आहारात 1 मूठभर मोड आलेले मूग समाविष्ट केले त्याचे तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
मोड आलेल्या मुगामध्ये यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह मुबलक प्रमाणात आढळते.
दररोज 1 मूठ मोड आलेले मूग खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता कमी होते.
मोड आलेले मूग हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासही उपयुक्त आहे.
पचनाच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही रोज मोड आलेले मूग खावे.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर मोड आलेले मूग तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल.
हे तुम्हाला दिवसभर उत्साही आणि सक्रिय ठेवण्यासाठी देखील फायदेशीर आहे.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)