health news

Health Tips: शरीरासाठी मनुकाचे पाणी वरदान, त्याचे हे आहेत खूप फायदे

Soaked Raisins: आपण सुखा मेवा खाण्याला प्राधान्य देतो. मात्र, काही सुखा मेवा भिजवून खाण्याचे खूप फायदे आहेत. त्याचप्रमाणे मनुका पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

Dec 13, 2022, 01:14 PM IST

Zika virus : 5 वर्षांच्या चिमुकलीला झिकाची लागण; आरोग्य विभाग Alert

Zika virus in karnataka: नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये पाच वर्षांच्या मुलीला झिकाची लागण झाल्याची माहिती समोर आली. 

 

Dec 13, 2022, 09:37 AM IST

Fact Chek : तुम्ही उभं राहून औषध घेत असाल तर सावधान, आरोग्यास ठरू शकतं घातक?

उभं राहून औषध घेत असाल तर तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो? औषधं घेण्याची योग्य पद्धत कोणती? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

Dec 12, 2022, 06:11 PM IST

Health News : सर्दी- ताप आल्यास Antibiotics घेताय? थांबा घात होण्यापूर्वी पाहा WHO नं जाहीर केलेली यादी

Health News :  सवयीप्रमाणे एखादं अँटीबायोटीक खाल्लं म्हणजे मग तुम्हाला वाटतं की, आपण योग्य तेच औषध घेतलं. पण, खरंच असं असतं का? तुम्ही याचा विचार केलाय? 

Dec 12, 2022, 12:51 PM IST

Foods With Water: हे पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही पाणी पिऊ नका, अन्यथा आरोग्याचे मोठे नुकसान

Drinking Water After A Meal:जेवण झाल्यावर लगेच पाणी पिऊ नये असे आपल्या वडीलधाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे, पण त्यामागे कोणती शास्त्रीय कारणे आहेत, याचा कधी विचार केला आहे का?  

Dec 11, 2022, 10:47 AM IST

Health tips: केळी आणि दूध चुकूनही एकत्र खाऊ नका; होतील भयानक दुष्परिणाम

Banana and Milk Side Effects: आपण एका पदार्थासोबतच त्याची चव अबाधित राहण्यासाठी आणखी एक पदार्थ खाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात उदाहरणं अनेक असतील परंतु त्यातून सोप्पं उदाहरण म्हणजे दूध आणि केळी. 

Dec 10, 2022, 06:52 PM IST

Masks Mandatory : राज्यात पुन्हा मास्क सक्ती?

राज्याच्या जनेतला पुन्हा एकदा मास्क घालून (Masks Mandatory) फिरावं लागण्याची शक्यता आहे.

 

Dec 8, 2022, 09:12 PM IST

Green Tea पिताय ? सावधान ! ग्रीन टी आरोग्यासाठी धोकादायक, अहवालात धक्कादायक माहिती

फिट आणि फाईन रहाण्यासाठी तुम्ही सुद्धा Green Tea पिता, पण तुमच्या आवडीला वेळीच मुरड घाला... ग्रीन टी उपायांपेक्षा होऊ शकतो अपाय

Dec 7, 2022, 05:06 PM IST

Health Tips: बिघडलेले आरोग्य चिमूटभर बडीशेपने ठिकठाक, दुधातून घेतल्याने हे फायदे

Home Remedies: दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, मात्र दुधात बडीशेप मिसळून प्यायल्यास आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात.  बडीशेपचे दूध पिण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घ्या.

Dec 7, 2022, 01:12 PM IST

Heart Attack : देशात हार्ट अ‍ॅटॅकचं प्रमाण का वाढलं?

कधी लग्नात डान्स करताना तर कधी रामलीलेत अभिनय करताना, कधी जिममध्ये वर्कआऊट करता करताना तर कधी चालताना लोकांना अचानक ह्रदयविकाराचा झटका येतोय.

Dec 6, 2022, 08:10 PM IST

Smelly Armpits: Underarms मधून दुर्गंधी येतेय? घरच्या घरीच तयार करा Deodorant

Smelly Underarms : तुम्हाला माहितीये का? तुम्ही Deodorant घरीच तयार करु शकता, जाणून घ्या प्रक्रिया आणि फायदे

 

Dec 6, 2022, 01:02 PM IST

Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर

Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी?  जाणून घ्या

Dec 6, 2022, 12:22 PM IST

हिवाळ्यात कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास? मग या घरगुती उपायांनी यूss पळवून लावा...

back pain remedies : थंडीचा मौसम सुरू झाला आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर आपल्याला (winter season) सर्दी, खोकला, पडसं यांचा त्रास हा होतच असतो. त्यातून आपल्याला अजून एक त्रास सतावतो तो कंबर आणि पाठदूखीचा.

Dec 4, 2022, 06:27 PM IST

Skin Care: चेहऱ्यासाठी हे नैसर्गिक तेल खास अमृत, मुरुम आणि डाग होतील गायब

Face Beauty Tips: आज प्रदुषणामुळे चेहऱ्याची वाट लागल्याच्या अनेकांच्या तक्रारी असतात. मात्र, तुम्ही चेहऱ्याची योग्य काळजी न घेतल्यास त्यावर डाग आणि पिंपल्स दिसू लागतात. अशा वेळी तुम्ही नैसर्गिक तेल लावले तर या समस्यातून सुटका मिळेल.

Dec 4, 2022, 03:39 PM IST