hsc exam

HSC Exam 2022 | राज्यात उद्यापासून बारावीची परीक्षा, या गोष्टी लक्षात ठेवा

राज्यात उद्यापासून बारावीच्या परीक्षेला (HSC Exam 2022) सुरुवात होत आहे.

 

Mar 3, 2022, 10:14 PM IST

HSC Exams Rescheduled 2022 : 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

परीक्षा तोंडावर आली असतानाच आता परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे

Feb 24, 2022, 04:48 PM IST

पेपरफुटी प्रकरणं रोखण्यासाठी बोर्डाचा मोठा निर्णय

10वी, 12वीच्या पेपरफुटीला बसणार चाप, पेपरफुटी रोखण्यासाठी बोर्डाचा नवा फंडा 

 

Feb 23, 2022, 07:59 PM IST
SPEED NEWS MUMBAI STUDENTS APPEAL TO COURT FOR EXAMS 13 FEB 2022 PT55S

परीक्षेवरून विद्यार्थी कोर्टात

SPEED NEWS MUMBAI STUDENTS APPEAL TO COURT FOR EXAMS 13 FEB 2022

Feb 13, 2022, 07:15 PM IST

SSC, HSC Exam : 10वी, 12वी परीक्षेत यांचा मोठा अडथळा

SSC, HSC Exam : दहावी आणि बारावी परीक्षेबाबत महत्वाची बातमी. 10वी, 12वी परीक्षेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे.  

Feb 12, 2022, 07:26 AM IST

राज्यातील दहावी, बारावीच्या परीक्षेबाबत अत्यंत महत्वाची बातमी

SSC and HSC Exam : राज्यातील दहावी बारावीच्या परीक्षांसाठी यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्याच शाळा आणि महाविद्यालयात परीक्षा केंद्र मिळण्याची शक्यता आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी तसे संकेत दिले आहेत. 

Feb 11, 2022, 11:10 AM IST

दहावी,बारावी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका संच, या ठिकाणी होणार उपलब्ध

विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका संचाचा लाभ घेण्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचं आवाहन 

Feb 4, 2022, 09:08 PM IST

सोशल मीडिया करतोय मुलांचा घात ? कोण भडकवतंय तरूणांची माथी ?

आपली मुलं कुणाला फॉलो करतात, कुणाच्या संपर्कात असतात, कशाप्रकारचे व्हिडीओ तयार करतात याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

Feb 1, 2022, 09:13 PM IST

भाऊच्या समर्थनात धारावीत जमा! आणखी एक ऑडिओ क्लीप व्हायरल

हिंदुस्थानी भाऊच्या मागे राजकीय संस्था? आर्थिक मदत कुठून मिळाली?

Feb 1, 2022, 06:44 PM IST
Principle Association Demanding For SSC and HSC Exam should take On Prior Time Table PT49S

Video : परिक्षा वेळेवरच घ्या; मुख्याध्यापक महामंडळाची मागणी

Principle Association Demanding For SSC and HSC Exam should take On Prior Time Table

Jan 30, 2022, 08:00 AM IST