चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतोय किंवा सुरकुत्या येतायत? तर 'हे' ज्यूस नक्कीच प्या
Glowing Skin Juice : तुम्हालाही पाहिजे ग्लोइंग स्किन मग वाचा ही बातमी... चेहऱ्यावरील सुरकुत्यापण जातील.
Dec 2, 2023, 06:20 PM ISTWinter Tips : 99 टक्के लोकांना माहित नाही, हिवाळ्यातील कुठल्या वेळेतील ऊन आपल्या शरीरासाठी फायदेशीर?
Winter Tips : गारेगार थंडीत कोवळ्या उन्हाची मजाच काही औरच असते. पण हिवाळ्यात 99 टक्के लोकांना माहित नाही थंडीत किती वाजेपर्यंत ऊन घ्यावं...
Dec 2, 2023, 12:09 PM ISTऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
ऑफिसातील 'या' चुकांमुळं वाढू शकते तुमचं वजन, आत्ताच सावध व्हा!
Dec 1, 2023, 06:44 PM ISTउत्तम आरोग्यासाठी 'मुळेठी' आहे रामबाण औषध ....
'मुळेठी' ही औषधी वनपस्ती आहे.आपल्या शारीरिक आरोग्यासाठी गुणकारी असणारी ही औषधी वनपस्ती थंडीच्या दिवसात इम्युनिटी वाढवते. तसंच आणखी काही ह्या वनस्पतीचे फायदे आहेत याबद्दल सांगितले आहे.
Nov 29, 2023, 03:06 PM ISTमायग्रेनचं दुखणं असह्य झालंय, 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं होतोय त्रास, असा घ्या आहार!
Migraine pain: मायग्रेनचे दुखणे एकदा सुरू झाले की थांबण्याचे नाव घेत नाही. अशावेळी मायग्रेनचा त्रास का सुरू होतो हे आधी जाणून घेऊया.
Nov 28, 2023, 06:45 PM ISTरात्री शांत झोप हवी असेल तर संध्याकाळी 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही
संध्याकाळच्या 'या' 10 सवयी देतात तुम्हाला रात्रीची शांत झोप, काही झालं तरी शरीराला या शिस्त लावाच
Nov 27, 2023, 06:45 PM IST
हस्तमैथुनाचा अतिरेक केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? डॉक्टर काय म्हणतात...
Low Sperm Count : स्त्री असो वा पुरुष ते त्यांच्या काही खासगी गोष्टीबद्दल कधीच मोकळेपणाने बोलत नाही. पुरुष हे कधीच हस्तमैथुनाबाबत बोलत नाहीत. पण हस्तमैथुन केल्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होत का याबद्दल डॉक्टर काय सांगतात पाहा.
Nov 26, 2023, 03:07 PM IST6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर, फायद्याऐवजी होईल नुकसान
Side Effects of Paneer : घरातील पार्टी असो किंवा पौष्टिक पदार्थं म्हणून पनीरचं सेवन केलं जातं. पनीर शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही लोकांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, फायबर आणि अँटी-ऑक्सिडंटने भरलेले पनीर खाणे फायदेशीर आहे. मात्र 6 लोकांनी चुकूनही खाऊ नये पनीर नाही तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकतो.
Nov 26, 2023, 10:21 AM IST
डार्क सर्कलला कंटाळलात? मग व्हिटामीन ई कॅप्सूलचा करा वापर
झोप झाली नाही किंवा स्ट्रेस वाढलं की आपल्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल येऊ लागतात. अशात आपल्या घराच्या बाहेर जाताना खूप टेन्शन येतं की काय करावं कोणी मेकअप करत तर कोणी सनग्लासेस लावून निघतं. अशात तुम्ही घरच्या घरी लवकरात लवकर कसे डार्क सर्कल्स घालवू शकतात हे जाणून घेऊया.
Nov 25, 2023, 07:04 PM ISTत्वचा आणि केसांसाठी कडुलिंब आहे वरदान
कडुलिंबाचे फायदे आणि महत्व हे आपण जाणून आहोतच, परंतु कडुलिंबाची फक्त पानंच नाहीत तर बिया आणि फुल सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. केसांसाठी आणि त्वचेसाठी व अजून अनेक कारणांसाठी कडुलिंबाचे फायदे सांगितले आहेत.
Nov 25, 2023, 12:09 PM ISTचीनमुळे भारतात पुन्हा कोरोनासारखी स्थिती? रहस्यमय आजारामुळे भारत सरकार सतर्क
Pneumonia: चीनमध्ये पसरलेल्या रहस्यमयी आजारामुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. या आजारामुळे भारत सरकारही सतर्क झालंय. या आजाराचा भारतावर काय परिणाम होणार देश किती प्रभावित होऊ शकतो याबाबत एक तातडीची बैठक घेण्यात आली.
Nov 24, 2023, 06:15 PM ISTपिवळी उशी किंवा उशीचे कव्हर वापरत असाल तर वेळीच सावध व्हा! ठरु शकतात फारच धोकादायक
Never Use Yellow Pillow Know The Reason: पिवळ्या रंगाची उशी वापरणं तुम्हाला अडचणीत आणू शकतं. एका त्वचारोग तज्ज्ञाने यासंदर्भात सोशल मीडियावरुन इशारा दिला आहे.
Nov 24, 2023, 04:21 PM ISTFood For Night : आनंदी जीवनासाठी रात्री झोपण्यापूर्वी सेवन करा 'हे' 7 पदार्थ
Food For Night : आजच्या धावपळीच्या जगात निरोगी राहण्यासाठी तुम्ही दिवसभरात काय खातात या गोष्टीला खूप महत्त्व आहे. आनंदी जीवनासाठी रात्रीचं जेवणाची महत्त्वाची भूमिका असते. रात्री काय खाल्लं पाहिजे याबद्दल आपण जाणून घेणार आहेत.
Nov 22, 2023, 11:33 PM ISTतुम्ही रोज अंडी खाता? 'हे' आजार असल्यास तुमच्यासाठी घातक
Egg Side Effects : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे ही जाहिरात आपण लहानपणापासून ऐकत आहोत. अंडी खाणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. पण काही आजारी असल्यास अंडी खाणं तुमच्यासाठी हानीकारक ठरतं.
Nov 21, 2023, 05:05 PM ISTमसालेदार पदार्थ खाताय ? तुम्हाला हे माहिती असायला हवं...
कोणताही पदार्थ अती प्रमाणात सेवन केला तर त्याचे दुष्परिणाम हे होतातच. त्याचप्रमाणे अती तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.
Nov 21, 2023, 01:50 PM IST