हिवाळ्यात घ्या सकस आहार; करा 'या' पदार्थांचा समावेश
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घेतला पाहिजे. आहारात नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करायला हवा?
Dec 25, 2024, 01:47 PM IST'या' पेयांमुळे येऊ शकतो हृदयविकाराचा झटका; रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतो अडथळा, आताच टाळा
रक्तवाहिनी ही शरीरातील एक महत्त्वाची रचना आहे, ज्याद्वारे हृदयातून ऑक्सिजनयुक्त रक्त शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचते. परंतु, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि काही विशिष्ट पेयांच्या अतिसेवनामुळे या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.
Dec 16, 2024, 02:05 PM ISTसाखरेशिवाय बनवा पौष्टिक मखान्याचे लाडू: स्वाद आणि आरोग्याचा अनोखा संगम
स्वाद आणि आरोग्याचा अनोखा संगम | Make nutritious makhana ladoos without sugar
Dec 10, 2024, 03:27 PM ISTBeetroot Chips Recipe: मुलं बीटरूट खात नाहीत? मग त्यापासून बनवा चिप्स, झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या
Easy Snacks Recipe: बीटरूट चिप्स खायला खूप चविष्ट असतात. मोठे ते अगदी लहान मुलंही आवडीने हे चिप्स खातात.
Nov 17, 2024, 04:30 PM ISTराजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe
Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.
Nov 7, 2024, 03:05 PM ISTनवरात्रीच्या उपवासात 5 सुपरफूड नक्की खा, थकवा अजिबात जाणवणार नाही
Navratri 2024 : नवरात्र 3 ऑक्टोबरपासून सुरु होतोय. अनेकजण 9 दिवसांचा उपवास धरला जातो. अशावेळी उपवासाच्या 5 पदार्थांचा आहारात आठवणीने समावेश करा. अशक्तपणा, मरगळ निघून जाईल.
Oct 2, 2024, 03:17 PM ISTWorld Vadapav Day 2024 : ..असा लागला वडापावचा शोध! मुंबईत कुठे मिळतील बेस्ट वडापाव?
23 ऑगस्ट हा दिवस जागतिक वडापाव दिवस म्हणून साजरा केला जातो. मुंबईच्या रस्त्यावर ठिक-ठिकाणी मिळणारा हा वडापाव जगभरात प्रसिद्ध आहे. पण या मुबंईच्या वडापावाचा शोध कसा लागला? आणि हा जगभरात कसा काय प्रसिद्ध झाला? चला जाणून घेऊया..
Aug 23, 2024, 02:19 PM ISTन चिकटणारे, गव्हाच्या पिठाचे खुसखुशीत आणि पौष्टिक लाडू, रेसिपी पहा
Wheat Flour and Jaggery Laddu Recipe: गव्हाच्या पीठाचे पौष्टिक लाडू; झटपट होणारी रेसिपी करून पाहाच! गव्हाच्या पीठाचे लाडू खूप पौष्टिक असतात. या लाडूमुळं दिवसभराची उर्जा मिळते.
Aug 1, 2024, 12:41 PM ISTपोषण आहार गैरप्रकारची चौकशी केली जाणार
पोषण आहार गैरप्रकारची चौकशी केली जाणार
Jul 3, 2024, 05:50 PM ISTव्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे शरीर होऊ शकते कमजोर, खा 'हे' 10 पदार्थ
व्हिटॅमिन Eच्या कमतरतेमुळे शरीर होऊ शकते कमजोर, खा 'हे' 10 पदार्थ
Jun 4, 2024, 12:36 PM ISTपिझ्झा, बर्गर अन् फ्राइजऐवजी मुलांना लहानपणापासून लावा हेल्दी फूडची सवय! या 4 Tips करा फॉलो
Parenting Tips : हल्ली मुलांना आवडीचा पदार्थ विचारला तर तो जंक फूडपैकीच एक असतो. लहानपणापासूनच मुलांना चुकीच्या पदार्थांची चटक लागते अशावेळी 5 सवयींच्या मदतीला लावा हेल्दी फूडची सवय.
May 24, 2024, 12:01 PM ISTFoods For Eyes : तुम्हालाही डोळ्यावरचा चष्मा नकोय? आहारात करा या विटामिन्सचा समावेश
Foods For Eyes : धकाधकीच्या आयुष्यात तंदुरुस्त राहायचे असेल तर तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे.
May 9, 2024, 08:58 PM ISTHealthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTसुपरफुड आहे तुमच्या गावातल्या शेतात पिकणारं हे धान्य, गंभीर आजारांवरही करेल मात
Jowar Benefits In Marathi: ज्वारीची भाकरी, ज्वारीचे धिरडे असे अनेक पदार्थ हल्ली लोकप्रिय झाले आहेत. ज्वारी खाण्याचे अनेक फायदे आहेत, जाणून घ्या
Feb 6, 2024, 07:20 PM IST