hitman

Rohit Sharma | हिटमॅनचं 'हिट' सिक्ससह जबरदस्त शतक पूर्ण, टीम इंडिया मजबूत स्थितीत

 रोहित शर्माच्या (Rohit Sharma) कसोटी कारकिर्दीतील हे 8 वं शतक ठरलं. 

 

Sep 4, 2021, 08:23 PM IST

Ind vs Eng 4th Test Day 3 | हिटमॅन रोहित शर्माची रेकॉर्ड ब्रेक खेळी, दिग्गजांना पछाडलं, ठरला दुसराच फलंदाज

 टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवशी (Ind vs Engl 4th Test Day 3) हिटमॅन रोहित शर्माने (Hitman Rohit Sharma) रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

Sep 4, 2021, 07:25 PM IST

India vs England 4thTest | चौथ्या कसोटीत सामन्यात विराट-रोहितमध्ये पुन्हा बिनसलं? नक्की काय झालं?

चौथ्या कसोटीच्या (England vs India 4th Test Day 1) पहिल्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात मैदानात काहीतरी वाद झाला असल्याचं म्हटलं जात आहे. 

Sep 3, 2021, 03:19 PM IST

India Vs England 3rd Test 3rd Day | Hitman रोहित शर्माची कमाल, शानदार सिक्स मारत दिग्गजाचा रेकॉर्ड ब्रेक

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात (India Vs England 3rd Test 3rd Day) रोहित शर्माने (Rohit Sharma) अफलातून सिक्स खेचत विक्रमाला गवसणी घातली आहे. 

Aug 27, 2021, 07:51 PM IST

India vs England 2nd Test 1st Day | रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामी जोडीची विक्रमी भागीदारी

लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर (Lords Cricket Ground) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि केएल राहुल (K L Rahul) या सलामी जोडीने विक्रमी कामगिरी केली आहे.  

Aug 12, 2021, 08:39 PM IST

IPL 2021: 7 वर्षांच्या हिटमॅन बॉलिंगसाठी मैदानात उतरला...अन् जखमी झाला, व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा बॉलिंगचा सराव करताना दिसला होता. MI vs KKR सामन्यात तो 2014 नंतर म्हणजेच 7 वर्षांनी पुन्हा एकदा बॉलिंगसाठी मैदानात उतरला

Apr 14, 2021, 07:26 AM IST

हिटमॅन रोहित शर्माचं नशिब बदलवणारा 'तो' सामना

त्या संधीनंतर रोहित शर्माने कधीही मागे वळून पाहिलं नाही आणि जगाला एक स्टार क्रिकेटर मिळाला.

Aug 13, 2020, 02:39 PM IST

Corona : 'हिटमॅन'ची माणुसकी, कोरोनाशी लढण्यासाठी रोहितकडून भरभरून मदत

कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत पंतप्रधान सहाय्यता निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करत आहेत. भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मादेखील या मोहिमेत उतरला आहे.

Mar 31, 2020, 06:21 PM IST

पराभवानंतर हिटमॅन रोहित शर्माचं भावनिक ट्विट

 देशाभरातून अविस्मरणीय असा पाठींबा मिळाल्याचेही रोहीतने म्हटले आहे.

Jul 12, 2019, 07:30 AM IST

World Cup 2019 : रो'हिटमॅन'ने मारलेल्या षटकाराचा चेंडू 'तिला' लागला अन्....

हे सारंकाही इतकं अनपेक्षित होतं की..... 

Jul 3, 2019, 08:09 AM IST

टीम इंडियाची इंडोअर प्रॅक्टीस, रोहित शर्मा बनलाय कॉमेंटेटर

रोहित शर्माने आपल्या खास अंदाजात सुरू असलेल्या प्रॅक्टीस सेशनची कॉमेंट्री केली. बीसीसीआयने आपल्या वेबसाईटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Jan 1, 2018, 07:23 PM IST