वयाच्या पन्नाशीतही तरुण दिसायचंय? आजच आहारात करा 'या' गोष्टीचा समावेश
Makhana Benefits: वयाच्या पन्नाशीतही तरूण दिसायचं असेल तर आजपासूनच आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश करा. या पदार्थाच्या सेवनाने तुम्हाला तरुणपणा टिकवून ठेवण्यास मदत होईल.
Jul 11, 2024, 05:29 PM ISTWeight Loss : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाहीये! मग तुमचं काय चुकतंय?
Weight Loss Tips : वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही. तुमच्या जेवणात प्रोसेस फूड किंवा साधे कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वर खाली होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्त खाण्याची क्रेव्हिंग होते.
Jul 10, 2024, 09:48 AM ISTHealth Tips : स्टूलसोबत रक्त येणे हे 6 आजारांचं लक्षण! लगेच डॉक्टरकडे जा
Blood In Stool : अनेकांना स्टूलमधून रक्तस्त्राव होतो. अशावेळी पहिलं मनात येतं आपल्याला मूळव्याधीचा (piles) त्रास तर नाही. पण स्टूलसोबत रक्त जाणं हे 6 आजारांचं लक्षण असून शकतं. त्यामुळे अशावेळी अंगावर न काढता त्वरित डॉक्टरांकडे जावं.
Jul 10, 2024, 09:06 AM ISTआयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे?
Daily Water Drinking Tips: आयुर्वेदानुसार दररोज किती प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे? पाणी प्रत्येक माणसासाठी जीवन आहे. आपले शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप महत्वाचे आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने दिवसातून ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे.
Jul 9, 2024, 09:46 PM IST100 वर्षे आयुष्य जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स
Long Living Life Tips: 100 वर्षे जगण्याचा खास मंत्र! पाहा 5 सोप्या टिप्स. निरोगी राहून दीर्घायुष्य जगण्याची प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. मात्र, विशिष्ट वयानंतर शरीर कमजोर होऊ लागते. जगात काही भाग असे आहेत जिथे काही लोक 100 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ जगतात. तज्ञ या भागांना ब्लू झोन म्हणतात.
Jul 9, 2024, 06:17 PM ISTजेवणानंतर तुम्हालाही अॅसिडिटीचा त्रास होतो का?
अनेकांना जेवणानंतर अॅसिडिटीचा त्रास होतो. पण यामागील कारण त्यांच्या लक्षात येतं नाही. अॅसिडिटीचा त्रास ही पचनसंस्थेशी संबंधित आहे. अॅसिडिटी झाल्यावर आंबट ढेकर येते आणि पोटात जळजळ होतं. काही लोकांना उलट्याही होतात. अशात तुम्ही कुठे चुकत आहात समजून घ्या.
Jul 9, 2024, 11:27 AM ISTदह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे
Curd and Isabgol Benefits: दह्यासोबत इसबगोल खाल्ल्याने होतील हे '5' फायदे. दह्याचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.पण तुम्हाला हे माहित आहे दह्यासोबत इसबगोल मिसळून खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
Jul 5, 2024, 03:35 PM ISTश्रावणात कढी का खाऊ नये?
श्रावणात कढी का खाऊ नये? श्रावणात काही पदार्थ खाण्यापासून मनाई केली जाते. यामध्ये कढीचा देखील समावेश आहे. अनेक घरांमध्ये कढी तयार केली जाते. स्वादिष्ट आणि पोषकतत्वांनी भरलेली कढी असते.
Jul 5, 2024, 03:02 PM ISTअक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ?
Walnut Benefits: अक्रोड खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का ? ड्रायफ्रुट्समध्ये प्रामुख्याने सामविष्ट करण्यात येणारं अक्रोड शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोडमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळत असून शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठीही हे अत्यंत फायदेशीर ठरतं.
Jul 4, 2024, 03:53 PM ISTPHOTO: पावसाळ्यात 'घरचा वैद्य' म्हणून काम करतात स्वयंपाकघरातील 'हे' मसाले
Monsoon Health Tips: बदलत्या वातवरणामुळे सर्दी खोकला आणि ताप यांच्यासारखे आजार बळावतात. अशावेळी स्वंयपाकघरातील मसाले 'घरचा वैद्य' म्हणून उपचार करतात. मसाल्यांच्या व्यापारांमध्ये भारत अग्रेसर आहे. हे फक्त चवीलाच नाही तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास ही तितकंच मोलाचं कार्य करतात.
Jul 3, 2024, 03:19 PM IST
कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत?
Fruits For Weight Loss: कोणती फळं तुम्हाला वजन कमी करण्यास करतील मदत? जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात फळांचा समावेश केलाच पाहिजे.
Jul 3, 2024, 02:43 PM ISTघनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी?
घनदाट मजबूत केसांसाठी कोणती फळे खावी? आजकाल लहानमुलांपाासून मोठ्यांपर्यंत सर्वचजण केसगळतीच्या समस्येला त्रासले आहेत.जर तुम्हालासुद्धा तुमचे केस दाट करायचे आहेत तर आहारात 'या' फळांच सेवन नक्की करा.
Jul 2, 2024, 04:03 PM ISTपोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ
Stomach Gas Home Remedies: पोटातील गॅस अवघ्या काही मिनिटांमध्ये कमी करतील 'हे' पदार्थ. आलं- हे पचनास मदत करते आणि गॅसपासून मुक्त होण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून ओळखलं जातं.
Jul 2, 2024, 02:44 PM ISTरक्तातील कोलेस्ट्रॉल खेचून काढतील पाच उपाय, निरोगी आरोग्यासाठी हे कराच!
What Is The Best Medicine For High Cholesterol: कोलेस्टॉल कमी करण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत काही बदल करणे गरजेचे आहे.
Jul 1, 2024, 12:55 PM IST
रोज फक्त 15 मिनिटं चालल्यास शरीरावर काय परिमाण होतो पाहिलं का? 10 Health Benifits पाहून व्हाल थक्क
Walking 15 Minutes a Day: रोज थोडा वेळ चालल्याने होणारे फायदे पाहून व्हाल थक्क
Jun 29, 2024, 02:09 PM IST