अकोला : वकिलाच्या दुसऱ्या लग्नाचा डाव पहिल्या पत्नीने मोडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 21, 2015, 02:12 PM ISTमुंबई : पतीच्या त्रासाला कटांळून पत्नीची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:18 AM ISTपतीने अपघात केला, पत्नीने शिकवला पतीला धडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2015, 03:40 PM ISTएकाच घरात राहून पतीकडून पत्नीने वसुली केली अपघाताची भरपाई
पत्नीसोबत दुचाकीवर प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी एक इशारा आहे. दुचाकीचा अपघात झाल्यास आणि पत्नी जखमी झाल्यास तुम्हाला पत्नीला नुकसान भरपाई देण्याची वेळ येवू शकते. औरंगाबादमध्ये असा प्रकार घडलाय आणि मोटार अपघात न्यायाधिकरणानं आता विमा कंपनीसोबत पतीलाही पत्नीला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे.
Dec 12, 2015, 03:38 PM ISTVIDEO : गर्भावस्थेत असताना दगा देणाऱ्या पतीला पत्नीनं असा शिकवला धडा
ब्राझिलच्या सेलँडियामध्ये राहणाऱ्या एका महिलेनं पतीकडून धोका मिळाल्यानंतर त्याला असा काही धडा शिकवलाय की हा व्हिडिओ आता वायरल झालाय.
Dec 11, 2015, 12:54 PM ISTदरोड्याला वेगळं वळण, नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीच्या बॉयफ्रेंडची मदत
पिंपरी चिंचवडमध्ये वाल्हेकरवाडी इथे ३० तारखेला पडलेल्या दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण लागलंय. मुलीच्या प्रियकराच्या मदतीनेच नवऱ्याच्या खुनाचा कट पत्नीने रचल्याची धक्कादायक माहिती चौकशीत उघडकीस आलीय. या प्रकरणी पोलिसांनी मनिषा पाटील या ३५ वर्षीय महिले सह दोघांना अटक केली आहे.
Dec 4, 2015, 09:01 PM ISTराग अनावर झाल्याने पत्नीने पतीला शिकविला धडा, झोपला असताना ओतले उकळते पाणी
रागाच्या भरात झोपेत असलेल्या पतीच्या अंगावर पत्नीने उकळते पाणी ओतले. यात पती २५ टक्के भाजला. दरम्यान, याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली.
Dec 4, 2015, 05:14 PM IST५ गोष्टी नवऱ्यापासून कधी लपवू नका
मुंबई : लग्नानंतर स्त्रिया काही गोष्टी ह्या आपल्या पती पासून लपवतात. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या पती-पत्नीमधील संबंध पारदर्शक, विश्वासू आणि मजबूत ठेवण्यासाठी लपवून नाही ठेवल्या पाहिजे.
नागपूर : स्पेशल रिपोर्ट पत्नीने केली अपंग पतीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 12:51 PM ISTमित्राला घरी आणणे नवऱ्याला पडले महागात
मित्रांला रोज-रोज घरी आणणे नवऱ्याला महागात पडले. नवऱ्यांच्या गैरहजेरीत मित्राचे बायकोसोबत प्रेम प्रकरण सुरू झाले. बऱ्याच वेळा शारीरिक संबंधही निर्माण केले. त्यानंतर मित्राला फसवून त्यांच्या बायकोला घेऊन पळाला. बऱ्याच शोधानंतर बायको पोलिसांना सापडली, पण तिने नवऱ्यासोबत राहण्यास नकार दिला आहे.
Nov 30, 2015, 06:25 PM IST'माझ्या बेडरुममध्ये काय चाललंय हे विचारण्याचा अधिकार कुणालाही नाही'
आपण पुरुषप्रधान वातावरणात वावरतोय, असं भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हिला प्रकर्षानं जाणवतंय... तिनं ते उघडपणे बोलूनही दाखवलंय. शिवाय, आपण केवळ 'पब्लिक फिगर' आहोत म्हणून कुणीही येऊन काहीही विचारण्याचा किंवा म्हणण्याचा हक्क मी कुणालाही दिलेला नाही, असंही तिनं ठणकावून सांगितलंय.
Nov 27, 2015, 10:05 AM ISTहॉटेलच्या बाथटबमध्ये शारिरीक संबंध बनविताना कपलचा मृत्यू
एका हॉटेलच्या हॉट टबमध्ये शारिरीक संबंध प्रस्थापित करताना एका पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. हे जोडपे आपल्या मुलीच्या लग्नासाठी एका हॉटेलमध्ये थांबले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला.
Nov 13, 2015, 11:42 PM ISTपुण्यात धक्कादायक प्रकार, पत्नीने जीन्स घातल्याने पतीने केली हत्या
आपल्या पत्नीने जीन्स-टी शर्ट घाल्याने पतीने तिची हत्या केली. हत्येनंतर पत्नीचा मृतहेह घरात ठेवला. दरम्यान, काही दिवसानंतर परिसरात दुर्गंधी पसरल्याने ही धक्कादायक बाब उघड झाली.
Nov 1, 2015, 05:41 PM ISTपत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून
पत्नीनं जिन्स घातली म्हणून पतीनं केला खून
Oct 31, 2015, 07:11 PM IST२९ तास घरात डांबून पतीवर पत्नीचा रेप
दक्षिण कोरियात पत्नीवर पतीवर जबरदस्तीने रेप करण्याचा खटला पुढे आलाय. ४० वर्षीय महिलेने पतीला २९ तास घरात डांबून ठेवले आणि पतीवर जबरदस्तीने सेक्स केला. याप्रकरणी या महिलेवर आरोप ठेवण्यात आलाय की, २९ तास घरात बंद करुन पतीला ठेवले आणि सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली.
Oct 28, 2015, 05:30 PM IST