रात्री शांत झोप हवी असेल तर 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही

हलक्या लाईटचा वापर

झोपायची वेळ जवळ येताना हलक्या लाईटचा वापर करा. यामुळे शरीराला आता शरीराला आरामाची गरज असल्याचा सिग्नल मिळतो.

लिहिण्याची सवय

जर तुम्हाला काही चिंता किंवा विचार असतील तर ते लिहून ठेवा. कारण या चिंता, विचार रात्रभर डोक्यात सुरु राहिल्याने तुम्ही जागे राहता.

दिवसा सक्रीय राहा

झोपण्याच्या काही तास आधी आपला वर्कआऊट पूर्ण करा.

कॉफी, मद्य टाळा

संध्याकाळी उशिरा मद्य, कॉफीचं सेवन टाळा, अन्यथा झोपेत अडथळा निर्माण होतो.

झोपण्याआधी जास्त आहार घेणं टाळा

तणाव किंवा भीती दूर कऱण्यासाठी श्वसनाचा व्यायाम किंवा मेडिटेशन करा.

झोपताना व्यवस्थित बेड, उशी आणि चादर यासह शांत, थंड वातावरण असेल याचीही खात्री करा.

विकेंडसह प्रत्येक दिवशी झोपेची आणि उठण्याची वेळ पाळा. सातत्य राखल्यास शरिरच अलार्म क्लॉक सेट करतं.

शांत बेडटाइम वेळापत्रक तयार करा

यामध्ये पुस्तक वाचणं, गरम पाण्याने आंघोळ किंवा स्ट्रेचिंग यांचा समावेश असू शकतो.

स्क्रीन टाइमला मर्यादा

मोबाईल, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिमध्ये अडचण निर्माण करतो.

VIEW ALL

Read Next Story