hitman

रोहित शर्माच्या 'या' गोष्टीमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं!

Rohit Sharma Performance in IPL 2024: आयपीएल 2024 चा आपण सगळेच खूप आनंद घेत आहोत. सोबतच आपण आपल्या आवडत्या टीम आणि खेळाडुला सहकार्य करतोयच पण आपल्या हिटमॅनने सुरुवातीच्या 7 सामन्यांत उत्तम प्रदर्शन देऊन आता असे काय झाले की, गेले 5 सामने रोहितचा खेळ डगमगल्याचं आपल्याला दिसून येतय? याचे पुढे काय परिणाम होतील? जाणून घ्या. 

May 7, 2024, 03:08 PM IST

Rohit Sharma क्रिकेटला अलविदा करणार? हिटमॅनने सांगितला रिटायरमेंट प्लान

Indian Cricket Team : टीम इंडियात सध्या सर्वात अनुभवी आणि वयस्क खेळाडू आहे तो म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. रोहित शर्मा सध्या 37 वर्षांचा आहे, त्यामुळे क्रिकेटमधून तो कधी निवडत्ती होणार याची चर्चा रंगली आहे. यावर स्वत: रोहित शर्मानेच उत्तर दिलं आहे. 

Apr 12, 2024, 07:00 PM IST

हिटमॅन रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

हिटमॅन रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड

Mar 8, 2024, 07:58 PM IST

रोहित शर्माने बनवला रेकॉर्ड, 'असं' करणारा पहिला बॅट्समन

Rohit Sharma Runs Record:रोहितने या वर्ल्डकपच्या 11 सामन्यांमध्ये 54.27 च्या सरासरीने 597 रन्स केले. कॅप्टन म्हणून श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने जास्त रन्स बनवले आहेत. जयवर्धनेने वर्ल्ड कप 2007 मध्ये 548 रन्स बनवले होते. तेव्हा त्यांची टीम फायनलमध्ये हरली होती. 

Nov 19, 2023, 04:44 PM IST

रोहित शर्माने बॅटही हातात घेतली नाही, अन् रेकॉर्डही झाला; नेमकं काय केलं?

आयसीसी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ आज इंग्लंडचा सामना करत आहे. 

 

Oct 29, 2023, 03:49 PM IST

Rohit Sharma: इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर होणार 'हे' तीन महाविक्रम

IND vs ENG: आयसीसी विश्वचषकात रविवारी रोहितसेना इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरेल. टीम इंडियाची नजर असेल ती सलग सहाव्या विजयावर. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर तीन मोठे विक्रम होण्याची शक्यता आहे. 

Oct 28, 2023, 08:36 PM IST

भारत-पाकिस्तान सामन्यात एकट्या रोहित शर्माने बनवले 4 रेकॉर्ड

ICC ODI World Cup 2023: रोहितने 86 रन्सची खेळी करुन वर्ल्डकप चेजमध्ये सर्वाधिक रन्स बनवले. रोहित शर्माचे 723 रन्स झाले आहेत. सचिन तेंडुलकरचे 656 रन्स आहेत. रोहितने रिकी पॉंटींगचा रेकॉर्डही तोडला. टार्गेट गाठताना सर्वाधिक रन्स बनवणारा बॅट्समन ठरला. रोहितचे 586 रन्स झाले. तर पॉंटींगचे 519 रन्स आहेत. पाकिस्तानविरुद्ध 2 विकेट घेतल्यानंतर रविंद्र जडेजाच्या 100 वनडे विकेट पूर्ण झाल्या. असे करणारा तो सहावा भारतीय ठरला. अनिल कुंबळेच्या नावावर 126 विकेट्सचा रेकॉर्ड आहे. 

Oct 15, 2023, 11:14 AM IST

Rohit Sharma: रोहित शर्माने एकदिवस क्रिकेटमध्ये रचला इतिहास, तिहेरी शतक नावावर

Rohit Sharma Sixes Record: टीम इंडियाचा कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर खेळवण्यात आलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने हा विक्रम रचला आहे. 

Oct 14, 2023, 08:13 PM IST

Rohit Sharma : KBC मध्ये विचारला रोहित संदर्भातील 'हा' प्रश्न, लाखोंच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Rohit Sharma : कर्णधार म्हणून रोहित शर्माने टीम इंडियाला एशिया कप जिंकवून दिला. टी-20 लीग असतो किंवा आंतरराष्ट्रीय सामना हिटमॅनचा तुफान खेळ पहायला मिळतो. दरम्यान नुकतंच कौन बनेगा करोडपती मध्ये रोहित शर्मा संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता.

Sep 23, 2023, 04:31 PM IST

रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया अपूर्ण? पहिल्या टी20 सामन्यात 'हे' संकेत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात टीम इंडियाला चार धावांनी पराभव पत्करावा लागला. पाच सामन्यांच्या या मालिकेत हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील युवा संघाची कसोटी लागणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी विराट कोहलीच्या गैरहजेरीचा फटका युवा संघाला बसताना दिसतोय. 

Aug 4, 2023, 06:20 PM IST

रोहित शर्माने रचला नवा इतिहास; 'या' बाबतीत अव्वल क्रमांकावर आहे हिटमॅन

वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसून आला.

Jul 16, 2023, 10:24 PM IST

Rohit sharma : गिलच्या विकेटनंतर कर्णधार रोहित संतापला; हिटमॅनच्या रिएक्शनचा व्हिडीओ व्हायरल

Rohit sharma : शुभमन गिलच्या ( Shubman Gill ) विकेटवरून नवा वाद उपस्थित होताना दिसला. अशातच गिलला आऊट दिलेलं पाहताच रोहित शर्माचं रिएक्शन व्हायरल होतंय.

Jun 10, 2023, 09:09 PM IST

WTC Final : टॉसदरम्यान रोहित शर्माच्या 'त्या' निर्णयावर संतापले चाहते, हिटमॅनने असं काय केलं?

IND vs AUS WTC Final :  भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात रोहित शर्माने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र यावेळी रोहितच्या एका निर्णयावर चाहते मात्र संतप्त झालेत.

Jun 7, 2023, 04:38 PM IST

रोहित शर्माला इग्नोर करत हार्दिकने पोलार्ड आणि सूर्यकुमारला मारली मिठी; VIDEO व्हायरल

Rohit Sharma: वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरूद्ध गुजरात यांच्यात सामना रंगला असून या सामन्यापूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या रोहित शर्माला सोडून इतर खेळाडूंना भेटताना दिसतोय.

May 12, 2023, 10:18 PM IST

Rohit Sharma : वाढदिवसाच्या दिवशी रोहितने चोरला चाहत्याचा फोन? व्हिडीओ व्हायरल

मुंबईने (Mumbai Indians) राजस्थानवर विजय मिळवला. विजयानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) एका चाहत्याचा फोन चोरताना दिसला. हे नेमकं काय प्रकरण आहे, ते पाहुया.

May 1, 2023, 07:29 PM IST