'या' 5 चुकूनही करू नका अळशीच्या बियांचे सेवन, नाहीतर .....
Flaxseeds Side Effects: या 5 लोकांसाठी धोकादायक ठरू शकते अळशी; आरोग्याचे होईल नुकसान. आळशीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. त्यांना सुपरफुड असंही म्हणतात. अळशींमध्ये पोषकतत्व असतात. ज्यामुळं आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होतात.
Jun 16, 2024, 06:54 PM ISTयोगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या
Yogurt and Curd Difference: योगर्ट आणि दही यात नेमका फरक काय? सोप्या शब्दात समजून घ्या. दही आणि योगर्ट दोन्हीही आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मात्र, या दोन्ही पदार्थांमध्ये खूप फरक आहे.
Jun 16, 2024, 06:34 PM IST
चपातीला तूप लावून खाणे चांगले की वाईट? आरोग्यावर त्याचा काय परिणाम होतो?
Ghee Roti Benefits: तूप खाणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र तूप किती प्रमाणात खावे, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे.
Jun 16, 2024, 06:06 PM IST
पोहण्याने खरंच वजन कमी होते?
Swimming For Weight Loss: पोहण्याने तुमचं वजन कमी होण्यास मदत होते? पोहणं हे तुमच्या आरोग्यासाठी चांगलं असून त्याने वजनही कमी होते. तुम्हीही बराच वेळ व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात का? असं असेल तर तुम्ही पोहण्याचा पर्याय निवडू शकता
Jun 16, 2024, 11:31 AM IST2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान
Instant Noodles Side Effects: 2 मिनिटांत तयार होणारे नूडल्स असं करतात आरोग्याचं नुकसान. लहान मुलं असो वा मोठ्या व्यक्ती प्रत्येकाला नूडल्स खायला आवडतात. नूडल्स चविष्ट असण्यासोबतच झटपट बनतात. इन्स्टंट नूडल्समध्ये कॅलरीजही खूप जास्त असतात. ज्यामुळे तुमचं वजन वाढण्याची शक्यता असते.
Jun 16, 2024, 11:22 AM IST
मधुमेहाच्या रूग्णांसाठी 'हे' 4 योगा फायदेशीर
योग आणि व्यायाम शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.आजारांवर मात करण्यासाठी उत्तम मार्ग म्हणजे योगा.
Jun 15, 2024, 12:59 PM ISTMonsoon Health Tips: पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी 'या' फळांचं सेवन नक्की करा
पावसाळ्यात खराब पाण्यामुळे जीवजंतूचं प्रमाण वाढतं त्यामुळे डेंग्यु, मलेरिया, टायफॉइड यासारखे आजार जास्त वाढतात. अशावेळी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याठी आहारात ताज्या फळांचं सेवन नक्की करावं.
Jun 14, 2024, 12:46 PM IST
PHOTO: उशिरा लग्न करण्याचे फायदे कोणते? तुम्हीही म्हणाल 'व्हय लका खरंय'
Benefits of late marriage : सध्या लग्नाची जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. एक विशिष्ठ टप्पा ओलांडल्यानंतर तरुणाईवर लग्नाचा दबाव वाढतो. आधी घरच्यांकडून आणि नंतर समाजाकडून दबाव वाढत जातो. मात्र उशिरा लग्न करण्याचे फायदे तुम्हाला माहितीये का?
Jun 13, 2024, 09:01 PM ISTलैंगिक समस्येवर नाही तर मेंदूच्या नसासाठीही व्हायग्रा फायदेशीर! 'या' आजाराचा धोका होतो कमी, संशोधकांचा दावा
Viagra and Brain Health : व्हायग्रामुळे लैंगिक समस्या तर दूर होते त्याशिवाय मेंदूच्या नसासाठीही फायदेशीर आहे, असं ऑक्सफर्डच्या नवीन संशोधना सिद्ध झालंय. नेमका संशोधकांनी काय दावा केलाय जाणून घ्या.
Jun 13, 2024, 12:05 AM IST
ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका
Green Tea and Honey Benefits: ग्रीन टीमध्ये मध मिसळून प्यायल्याने 'या' आजारांपासून सुटका. आजारपण म्हटलं की औषध आणि वैद्यकीय उपचार अगदी नकोसे वाटतात पण आजारांवर ग्रीन टी सुद्धा एक महत्वाचा घटक आहे.
Jun 12, 2024, 11:49 AM ISTदोनदा ब्रश केल्यावरही तोंडात दुर्गंधी येते का? तुम्ही 'या' 5 गंभीर आजारांच्या विळख्यात तर नाही ना?
दोन वेळा ब्रश करुनही तोंडाल दुर्गंधी येते मग याचा अर्थ तुम्हाला या 5 गंभीर आजार तर नाही ना जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात...
Jun 12, 2024, 12:05 AM ISTचुकूनही 'या' लोकांनी संध्याकाळी चहा पिऊ नये? नाहीतर...
Tea Side Effects: चहाला वेळ नसते पण वेळेला चहा पाहिजे, असं म्हटलं जातं. पण काही लोकांनी संध्याकाळी चहाचं नाव सुद्धा काढू नये. ज्या लोकांना रात्री शांत झोप लागत नाही, त्या लोकांनी संध्याकाळचा चहा बंद करावा.
Jun 11, 2024, 07:56 PM ISTप्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?
प्लास्टिक, काच, तांबे की स्टील...पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास हा फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. याच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 11, 2024, 12:32 PM ISTAdded Sugar आणि Natural Sugar मधील नेमका फरक काय? सरकारचं म्हणणं समजून घ्या
Added Sugar Side Effects: साखरेचा गोडवा नको रे बाबा! खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर कधी Added Sugar च्या पुढे देण्यात आलेला आकडा पाहिलाय का?
Jun 11, 2024, 12:21 PM IST
रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे ?
Green Chilli Benefits: रोजच्या आहारात मिरचीचे प्रमाण किती असावे? भारतीय खाद्यसंस्कृतीत हिरव्या मिरच्यांना मोठं महत्त्व आहे. गावाकडे न्याहारीसाठी भाकरीसोबत हिरव्या मिरच्यांचा खर्डा हा खाल्ला जातो.
Jun 11, 2024, 12:17 PM IST