मरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण

मृत्यूच्या आधी जवळपास 1-२ आठवडे अगोदरपासून  काही लक्षणं अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक..

Updated: Nov 7, 2022, 05:41 PM IST
मरणाआधी शरीर देते हे ५ संकेत..जाणून व्हाल हैराण  title=

5 death signs before dying: जीवन-मृत्यूचा खेळ कोणालाच चुकला नाही. जन्माला आलेल्या प्रत्येकाला एक ना एक दिवस या जगाचा निरोप घ्यायचाच आहे.

आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तींनी आपल्याला कधीच सोडून जाऊ नये किंवा आपण कोणाला कायमच गमावू नये अशी भीती सरावानेच असते पण विधिलिखित कोणाला कधी चुकत नाही. (this are death sign u will recieve before dying know the fact)

शास्त्रज्ञांच्या  रिसर्चनुसार मृत्यू व्हायच्या आधी अनेक प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात पण याकडे दुर्लक्ष करतो. (Signs of Death)

 चला जाणून घेऊया काय आहेत ते संकेत 

UK मधील वेब एमडी या संस्थेने दीर्घ संशोधनानंतर मृत्यूचे संकेत शोधून काढले आहेत, असे संकेत जे मरणापूर्वी मानवी शरीरात दिसू लागतात. या संशोधनानुसार, जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचे खाणे-पिणे कमी होते.ती व्यक्ती पूर्वीपेक्षा कमी बोलू लागते. (this are death sign u will recieve before dying know the fact)

मृत्यूच्या २ आठवडे आधी शरीर निर्जीव होऊ लागते

माहितीनुसार , मृत्यूच्या आधी जवळपास १-२ आठवडे  अगोदरपासून  काही लक्षण अधिक स्पष्ट दिसू लागतात. व्यक्तीला अधिक निर्जीव झाल्यासारखं वाटत खूप जास्त थकल्यासारखं जाणवू लागत. इछा असते मात्र तरीही बेडवरुन उठण्याची सुद्धा ताकद नसते इतका अशक्तपणा येतो. 

झोपण्या- उठण्याच्या वेळा बदलून जातात. भूक तहान सगळं काही बदलून जात. हृदयाचे ठोके वाढतात इतकंच काय ब्लड प्रेशर आणि श्वास घेण्याची प्रक्रिया सर्वांचं पॅटर्न बदलून जातो. 

मृत्यूपूर्वी मलमूत्र विसर्जन थांबून जाते 

संशोधनात असं सांगितलंय, मृत्यू ३-४ दिवस दूर असतो तेव्हा व्यक्तीला वेगवेगळे भास होऊ लागतात. मेंदूवरचा ताबा सूटूलागतो. मृत्यूची वेळ जवळ येते तेव्हा पाय आणि गुडघ्यावरची त्वचा जांभळी दिसू लागते. (this are death sign u will recieve before dying know the fact)