husband wife viral video

पतीचे विवाहबाह्य संबंध; पत्नीने ऑफिसपासून ते रस्त्यावरुन पळवत इंजिनिअर पतीला चपलेने धुतलं, VIDEO व्हायरल

बिहारमध्ये पत्नीने थेट पतीच्या कार्यालयात घुसून त्याला चपलेने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पतीने आपली फसवणूक केली असून, आपल्याला आर्थिक मदतही करत नसल्याचा पत्नीचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 

Aug 27, 2023, 06:48 PM IST

VIDEO: विग लावून दुसरं लग्न करायला गेला नवरदेव; पोलखोल होताच काय घडलं पाहा

Fake Hair Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल सांगू शकत नाही. असाच सध्या एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यात नवरदेवाला बेदम मारहाण करताना दिसून येत आहेत. 

Jul 13, 2023, 11:11 AM IST

ब्रॉयफ्रेंडसोबत पळून जात होती बायको, नवऱ्याला खबर लागताच भर चौकात दोघांना...

Husband Wife Viral Video: पत्नी प्रियकरासोबत पळून गेली हतबल झालेला पती रात्रभर शोधत राहिला. सकाळी दोघे दिसताच नको ते करुन बसला. मध्य प्रदेशात ही धक्कादायक घटना घडली आहे.

Jun 19, 2023, 02:12 PM IST

आयुष्याचा खरा जोडीदार! आजी आजोबांमधील प्रेमाचे हे Viral Video तुम्ही पाहिले का?

Couple Viral Video: प्रेमाला ना वयाची मर्यादा असते ना वजन, उंची, जात किंवा धर्माची... खरं प्रेम म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे दोन व्हिडीओ नक्की बघा.

May 9, 2023, 03:04 PM IST

Viral Video : झाडावरील आंबे तोडण्यासाठी पत्नीला उचलं अन् नवऱ्याची झाली ना राव फजिती...

Mango Viral Video : उन्हाळ्याची सुट्टी आणि आंब्यांचा सिझन (Alphanso Mango)...मग काय राव मजाच मजा...कोकणात मुंबईतील लोकांसोबत राज्यातील अनेक पर्यटक फिरायला येतात. विकेंडला तर सगळे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुललं असतात. सोशल मीडियावर नवऱ्याची सगळ्यांसमोर झालेल्या फजितीचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

May 5, 2023, 03:01 PM IST

पत्नीचे पांढरे केस पतीला पहावेना; संतापाच्या भरात उचललं टोकाचं पाऊल आणि मग... Video Viral

India latest News : असं म्हणतात की, पती- पत्नीचं नातं (Relationship news) हे स्वर्गातच आकारास आलेलं असतं. मग का बरं, मानवाकडून या स्वर्गीय नात्याची अवहेलना केली जाते? या प्रश्नाचं उत्तर अनेकांकडे नसावं. 

Nov 29, 2022, 01:54 PM IST

Video : झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? तिला हवेत तरंगताना पाहून पतीनं काढला पळ

झोपलेल्या पत्नीला भुतानं पछाडलं? कोणा चित्रपटातील दृश्य नाही प्रत्यक्षात घडलेल्या घटनेनं सगळेच हैराण. Video तुफान Viral

Nov 18, 2022, 02:00 PM IST