पती काळा, पत्नीने काढला कायमचा काटा
गुजरातमधील वडोदरा येथे धक्कादायक बाब उघड झाली आहे. पती रंगाने काळा असल्याने एका मुलाच्या आईने पतीला संपवून टाकले.
Apr 26, 2015, 05:36 PM ISTगावातील सरपंच पती संस्कृती संपवा : पंतप्रधान
गावपातळीवर असलेली सरपंच पती संस्कृती संपवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
Apr 25, 2015, 06:38 PM ISTसमलैंगिक पतीच्या छळाला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या
दिल्लीच्या प्रसिद्ध 'एम्स' हॉस्पीटलच्या एका महिला डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसलाय. 'एम्स'च्या ३१ वर्षीय महिला डॉक्टरनं समलैंगिक पतीनं केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आत्महत्या केलीय.
Apr 20, 2015, 10:23 AM IST'ज्युनिअर मलिक लवकरच'... शोएबचं ट्विट!
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आपल्या करिअरच्या सर्वोच्च स्थानावर दाखल झालीय. महिला डबल टेनिस रँकिंगमध्ये सानिया अव्वल स्थानावर दाखल झालीय. या खुशखबरीसोबतच सानिया आणि तिचा पती शोएब अख्तर त्यांच्या चाहत्यांना आणखीन एक 'गुड न्यूज' देण्याच्या तयारीत आहेत, असं दिसतंय.
Apr 15, 2015, 09:46 PM ISTलातूर : पतीच्या निधनानंतर पत्नीने मारली चित्तेवर उडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 1, 2015, 08:44 PM ISTरती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2015, 08:41 PM ISTअभिनेत्री रती अग्निहोत्री हिची पतीविरोधात तक्रार
अभिनेत्री रती अग्निहोत्री हिनं पतीविरोधात वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Mar 14, 2015, 05:02 PM ISTदारुड्या पतीच्या छळाला कंटाळून पत्नीनंच काढला काटा!
दारू पिऊन पत्नीचा छळ करणाऱ्या इसमाचा त्याच्याच पत्नीनं गळा दाबून खून केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये उघकीस आलीय.
Feb 26, 2015, 08:54 PM ISTरोखठोक : पती, पत्नी आणि सोशल मीडिया, २५ फेब्रुूवारी २०१५
पती, पत्नी आणि सोशल मीडिया, २५ फेब्रुूवारी २०१५
Feb 25, 2015, 10:30 PM IST'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही'
गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.
Feb 19, 2015, 08:01 PM IST... म्हणून लग्नाच्या पहिल्या रात्रीच त्याची पत्नीला मारहाण
नवरा-बायकोची भांडणं ही काही नवी नाहीत. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीला जबर मारहाण करणारा नवरा ना आपण कधी पाहिला असेल ना ऐकला असेल. या मारहाणीचं कारणही जरा विचित्रच आहे... पहिल्या रात्री पत्नीचे कपडे काढायला त्रास होत होत म्हणून नवऱ्यानं तिला मारहाण केलीय.
Feb 19, 2015, 02:56 PM ISTसासूने मुलाच्या मित्राकडून केले सूनेचे लैंगिक शोषण
हरियाणातील सिरसामध्ये एका महिलेने आपल्या मुलाच्या साथीने आपल्या सूनेचे जबरदस्तीने बाहेर लैंगिक शोषण केले. पतिच्या मित्राशीही तिला संबंध बनविण्यासाठी भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी न्यायालयात केस दाखल केली आहे.
Dec 12, 2014, 06:54 PM ISTमुलापोटी पत्नीचा खूण..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2014, 10:42 AM ISTसलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 27, 2014, 03:22 PM ISTसलग सातव्या मुलीला जन्म दिल्याने पत्नीची हत्या
आपल्या पत्नीने सलग सातव्या मुलीला जन्म दिला, म्हणून नवऱ्याने पत्नीची क्रूरपणे हत्या केली आहे. या प्रकऱणी सासू-सासऱ्यासह पतीला अटक करण्यात आली आहे.
Nov 27, 2014, 02:25 PM IST