hitman

Rohit Sharma | टीम इंडियाच्या कसोटी कर्णधारपदी रोहितची शर्माची निवड

विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कसोटी संघाचं कर्णधारपद (Test Team Captaincy) रिक्त होतं.

 

Feb 19, 2022, 04:34 PM IST

Rohit Sharma | 'पलटण', हिटमॅनने मारलेला हा शॉट कसा वाटला?

मुंबई इंडियन्सने रोहित शर्माचा (Rohit Shamra व्हीडिओ शेअर केला आहे. 

 

Jan 27, 2022, 09:01 PM IST

Virat Kohli | विराटने टेस्ट कॅप्टन्शीप सोडली, पुढचा कर्णधार कोण?

विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

 

Jan 15, 2022, 07:54 PM IST

Icc Test Ranking | मॅच न खेळताही 'हिटमॅन' 'रनमशीन'च्या खूप पुढे, पाहा कोण कुठल्या स्थानी?

 टीम इंडियाचा कसोटी कर्णधार (Team India Test Captain) विराट कोहली (Virat Kohli) गेल्या काही काळापासून आऊट ऑफ फॉर्म आहे. 

 

Jan 12, 2022, 05:13 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजलाही मुकणार?

रोहित शर्मा (Rohit Sharma) आफ्रिका विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये (IND vs SA Odi Series) खेळणार की नाही, याबाबत मोठा खुलासा झाला आहे.

Dec 26, 2021, 10:11 PM IST

Priyank Panchal | रोहित शर्माच्या जागी संधी मिळालेला प्रियांक पांचाल कोण आहे?

रोहित 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला आहे. रोहितच्या जागी संघात प्रियांक पांचालला (Priyank Panchal) संधी देण्यात आली आहे.  

Dec 13, 2021, 09:48 PM IST

Rohit Shamra | 'हिटमॅन' रोहितचं कौतुक, तर विराटबाबत काय म्हणाला गंभीर?

टीम इंडियाच्या (Team India) टी 20 आणि एकदिवसीय कर्णधारपदाची (Captaincy) जबाबदारी विराट कोहलीकडून (Virat Kohli) काढून रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आली आहे.

 

Dec 13, 2021, 08:09 PM IST

टीम इंडियाला मोठा धक्का, रोहित शर्मा दुखापतीमुळे आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. 

Dec 13, 2021, 07:21 PM IST

दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा हुकमाच्या एक्क्याला दुखापत झाली आहे.

 

Dec 13, 2021, 03:04 PM IST

Rohit Sharma | वनडे टीमचा कॅप्टन झाल्यानंतर हिटमॅनची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....

विराट कोहलीकडे असलेलं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद काढून ते रोहित शर्माला देण्यात आलं.

Dec 12, 2021, 10:07 PM IST

टीम इंडियामध्ये खांदेपालट ; आफ्रिका दौऱ्यात वनडे टीमला मिळणार नवा कॅप्टन?

न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India Tour South Africa) जाणार आहे.

 

Dec 7, 2021, 03:37 PM IST

IPL 2022 Retention | मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मासह 3 खेळाडू रिटेन, 'सिक्सर किंग'चा पत्ता कट

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आयपीएलमधील (IPL) आतापर्यंतची यशस्वी टीम आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण 5 वेळा विजेतेपद जिंकलं आहे.

Nov 30, 2021, 11:03 PM IST

IND vs NZ | रोहित शर्माचा पहिल्याच मालिकेत धमाका, टी 20 मध्ये या दिग्गज कर्णधाराचा रेकॉर्ड ब्रेक

रोहित शर्माने (Rohit Sharma) कर्णधार (Captain) म्हणून खेळलेल्या पहिल्यावहिल्या टी मालिकेत न्यूझीलंडला (New Zealand) टी 20 मालिकेत क्लीन स्वीप दिला.

Nov 22, 2021, 06:36 PM IST

Rohit Sharma | 'हिटमॅन' रोहित शर्माचा कारनामा, विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक

न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात (India vs New Zealand 3rd T 20I) रोहित शर्माने (Rohit Sharma) या सामन्यात टीम इंडियाकडून (Team India) सर्वाधिक 56 धावांची अर्धशतकी खेळी केली.

 

Nov 21, 2021, 10:29 PM IST