काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी मुस्लीम नव्हते; पंडित धर्मांतर करुन मुस्लीम झाले : गुलाम नबी आझाद
Ghulam Nabi Azad On Hindu Muslim: एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना गुलाम नबी आझाद यांनी हिंदू आणि मुस्लिमांसंदर्भात भाष्य केलं असून त्यांनी 600 वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये मुस्लीम नव्हते असंही म्हटलं आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या या मतामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
Aug 17, 2023, 02:29 PM ISTपाकिस्तानच्या 14 हिंदूंना मिळाले भारतीय नागरिकत्व; अत्याचारांना कंटाळून सोडला होता देश
भारताचे नागरिकत्व मिळाल्यावर या विस्थापित पाकिस्तानी नागरिकांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला. या नागरिकांना आता भारताच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
Jul 5, 2023, 08:12 PM ISTPakistan | पाकिस्तानात हिंदू विद्यार्थ्यांना मारहाण, पंजाब विद्यापीठात होळी खेळण्यावरुन वाद
Pakistan Hindus Beaten By Pakistani For Playing Holi
Mar 7, 2023, 07:20 PM ISTTwitter : ते दिवाळी साजरी करतात का ? Christmas Celebrations वरून ट्विटरवर #hindu वॉर
ख्रिस्ती धर्मीय चर्चमध्ये हिंदू सण साजरे करतात का? तर मग हिंदू धर्मीय मंदिरांमध्ये ख्रिसमस का साजरा करतात ? असा प्रश्न विचारात सध्या ट्विटरवर वॉर सुरु आहे.
Dec 26, 2022, 01:12 PM ISTKalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य
एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले.
Dec 25, 2022, 11:51 PM ISTBadruddin Ajmal On Hindu Youth | हिंदू लग्नाच्या आधी बेकायदेशीर बायका ठेवतात- खा. बद्रुद्दीन अजमल
Assam MP Badruddin Ajmal on marriage of Hindu youth
Dec 3, 2022, 10:35 AM ISTVideo | विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन
Vishwa Hindu Parishad, Bajrang Dal activists tied Shivbandhan in the presence of Uddhav Thackeray
Aug 29, 2022, 03:55 PM ISTVideo | विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
Vishwa Hindu Parishad, Bajrang Dal workers join Shiv Sena
Aug 29, 2022, 02:25 PM ISTVideo | राज्यात दंगलींवरून राजकीय दंगल, फडणवीसांच्या आरोपांमुळं खळबळ
Review On Who Is Targeting Hindus In Amravati know what Devendra Fadnavis says on it
Apr 21, 2022, 09:45 PM ISTहिंदूंचा अनेक वर्ष झाला अपमान, मोदी सरकारने पुन्हा मिळवून दिला सन्मान - अमित शाह
अमित शाह अहमदाबादमधील कडवा पाटीदार पंथाची देवी 'माँ उमिया' यांना समर्पित उमियाधाम मंदिराच्या पायाभरणी समारंभात बोलत होते.
Dec 11, 2021, 06:50 PM ISTबांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिर तोडफोडीनंतर 29 घरांना लावली आग
बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे
Oct 18, 2021, 07:56 PM ISTPAK नंतर आता Bangladesh मध्ये कट्टरतावाद्यांकडून मंदिरांची तोडफो़ड; कीर्तन मिरवणूकीला विरोध
बांग्लादेशातील कट्टरतावाद्यांना कीर्तनाचा आवाज सहन न झाल्याने त्यांनी हिंदूंवर हल्ला केला आहे. दंगलखोरांनी हिंदुंच्या अनेक घरांना आग लावली आहे. हिंदुंना मारझोड करून तेथे लूटमार करण्यात आली. एवढेच नाही तर हिंदू मंदिरांचीही तोडफोड करण्यात आली.
Aug 9, 2021, 12:57 PM ISTपाकिस्तानात हिंदू मंदिरावर हल्ला
Pakistan Mob Demolish And Burnt Hindu Temples Where Hindus Ill Treated
Dec 31, 2020, 10:55 PM ISTपाकिस्तानात मंदिरावर हल्ला, हिंदूंवरील अत्याचाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश
पाकिस्तानात तोडफोडीनंतर मंदिराला पेटवून दिलं.
Dec 31, 2020, 08:24 PM IST'मुस्लिमांच्या वास्तव्यास १५० देश आहेत, तर हिंदुंसाठी फक्त एकच'
असा एकच देश आहे तो म्हणजे....
Dec 25, 2019, 08:34 AM IST