HSC Exam Paper Leak : बारावी पेपरफुटीप्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई, पाच जणांना अटक
HSC Exam Paper Leak : राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. अशातच 12वी परीक्षेत मोठा घोटाळा समोर आला आहे. एका पाठोपाठ राज्यात काही ठिकाणी पेपरफुटीचे प्रकरण समोर आलं आहे. या बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
Mar 5, 2023, 07:22 AM ISTHSC Exam 2023 : 'बारावी गणिताचा पेपर पुन्हा होणार...,' पेपरफुटी प्रकरणी बोर्डाचा मोठा निर्णय
HSC Exam Paper Leak: राज्यात दहावी- बारावीची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राबवलेले कॉपीमुक्त अभियान केवळ नावापुरतेच असल्याचे उघड झाले आहे.
Mar 4, 2023, 12:25 PM ISTHSC Exam 2023 : 12वी पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई, 4 परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी
HSC Exam Paper Leak : 12वीची परीक्षा सुरु आहे. मात्र, परीक्षेत मोठा घोळ सुरु असल्याने पालकांसह विद्यार्थी गोंधळून गेले आहत. त्यातच पेपरफुटीमुळे शिक्षणाचा बट्ट्याबोल सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. राज्यात काही ठिकाणी पेपर लिक होण्याचा घटनेमुळे शिक्षण विभागाच्या गलथान कारभार पुढे आला आहे. दरम्यान, बुलडाणा येथे गणित विषयाचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला. या प्रकरणी 'झी 24 तास'ने वृत्त समोर आणले. यानंतर आता कारवाईला वेग आलाय. गणित पेपरफुटीप्रकणी परीक्षा केंद्राच्या संचालकांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे.
Mar 4, 2023, 11:21 AM ISTHSC Paper | जळगावत कॉपी पुरवणाऱ्याला पोलिसांचा बेदम चोप, घटना सीसीटीव्हीत कैद
Jalgaon Police beating Copy Man
Mar 3, 2023, 07:35 PM ISTHSC paper leak | फुटलेला गणिताचा पेपर झी 24 तास च्या हाती ; बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला
12 Board Maths Paper Leak in buldhana
Mar 3, 2023, 01:50 PM ISTHSC Exam 2023 : 12 वीचा पेपर फुटला, गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल
HSC Exam Paper Leak : बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटला आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये सकाळी 10.30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (HSC Exam) 12 वीचा हा फुटलेला पेपर झी 24 तासच्या हाती लागला आहे. हा गणिताचा पेपर कुणी फोडला...? पेपर व्हायरल करण्यामागे कुणाचा हात आहे...? यामागे रॅकेट सक्रिय आहे का...? याचा तपास केला जात आहे.
Mar 3, 2023, 12:45 PM ISTHSC EXAM । 12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी
HSC EXAM : Maharashtra Teachers Protest Taken Back
Mar 3, 2023, 09:40 AM ISTHSC Result : 12वीचा निकाल रखडणार? शिक्षकांचा पेपरतपासणीवर बहिष्कार
12 वी परीक्षेचा निकाल रखडण्याची शक्यता आहे कारण अजून पेपर तरासणीला सुरुवातच झालेली नाही. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत पेपर तपासणार नाही अशी प्राध्यापकांनी भूमिका घेतली आहे
Mar 1, 2023, 09:31 PM ISTHSC Exam 2023: बारावीची परीक्षा द्यायला गेलेले विद्यार्थी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचले, अशी विचित्र अवस्था झाली की...
HSC Exam 2023: परीक्षा केंद्रावर पोहचले पण काही विद्यार्थ्यां बारावीची परीक्षा देता आली नाही. वर्गात पोहण्याआधीच यांच्यासह अस काही घडलं की त्यांना थेट हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले.
Mar 1, 2023, 09:14 PM ISTHSC exam: बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या का घटली?
Why has the number of students appearing for the 12th exam decreased
Mar 1, 2023, 07:25 PM ISTHSC Exam : 12 वीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी
HSC Exam Result : बारावीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी. बारावीचा निकाला उशिराने लागण्याची शक्यता आहे. महाविद्यालयीन शिक्षकांनी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 28, 2023, 09:23 AM ISTHSC Exam 2023: बारावीच्या परीक्षेत घोळात घोळ! इंग्रजीचे प्रश्न मराठीत ट्रान्सलेट करुन विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा
परीक्षेत घोळ, कॉपी मुक्त अभियान आणि विद्यार्थींनीची धक्कादायक तपासणी अशा प्रकरणांमुळे बारीची परिक्षा (HSC Exam 2023) चांगलीच चर्चेत आलेय. त्यातच बीडमध्ये मराठी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांना इंग्रजी भाषेतील प्रश्नपत्रिका दिल्याने गोंधळ उडाला आहे.
Feb 27, 2023, 08:43 PM ISTHSC Exam Results :12 वीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन आणखी वाढणार, शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकाल रखडणार
HSC Exam Results : बारावीची परीक्षा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली असून आता शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेवर विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे जवळपास 52 लाख उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे समोर आले.
Feb 27, 2023, 11:31 AM ISTHSC Exam: शाळेबाहरेच झाडाला बांधली झोळी; लेकराला बाहेर ठेऊन आईने दिली बारावीची परीक्षा
HSC Exam 2023: आजची महिला चुल आणि मुल या चौकटीतून बाहेर पडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करत आहेत. यासाठी जोडीदाराची साथ महत्वाची आहे. एका आईने लेकराला वडिलांजवळ ठेवून बारावीची परीक्षा दिली (Maharashtra HSC 2023 ).
Feb 23, 2023, 09:24 PM ISTHSC Exam | बारावीच्या प्रश्नपत्रिकेत बोर्डाचा घोळ सुरूच, इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत चूक
maharashtra 12 board exam problem hindi question paper
Feb 23, 2023, 10:55 AM IST