इअरवॅक्स हा मेणासारखा पदार्थ आपल्या कानामध्ये असतो. कानात इअरवॅक्स असणं खूप सामान्य आहे.
परंतु काहीवेळा इअरवॅक्स हे आजाराचं लक्षण असू शकते.
आपल्या कानात इअरवॅक्स नैसर्गिक तेल आणि घामापासून तयार होतं. हे मृत त्वचेच्या पेशी आणि केसांमध्ये मिसळलं जातं
जर तुमच्या इअरवॅक्स रंग हिरवा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
याशिवाय इअरवॅक्सद्वारेही तुम्हाला डायबेटीज आहे का हे देखील ओळखता येतो.
स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोल इअरवॅक्सद्वारे शोधला जाऊ शकतो.