how to lose weight

वजन कमी करण्याचा संकल्प नवीन वर्षात केलात? पण आठवड्याभरात काही बदल दिसत नाही? कारण 5 चुका करताय?

नवीन वर्ष म्हटला की, नवा संकल्प आला. या नव्या वर्षात वजन कमी करण्याचा संकल्प केलाय पण काहीच फरक दिसत नाही. तुमच्या 5 चुका घातक ठरतात. 

Jan 5, 2025, 05:32 PM IST

तिशीतच पोट सुटलंय? पोटावरची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' बिया, असा करा वापर

Belly Fat Loss: वजन कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र काहीच उपयोग होत नाही अशावेळी तुम्ही हा उपाय करुन बघू शकता. 

Nov 10, 2024, 03:13 PM IST

जया किशोरींचा 15 दिवसात फॅट टू फिट प्रवास; खातात 'या' पिठाच्या चपात्या!

जया किशोरी या कथावाचक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज पाहायला मिळते. तुम्हाला माहिती आहे का, जया किशोरी यांचे वजन खूप वाढले होते.त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल केले. यानंतर त्यांचे वजन कमी होऊ लागले.जया किशोरी यांनी आपल्या चपात्यांच्या पिठात बदल केला. जया किशोरी गव्हाऐवजी बाजरीच्या चपातीचा ताटात समावेश करत.याशिवाय वजन कमी करण्यासाठी त्यांनी क्रॅश डाएट फॉलो केला.यामुळे शरिराला खूप नुकसान झाल्याचे जया किशोरी सांगतात. याव्यतिरिक्त त्या रोज व्यायामदेखील करत असत.

Aug 4, 2024, 12:53 PM IST

भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?

भात की चपाती? वजन कमी करताना काय राहील बेस्ट?

Aug 2, 2024, 01:40 PM IST

वजन कमी करण्यासाठी करा पोटभरीचा नाश्ता; 'हे' पदार्थ घटवतील पोटावरची चरबी

Best Breakfast For Losing Belly Fat: वजन कमी करायचंय? पण काय खायचं असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? तर या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्या

Jul 14, 2024, 09:50 AM IST

महिला आणि पुरुष यांच्या कोणत्या भागात सर्वात जास्त Fat असतो?

आज अनेक जण चरबीमुळे त्रस्त आहेत. तुमच्या शरीरात कोणत्या भागात सर्वात जास्त चरबी असते तुम्हाला माहितीये का? पोट, पाय हे उत्तर चुकीच आहे. 

May 25, 2024, 03:34 PM IST

रात्रीचं जेवण टाळल्यास वजन कमी होतं का?

रात्रीचं जेवण टाळल्यास वजन कमी होतं का?

May 8, 2024, 12:13 PM IST

रात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत

रात्रीच्या 'या' सवयी तुमचं वजन कमी करण्यास करेल मदत

Apr 17, 2024, 02:26 PM IST

बेली फॅट वाढण्यामागे 'या' चुका ठरतायत कारणीभूत

बेली फॅट वाढण्यामागे 'या' चुका ठरतायत कारणीभूत

Apr 5, 2024, 08:30 PM IST

आत्ताच सावध व्हा! 'या' चुकांमुळं वाढतंय तुमचं पोट

आत्ताच सावध व्हा! 'या' चुकांमुळं वाढतंय तुमचं पोट

Apr 5, 2024, 07:08 PM IST

वजन कमी करण्यासाठी 'ही' फळे असतात फायदेशीर

तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही पुढील फळांचा आहारात समावेश करायला हवा. 

Mar 3, 2024, 11:26 PM IST

लटकलेल्या पोटाची चरबी कमी करण्यासाठी 7 दिवसांत रोज 30 मिनिटे करा 'ये' काम

How to Reduce Belly Fat Fast: अनेकदा वजन कमी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. अशावेळी 7 दिवसांत न चुकता करा हे काम 

Feb 18, 2024, 07:50 AM IST

Weight Loss Tips : हिवाळ्यात लठ्ठपणा कमी करायचाय? मग फॉलो करा या ट्रिक्स, झपाट्याने होईल वजन कमी

Weight Loss Tips at Home : हिवाळ्यात अनेकदा लोकांचे वजन वाढते. याची अनेक कारणे असू शकतात. दररोज व्यायाम न करणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे वजन वाढते. जर तुम्हाला वाढत्या वजनापासून सुटका हवी असेल तर खाली दिलेल्या ट्रिक्स फॉलो करा. 

Jan 9, 2024, 01:15 PM IST

18 वर्षांपुर्वी प्रसिद्ध डान्स शोमध्ये दिसल्या जया किशोरी! तेव्हा कशा दिसायच्या?

Jaya Kishori Old Photo: जया किशोरी 28 वर्षांच्या आहेत. खूप कमी लोकांना माहिती आहे की त्या कथ्थक डान्सर आहेत. 18 वर्षांपुर्वी त्या एका कथ्थक डान्स शो मध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्या 10 वर्षांच्या होत्या आणि प्रसिद्ध डान्स शो 'बुगी बुगी' सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी केलेला कथ्थक डान्स सर्वांना आवडला. जया किशोरींचा व्हिडीओ सोशल मीडियात शेअर केला जातोय. यावेळी जया किशोरीचे कुटुंब उपस्थित होते.

Dec 14, 2023, 01:12 PM IST

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोज सकाळी करा 'ही' 5 कामे, महिन्याभरात कमी होईल 2kg वजन

Burn Belly Fat : वजन कमी करण्यासाठी, वजन कमी करण्याच्या लोक वेगवेगळ्या टिप्स फॉलो करतात. जर तुम्ही येथे दिलेल्या 5 टिप्स 1 महिन्यापर्यंत फॉलो केल्यास वजन कमी करण्यात खूप मदत होईल.

Dec 10, 2023, 07:16 AM IST