नवऱ्याला टक्कल पडल्यावरून चिडवलं तर....
पुरूषांमध्ये टक्कल पडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे, मात्र अशा टक्कल पडलेल्या माणसाच्या बायकोने तिच्या नवऱ्याला टकलावरून चिडवलं आणि मग उभं राहिलं एक वेगळंच रामायण.
Aug 31, 2016, 06:06 PM ISTअनुदान न मिळाल्याने हताश झालेल्या पतीने पत्नीचे दागिने विकून बांधले शौचालय
वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान मिळावं यासाठी तब्बल पाच महिने महापालिकेचे उंबरठे झिजवूनही अनुदान न मिळाल्यानं धुळ्यातल्या एका नागरिकानं पत्नीचे दागिने विकून शौचालय बांधले.
Aug 26, 2016, 09:27 PM ISTपत्नीचा मृतदेह खांद्यावर घेऊन त्याचा 10 किमी प्रवास
रुग्णालयानं पैसे नसल्यानं अॅम्ब्यूलन्स द्यायला नकार दिल्यामुळे ओडिसातील एका आदिवासी व्यक्तीला त्याच्या पत्नीचा मृतदेह 10 किमी चालत घेऊन जावा लागला.
Aug 25, 2016, 05:09 PM ISTपत्नीच्या करिअरला महत्व नसते का?
सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात.
Aug 23, 2016, 06:58 PM ISTपत्नीचे बॉयफ्रेंडसोबत होते संबंध, पतीला कळाल्यानंतर हॉकी स्टिकने मारून घेतला जीव
पत्नीचे आपल्या पूर्वाश्रमीच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध असल्याच्या संशयाने वेडा झालेल्या पतीने पत्नीला हॉकी स्टीकने बेदम मारहाण केली. त्यानंतर राग अनावर झाल्यावर पत्नी तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना भोपाळमध्ये घडली आहे.
Aug 19, 2016, 05:50 PM ISTनवऱ्याच्या डोक्याने चालणाऱ्या नगरसेविकांची बोंबाबोंब
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के महिला आरक्षण कशासाठी असा प्रश्न एका घटनेमुळे निर्माण झालाय... औरंगाबादचे महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी नवरोबांना महापालिका आवारात नो एंट्री केल्यानं नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केलीये...
Aug 16, 2016, 06:22 PM ISTतो एकटाच गेला हनीमूनला...पण त्यांने घेतली सुषमा स्वराज यांची मदत
दोघांचा हनीमूनला जाण्याचा बेत ठरला. दोघेही विमानतळावर पोहोचले. मात्र, पतीलाच एकट्याने विमानप्रवास करावा लागला. एकट्यानेच हनीमून कसे करायचे, असा प्रश्न त्याला पडला आणि त्यांने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची मदत मागितली.
Aug 9, 2016, 04:11 PM ISTतुमचा पार्टनर तुमची फसवणूक तर करत नाही? कसं ओळखाल...
अनेक जण आपल्या सिक्रेट गोष्टी कधीच उघड करत नाहीत. परंतु, जेव्हा तुमचा पार्टनर तुमची फसवणूक करत असेल... तेव्हा या सिक्रेट गोष्टी तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
Jul 30, 2016, 11:09 AM ISTवाकडमध्ये इंजिनिअर पतीकडून डॉक्टर पत्नीची हत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 14, 2016, 10:17 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 06:24 PM ISTपंतप्रधान मोदी यांच्यावरुन झालेल्या वादानंतर ठरलेले लग्न मोडले
लग्न मोडण्यास चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी कारणीभूत ठरल्याची घटना येथे घडली. अर्थव्यवस्थेवर चर्चा सुरु होती. त्यावरून वाद निर्माण झाला. वाद टोकाला गेल्याने ठरलेले लग्न चक्क मोडले.
Jul 7, 2016, 07:01 PM ISTकारचे चाक रुतल्याने खूनाचा उलगडा, पत्नीचे तुकडे भरले होते बॅगेत
पत्नीचे मित्राशी प्रेम जडले असल्याची कुणकुण लागताच पतीने पत्नीची हत्या केली.
Jul 6, 2016, 06:27 PM ISTनवऱ्याने साडी गिफ्ट केली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले
तु खूप सुंदर आहेसच...मात्र या साडीवर अजून सुंदर दिसतेस असं म्हणत त्याने तिला साडी गिफ्ट दिली. पत्नीही आपली स्तुती ऐकून खुश झाली आणि तिनेही सात जन्म एकत्र राहण्याचे वचन दिले. मंगळवारी सीजीएम कोर्टाच्या बाहेर हे चित्र पाहायला मिळाले.
Jul 6, 2016, 03:52 PM ISTवजनदार पत्नी अंगावर पडल्याने पती-पत्नी मृत्युमुखी
राजकोटमध्ये पतीच्या अंगावर पत्नी पडल्याने पतीचा दबून मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीचं वजन १२८ किलो होतं.
Jul 5, 2016, 12:35 PM ISTगर्लफ्रेंडचा नवरा अचानक घरी आला, लपण्यासाठी लटकला आठव्या मजल्यावर
गर्लफ्रेंडचा नवरा घरी आल्यामुळे बॉयफ्रेंडची चांगलीच पळापळ झाली आहे.
Jul 4, 2016, 03:11 PM IST