hot water

गरम पाणी शरीरासाठी चांगलं की वाईट? तज्ज्ञ काय सांगतात; जाणून घ्या संपूर्ण माहिती

कोणत्या परिस्थितीत गरम पाणी पिऊ नये आणि कोणत्या परिस्थितीत हे पाणी शरीरासाठी चांगले आहे हे आपल्याला माहित असणे गरजेचे आहे.

Dec 7, 2021, 02:15 PM IST

सकाळी गरम पाण्याने अंघोळ करत असाल तर सावधान...

कदाचित तुमची चुकीची अंघोळीची पद्धत सकाळी थकल्यासारखं वाटण्यास कारणीभूत ठरू शकते. 

Jun 22, 2021, 02:50 PM IST

गरम पाणी पिण्याचे असेही फायदे

गरम पाणी पिण्याचे फायदे...

Dec 6, 2019, 01:57 PM IST

विरारमध्ये गरम पाण्यात पडून चिमुकलीचा मृत्यू

या मुलीचे वय अवघे दीड वर्ष इतके होते. 

Jun 26, 2019, 04:00 PM IST

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करताय? तर हे वाचाच...

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो.

Apr 26, 2019, 04:41 PM IST

वजन कमी करण्यासाठी घ्या केळी आणि गरम पाणी

सकाळी नाश्त्यामध्ये केळी आणि गरम पाणी प्यायल्याने त्याचे वजन कमी करण्यासाठी चांगले फायदे होतात. केळीसोबत एक कप गरम पाणी घेतल्याने लठ्ठपणा कमी होतो. योग्य प्रमाणात त्याचं सेवन केल्याने शरीराला चांगला आकार मिळतो. 

Jun 22, 2017, 05:31 PM IST

उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Apr 28, 2017, 08:47 AM IST

अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्यास वाढतात त्वचेसंबंधी समस्या

थंडीचा महिना सुरु झाला की अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करण्यास सुरुवात करतात. मात्र गरम पाण्याने आंघोळ केल्यास तुमची त्वचा अधिक शुष्क आणि कोरडी होऊ शकते. तसेच अधिक गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेसंबंधित आजारांचा धोकाही वाढतो. 

Jan 14, 2016, 01:05 PM IST

रात्री अंघोळ केल्याने होतात हे पाच फायदे

दिवसभराचा थकव्यानंतर रात्री चांगली झोप गरजेची आहे. पण अनेकवेळा अधिक थकव्यानंतर झोपेत अडथळा निर्माण होते. अशात रात्री अंघोळ केल्याने तुमच्या झोपेला अधिक चांगली करण्यात मदत होते. 

Dec 15, 2015, 04:30 PM IST

गरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे

पाणी शरीरासाठी महत्वाची भूमिका बजावते. एक ग्लास सकाळी उठल्यानंतर पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदाक असते. तुम्ही ताजेतवाण होता आणि दिवसभर फ्रेश राहता. दिवसातून आठ ते दहा ग्लास पाणी पोटात गेलेच पाहिजे. मात्र, गरम पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत. थंड पाण्यापेक्षा गरम पाणी अधिक लाभदायक आहे.

Sep 29, 2015, 08:12 PM IST

चमत्कार भूगर्भात उसळतंय पाणी.. मोटर न लावता बोरवेलनं येतं धो-धो पाणी

 जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ओणी गाव म्हणजे टंचाईग्रस्त असलेल्या गावापैकी एक गाव. पण या गावात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतोय. इथं पाण्यासाठी पाडलेल्या बोअरवेलमधून कुठलाही पंप न वापरता जमिनीच्या भूगर्भातून धो -धो पाणी वाहतंय.

Apr 11, 2015, 09:58 AM IST