निरोगी आरोग्यासाठी रोज एक किंवा दोन फळं खाणं महत्वाचे असते.

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्या आहारात फळांचा समावेश असणं गरजेचे असते.

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही पुढील फळांचा आहारात समावेश करायला हवा.

केळी

ब्लूबेरी

किवी

स्ट्रॉबेरी

पपई

पेर

पोफनीस

कलिंगड

सफरचंद

द्राक्षे

VIEW ALL

Read Next Story