राईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर

'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.

Updated: Mar 11, 2016, 05:54 PM IST
राईट टू पी : हॉस्पीटल, हॉटेल, शाळांचा करा बिनधास्त वापर title=

मुंबई : 'राईट टू पी' मोहिमेअंतर्गत महिलांच्या प्रसाधनगृहाच्या प्रश्नावर झी 24 तास वेळोवेळी पाठपुरावा करतंय. आता यासंदर्भात एक दिलासादायक बातमी आहे.

मुंबईतली हॉस्पिटल्स हॉटेल, खाजगी आस्थापनं, शाळा या ठिकाणी महिलांना स्वच्छतागृह वापरण्यास महिलांना आडकाठी करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केलीय.

महिलांनी प्रशासनाकडे तशी तक्रार केली तर कारवाई करण्याच्या सूचना सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव देणार आहेत.