वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टेस्ट सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये दिसून आला.
यावेळी रोहितने 10 फोर आणि 2 सिक्सेच्या मदतीने 103 धावांची शतकी खेळी खेळली. रोहित शर्माचे हे कसोटी क्रिकेटमधील 10 वे शतक होते.
या सामन्यात टीम इंडियाने एक डाव आणि 141 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात 2 सिक्स मारून भारतीय कर्णधाराने एक खास विक्रम आपल्या नावावर केला होता.
खरं तर, रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 400 (401) सिक्सेसचा आकडा पार केला आहे.
जो त्याने फक्त त्या सामन्यांमध्ये मारला आहे ज्यात टीम इंडिया विजयी झालीये.
या यादीत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी 299 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
या यादीत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी 299 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तर वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल 276 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.