एकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर
Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.
Nov 8, 2023, 06:05 PM ISTNational Cancer Awareness Day: ब्लड कॅन्सरच्या सुरुवातीला शरीरात दिसून येतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करू नका
Blood Cancer Symptoms: सुरुवातीच्या टप्प्यात या रोगाची चिन्हे लक्षात येणं आव्हानात्मक असलं तरी चेतावणी चिन्हे लक्षात घेऊन त्वरित वैद्यकीय मदत घेणं हे वेळेवर निदान आणि प्रभावी उपचारांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
Nov 7, 2023, 01:09 PM ISTHealth Tips: सकाळी चहा पिण्यापूर्वी किती मिनिटं अगोदर पाणी प्यावं? जाणून घ्या
Health Tips: आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिकाम्या पोटी चहा पिणं तुमच्या आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यामुळे चहा पिण्यापूर्वी किती वेळ अगोदर पाणी प्यायलं पाहिजे.
Nov 7, 2023, 07:16 AM ISTएकदा धुतलेला टॉवेल किती वेळा वापरावा?
एकदा धुतलेला टॉवेल किती वेळा वापरावा?
Nov 6, 2023, 09:35 PM ISTपत्नी प्रेग्नंट असताना चुकूनही विचारु नका हा प्रश्न! नाही तर आयुष्यभर...
गर्भधारणा हा एक नाजूक काळ असतो जेव्हा स्त्रियांच्या शरिरात विविध बदल होतात, तसेच भावनिक आणि मानसिक चढउतारांचा अनुभव येतो. या काळात, लहान शब्द देखील त्यांच्यावर खोलवर परिणाम करू शकतात आणि जर त्यांच्या पतीकडून काही चुकीचे शब्द आले तर ते त्यांना अधिक त्रास देऊ शकतात. म्हणूनच गर्भवती पत्नींना काय बोलणे टाळावे हे आज आपण जाणून घेणार आहोत.
Nov 5, 2023, 05:57 PM ISTनकली बदाम कसे ओळखावेत? सणासुदीला गोड पदार्थ करताना घ्या काळजी
Almonds Benefits : बदाम हे आपल्या आरोग्यासाठी फारच चांगले असतात. सोबतच आपल्याला त्याचा खूप चांगला फायदाही होता. परंतु अनेकदा बदाम हे खोटेही असू शकतात. तेव्हा अशावेळी आपल्याला खोटे बदाम कसे ओळखावेत हेही समजून घेणे आवश्यक आहे.
Nov 3, 2023, 06:38 PM ISTदिवसभरात किती मनुका खाव्यात? अतिप्रमाणात मनुका खाल्ल्यास होऊ शकतो गंभीर परिणाम
Disadvantages Of Eating More Raisins: मनुकांचे निरोगी आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. पण मनुका एका दिवसात किती खाव्यात याचेही काही प्रमाण आहेत. ते जाणून घेऊया.
Nov 2, 2023, 06:20 PM ISTCovid झालेल्यांना Heart Attack चा अधिक धोका, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती
Heart Attack Deaths During Garba : गरब्यामध्ये नाचताना 11 जणाचा मृत्यू झाला त्यामध्ये कोविड हे महत्त्वाचं कारण असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रिय आरोग्यमंत्र्यांची महत्त्वाची माहिती
Nov 2, 2023, 01:29 PM ISTमहिलाच्या 'प्रायव्हेट पार्ट' आणि 'सेक्शुअल हेल्थ'साठी वरदान आहेत 'हे' पदार्थ
गुप्तांग स्वच्छ ठेवणे आणि त्याच्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचे कारण म्हणजे कोणतंही संक्रमण लगेच होण्याची शक्यता असते. जर तुमच्या गुप्तांगाचं आरोग्य चांगलं नसेल तर त्याचा तुमच्या लैंगिक जीवण देखील विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कोणता पदार्थ खायला हवा ज्यानं तुमची योनी आणि लैंगिक आरोग्य सहज चांगले राहू शकते.
Oct 28, 2023, 06:10 PM ISTलहान मुलं मोबाईलमध्ये गुंतून राहतात? 'या' 5 पद्धतीने सोडवा 'स्मार्ट व्यसन'
Mobile Side Effects for Child: मुलांच्या हातात अगदी लहान वयातच फोन आला आहे. आता मुलं सर्रास मोबाईल हातात घेऊन जेवताना किंवा खेळताना दिसतात. मुलांना या स्मार्ट व्यसनापासून कसं दूर ठेवाल?
Oct 28, 2023, 05:08 PM ISTतुम्ही पॅंटच्या कोणत्या खिशात मोबाईल ठेवता? आता म्हणाल 'नको रे बाबा'
Mobile Phone Radiation: शर्टाच्या खिशातदेखील मोबाईल ठेवू नका. पॅंट किंवा जिन्सच्या पुढच्या खिशात मोबाईल फोन ठेवणे धोक्याचे ठरते. जांघेजवळ मोबाईल ठेवणेही धोकादायक ठरु शकते.
पूर्ण रात्र फोन चार्जिंगला ठेवू नये.
रोज-रोज दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते का? दही खाण्याची योग्य वेळ कोणती?
Curd Benefits In Marathi: दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक पोषक तत्वे असतात. अनेक जण जेवणात रोज दही खातात.
Oct 22, 2023, 12:45 PM ISTनवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नका हे पदार्थ; बिघडेल तब्येत
नवरात्रीच्या उपवसात चुकूनही खावू नाक हे पदार्थ; बिघडेल तब्येत
Oct 19, 2023, 08:46 PM ISTब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट करणारी अनोखी Bra!; iPhone पेक्षाही स्वस्त
जगभरात ब्रेस्ट कॅन्सर ही खूप मोठी गोष्ट आहे. वर्ल्ड हेव्थ ऑर्गनायझेननुसार, 2020 मध्ये सुमारे 6 लाख 85 हजार महिलांचे ब्रेस्ट कॅन्सरनं निधन झाले. तर 23 लाख महिला या आजाराने ग्रस्त होत्या. तर विचार करा हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकांचे निधन होते. या गंभीर आजाराविषयी तुम्हाला खूप लवकर कळू शकते. त्यासाठी फक्त तुम्हाला एक ब्रा परिधान करायची आहे. त्या ब्रा ला असं डिजाइन केलं आहे की ब्रेस्टमध्ये असलेला ट्यूमर्सविषयी लगेच कळते.
Oct 19, 2023, 05:38 PM ISTकॉफीमुळे खरंच वजन कमी होण्यास मदत होते का?
Coffee for Weighy Loss: कॉफी आपल्याला सगळ्यांनाच आवडते परंतु खरंच कॉफी प्यायल्यानं आपलं वजन कमी होण्यास मदत होईल का, सध्या याबाबत आपण काही माहिती जाणून घेऊ शकतो. या लेखातून आपण हे सविस्तर पाहुया.
Oct 18, 2023, 10:28 PM IST