कडक सॅल्यूट ठोकला अन अडकला, 12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस कर्मचारी अटकेत..
Akola Crime News : अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्याला सॅल्यूट केल्यामुळे अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षा केंद्रावरुन या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या अटकेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.
Feb 22, 2024, 02:36 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पहिल्याच दिवशी झटका; निकालावर परिणाम होण्याची शक्यता
HSC Exam : गेल्या वर्षी दिलेले आश्वासन न पाळल्यामुळे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
Feb 22, 2024, 09:00 AM ISTबीडमध्ये कॉपीमुक्त अभियानाला हरताळ, 12वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी पुवणाऱ्यांची झुंबड
HSC Exam News : कसली परीक्षा आणि कसलं काय.... इथं कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असतानाच तिथं अभियानाला हरताळ
Feb 21, 2024, 02:14 PM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी 'या' गोष्टी अजिबात विसरु नका!
HSC Exam: . दरम्यान उद्या परीक्षा केंद्रावर जाण्यापुर्वी विद्यार्थ्यांना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत.
Feb 20, 2024, 02:56 PM ISTशिक्षकांनी दाखवली टॉपर मुलाची उत्तरपत्रिका, पैकीच्या पैकी मार्क... तुमच्या मुलांनाही हा Video दाखवा
Viral Video : सोशल मीडियावर एक विद्यार्थ्याची उत्तर पत्रिका व्हायरल झाली आहे. ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, ती पाहून पेपर तपासणाऱ्या शिक्षकाने पैकीच्या पैकी मार्क दिलेत. परीक्षेत कशी उत्तरं लिहिवाती याचा उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ आहे.
Feb 1, 2024, 06:07 PM IST...तर दहावी- बारावीच्या परीक्षा होणार नाहीत; महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा इशारा
SSC, HSC EXAM : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे टेंशन वाढवणारी बातमी समोर आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने दिला आहे. मागण्या पूर्ण न केल्यास बोर्डाच्या परीक्षांसाठी इमारत उपलब्ध करुन देणार नाही अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे.
Jan 4, 2024, 08:39 AM ISTSSC HSC Exam | दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न
SSC HSC Exam Semister Pattern
Nov 24, 2023, 10:40 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! परीक्षेचा पॅटर्नच बदलला
Board Exam : दहावी, बारावीच्या परीक्षाही आता सहामायी आणि वार्षिक पद्धतीने घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक धोरणानुसार, विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
Nov 24, 2023, 08:34 AM ISTदहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, बोर्ड परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय
SSC HSC Exam: परीक्षेसाठी मी पूर्णपणे तयार आहे, असे विद्यार्थ्याला वाटत असेल आणि परीक्षेच्या पहिल्या 'सेट'मध्ये मिळालेल्या गुणांवर तो समाधानी असेल, तर तो पुढील परीक्षेत न बसण्याचा निर्णय घेऊ शकतो.
Oct 9, 2023, 09:44 AM ISTबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 'या' तारखेपासून
HSC Exam: आता मंडळाकडून इयत्ता बारावी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज सरल डाटाबेसवरून ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरायाचे आहेत.
Oct 6, 2023, 04:00 PM ISTविद्यार्थ्यांनो लक्ष द्या! बारावीच्या निकालानंतर आजपासून Degree Admission Process सुरु; पाहा A to Z माहिती
Education News : बारावीचे बोर्डाच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आता सर्वच विद्यार्थी भविष्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकणार आहेत. याचीच पहिली पायली म्हणजे प्रवेश प्रक्रिया. याच प्रक्रियेबाबतची महत्त्वाची माहिती
May 27, 2023, 07:30 AM IST
Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळी
Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर. पाहा ऑनलाईन कसा Check कराल Result
May 25, 2023, 02:00 PM ISTबारावीच्या निकालाचा टक्का घसरला; 17 महाविद्यालयांमध्ये विज्ञान शाखेचा निकाल शून्य टक्के
Maharashtra HSC Result 2023: बारावीच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले होते. त्यानंतर शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी, पालकांना दुपारी दोन वाजल्यापासून निकाल ऑनलाइन पाहता येईल.
May 25, 2023, 12:33 PM ISTMaharashtra HSC Results Today | बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली! 'या' वेबसाईटवर पाहा तुमचा निकाल
Maharashtra HSC Result Today: बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली! 'या' वेबसाईटवर पाहा तुमचा निकाल
May 25, 2023, 09:05 AM ISTHSC Results 2023: बारावीचा निकाल कुठे चेक करणार? 'या' वेबसाईट आत्ताच करा सेव्ह
Maharashtra HSC 12th Result 2023: उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाइन निकाल जाहीर होणार आहे. दुपारी 2 वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार निकाल होईल. निकाल कसा चेक कराल? जाणून घ्या.
May 24, 2023, 09:58 PM IST