कॅन्सर होण्याआधी शरीरात कोणती लक्षणे जाणवतात?
cancer Symptoms:कॅन्सर हा एक जीवघेणा आजार आहे. देशात अनेकजण कॅन्सरमुळे दगावतात. कॅन्सर होण्याआधी शरीरात काही लक्षणे जाणवतात. ही लक्षणे कोणती याबद्दल जाणून घेऊया. थकवा जाणवतो. स्किनच्या आत गाठी होतात. वजन अचानक वाढते किंवा अचानक कमी होते. श्वास घ्यायला त्रास जाणवतो. ताप आणि खूप घाम येऊ लागतो. स्किनवर तीळ दिसतात. अशी अनेक लक्षणे दिसतात.
Jun 10, 2024, 09:07 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM ISTनसांमध्ये चिटकून राहिलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल घरीच करा कंट्रोल, 6 पदार्थांनी सहज बाहेर फेकेल
How to Reduce Cholesterol Fast : मधुमेह आणि रक्तदाबाप्रमाणेच कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकदा कोलेस्ट्रॉलची गोळी घेतली तर ती कायमच घ्यावी लागते. अशावेळी घरगुती पदार्थांनीच कोलेस्ट्रॉलच्या गुठळ्या फोडून टाका.
Jun 6, 2024, 06:30 PM ISTVegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत
अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत.
Jun 6, 2024, 06:28 PM ISTपावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो कराच
पावसाळ्यात निरोगी राहायचं असेल तर 'या' गोष्टी फॉलो कराच
Jun 6, 2024, 04:42 PM ISTजेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ
Worst Food For Health: जेवणात कधीच घेऊ नका सफेद रंगाचे 'हे' 4 पदार्थ. आजकाल आपल्याला सगळीकडेच फास्टफूडच क्रेझ दिसून येत आहे. बदलते जीवन आणि आधुनिकीकरणाबरोबरच आपली पिढी अनहेल्दी पदार्थांकडे सहजपणे आकर्षित होताना दिसत आहे.पण तुम्हाला माहित आहे का फास्ट फूडमुळे आपले आरोग्य धोक्यात येत आहे. या पदार्थांचा पूर्णपणे परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.याच बरोबर काही सफेद रंगाच्या गोष्टीसुद्धा शरीरासाठी नुकसानकारक असतात.
Jun 6, 2024, 09:32 AM IST
इअरवॅक्सद्वारे ओळखू शकता की तुम्ही आजारी तर नाही!
Health Tips: इअरवॅक्सद्वारे ओळखू शकता की तुम्ही आजारी तर नाही! इअरवॅक्स हा मेणासारखा पदार्थ आपल्या कानामध्ये असतो. कानात इअरवॅक्स असणं खूप सामान्य आहे. परंतु काहीवेळा इअरवॅक्स हे आजाराचं लक्षण असू शकते.
Jun 5, 2024, 01:31 PM ISTनखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Cancer Symptoms on Nails: नखांमध्ये दिसणाऱ्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. कॅन्सर या शब्दालाच सर्वजण घाबरतात. कॅन्सर झाला की शरीरात अनेक लक्षणे दिसतात. नखांद्वारे तुम्ही कॅन्सरची कोणती लक्षणं दिसतात ते पाहूया.
Jun 5, 2024, 01:11 PM ISTया लोकांनी चुकूनही करू नका ताकाचं सेवन!
या लोकांनी चुकूनही करू नका ताकाचं सेवन!
Jun 4, 2024, 11:53 AM ISTदम्याचा अटॅक आल्यास काय केलं पाहिजे?
ASthama Attack Tips: दम्याचा अटॅक आल्यास काय केलं पाहिजे? दम्याचा त्रास असलेल्या रूग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. अशावेळी रुग्णांनी नेहमी सोबत इनहेलर ठेवावं.
Jun 3, 2024, 02:07 PM ISTCycling Benefits: सायकल चालवून करा दिवसाची सुरुवात, शरीराला मिळतील 'हे' 5 जबरदस्त फायदे!
World Bicycle Day 2024: आज जगभरात सायकल दिवस साजरा केला जात आहे. पूर्वीच्या काळी दळणवळणाचे साधन असलेली सायकल आता व्यायामाचेही साधन बनली आहे. सायकल चालवण्यामुळं आरोग्यालाही अनेक फायदे होतात. त्याचबरोबर, पर्यायवरणाचेही रक्षण होते. तुम्ही तुमचा दिनक्रम सायकल चालवून सुरू केला तर आरोग्याला हे पाच फायदे मिळतील.
Jun 3, 2024, 12:41 PM IST'हे' 5 ड्रिंक्स रक्त आणि सांध्यामधील Uric Acid काढेल बाहेर, सांधेदुखीपासून मिळेल आराम
Home Remedy For Uric Acid : सांधेदुखीमुळे त्रस्त आहात, मग या घरगुती आणि आयुर्वैदिक ड्रिंक्सचं सेवन केल्यास तुम्हाला फायदा होईल. शरीरातील यूरिक अॅसिड बाहेर निघण्यास मदत मिळेल.
Jun 1, 2024, 02:20 PM ISTरोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल
Weight Loss Drinks: रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल. वजन कमी करणे हे एक प्रकारे आव्हानच आहे. धावपळीच्या या जगात वजन नियंत्रणात ठेवणे कठिण होऊन बसते. वेट लॉस करण्यासाठी लोक डायटिंग ते जिम यासारखे अनेक प्रयत्न करुन पाहतात.
May 28, 2024, 06:46 PM ISTUnderwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण
Underwire Bra Side Effects: सुढौल दिसण्यासाठी किंवा कपड्यांमध्ये योग्य फिगर राहावी म्हणून अनेक महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगतात न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा.
May 28, 2024, 06:37 PM IST