱ्याची एन्ट्री; Viral Video पाहून बसेल धक्का
Viral Video : एका खोलीत पत्नी आपल्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना तिथे अचानक नवरा आली त्यानंतर काय झालं पाहा हा व्हायरल व्हिडीओ...
May 30, 2023, 03:17 PM ISTMen will be men! समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढतनाच बायको आली अन्...
Viral Video : समुद्रकिनारी नवरा बिकिनीतील मुलींचे Video काढत असताना अचानक तिथे बायको आली. त्याचं हे कृत्य बायकोने पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
May 29, 2023, 11:46 AM ISTपती किंवा पत्नीला विनाकारण सेक्स नाकारणं ही मानसिक क्रूरता; हायकोर्टाचा मोठा निर्णय
Court News: कोणत्याही ठोस कारणाशिवाय आपल्या जोडीदाराला फार काळ शरिरसंबंध नाकारण ही मानसिक क्रूरता (mental cruelty) असल्याचा निष्कर्ष अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) काढला आहे. कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाची याचिका फेटाळल्याच्या विरोधात एका पुरुषाने केलेल्या अपीलवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.
May 25, 2023, 07:06 PM IST
Viral Video : नवऱ्यासोबत रोमँटिक क्षण घालवताना अचानकच मुलगा आला, मग काय झालं...
Husband Wife Video : नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी रोमँटिक होणं तुम्हालाही पडू शकतं महागात हे दाखविणारे दोन व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. बघा तुम्ही पण असं काही करण्याचा विचार असाल तर आधी हे व्हिडीओ बघा.
May 25, 2023, 01:15 PM ISTअसं विचित्र वागताना लेकरांचा विचार मनात आला नाही का? पती पत्नीच्या वादामुळे मुलांचे भविष्य अंधारात
किरोकोळ कारणावरुन झालेले वाद विकोपाला पोहचतात. यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त होतात. यामुळे लहान मुलं पोरकी होतात.
May 23, 2023, 12:08 AM ISTहा कसला मूर्खाचा बाजार! महिलेने कपाळावर कोरलं पतीचं नाव; Viral Video पाहून डोक्याला लावाल हात
Viral Video: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत महिला आपल्या कपाळावर चक्क पतीचं नाव कोरुन (Tattoo) घेताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी हे खरं प्रेम असल्याची उपमा दिली असून, तर काहींना मात्र हा मूर्खपणा असल्याचं सांगत टीका केली आहे.
May 22, 2023, 03:15 PM IST
Relationship Tips: बेडरुममध्ये वाद होतोय; जोडीदार जवळ येत नाही, फॉलो करा या टीप्स
Relationship Tips in Marathi: पती पत्नीे नाते हे अतिशय नाजुक असते. यात किंचीत जरी मतभेद झाले तरी वाद होवून दुरावा निर्माण होऊ शकतो. अनेकदा जोडप्यामध्ये बेडरुममध्ये वाद होतात. यामागे अनेक कारण असतात. जोडीदार जवळ येत नाही. अशा वेळेस काय करावे या बदद्ल जाणून घ्या.
May 17, 2023, 10:35 PM ISTमला वंश वाढवायचा आहे पतीला पॅरोल द्या; जेल अधिकाऱ्यांकडे आरोपीच्या पत्नीची अजब मागणी
पती जेलमध्ये कैद असल्यामुळे अजर्दार महिला मातृत्वसुखापासून वंचित राहिली आहे. मातृत्वाचा हक्क बजावता यावा यासाठी या महिलेने जेल अधिकाऱ्यांकडे पतीला जामीन द्यावा अशी मागणी केली आहे.
May 17, 2023, 06:21 PM ISTCrime News : एका क्षणात होत्याचं नव्हत झाल; सुखी संसाराचा दुर्दैवी अंत
रागाच्या भरात पतीने पत्नीला बेदम मारहाण केली. या मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर पती भयभीत झाला. यानंतर त्याने देखील स्वत:चे आयुष्य संवपले.
May 12, 2023, 11:08 PM IST