आरोग्यासाठी शेंगदाणे फायदेशीर, की बदाम? जाणकार म्हणतात...
Almond Vs Peanuts : दैनंदिन आहार कायम संतुलित असावा असं आहायरतज्ज्ञ म्हणतात. यामागेही काही कारणं असतात. आहारात ज्याप्राणं डाळी, पालेभाज्या, कडधान्यांचा समावेश असतो त्याचप्रमाणं सुकामेवा, Nuts सुद्धा आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरून चालणार नाही.
Jul 31, 2023, 01:03 PM ISTEye Flu : डोळ्यांच्या फ्लूमध्ये टाळा 'हे' 8 पदार्थ!
Foods To Avoid In Eye Flu : देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतं आहे. मुंबईतही अनेक रुग्ण आढळले आहेत. अशात हे 8 पदार्थ डोळ्याचे संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरतात.
Jul 30, 2023, 10:44 AM ISTरक्तामुळे आरोग्याच्या समस्या, कसं ठेवाल रक्त शुद्ध... या पदार्थांचा करा आहारात समावेश
आपलं रक्स शुद्ध असणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना ठावूक आहे. अशा परिस्थितीत रक्त जर शुद्ध नसेल तर तुम्हाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो आणि त्यात मुरुम, अपचन, बद्धकोष्ठता, रोगप्रतिकार शक्ती योग्य नसनं या सगळ्या समस्या उद्भवतात. त्यावर तुम्ही घरच्या घरी कसा उपाय करू शकतात ते जाणून घेऊया...
Jul 29, 2023, 06:48 PM ISTदारु कधीच न पिणाऱ्या 38 टक्के भारतीयांनाही झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
दारु कधीच न पिताही 38 टक्के भारतीयांना झालाय लिव्हरचा 'हा' आजार, AIIMS चा रिपोर्ट
Jul 29, 2023, 01:12 PM ISTतुम्ही रोज मनुके खाता? मग जरा जपून; कारण
Raisins Benefits : मनुके खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. मनुक्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, विटॅमी बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फायबर हे घटक आढळतात. तुम्ही पण मनुका दररोज खात असाल तर थांबा. कारण मनुके जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं नुकसान होऊ शकतं.
Jul 28, 2023, 10:40 AM ISTसकाळी उठल्याबरोबर उशी आणि चादरीवर 'या' खुणा दिसतायत का? असू शकतात कॅन्सरची लक्षणं
Cancer Early Sign : कॅन्सर आपल्याला कधी गाठतो हे मानवला कळतं नाही. कारण कॅन्सर म्हणजे कर्करोगाची सुरुवातीची लक्षणं ही सहज लक्षात येतं नाही. त्यामुळे अनेक वेळा हातातील वेळ निघून जाते.
Jul 28, 2023, 08:01 AM ISTEye फ्लूवर 7 घरगुती उपचार; डोळ्यांच्या वेदना, जळजळ होईल कमी
Eye Flu Home Remedies : डोळ्यांच्या फ्लूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. डोळ्यात लालसरपणा, वेदना, जळजळ होतेय. Eye फ्लूवर 7 घरगुती उपचार जाणून घेणार आहोत.
Jul 26, 2023, 01:32 PM ISTतुमच्या घरातही सर्वजण एकच टॉवेल वापरत असाल तर वेळीच सावध व्हा; कारण...
Health News : तुमच्या घरातही हातपाय पुसायला, तोंडावर पाणी मारल्यास तो पुसण्यासाठी एकच टॉवेल वापरला जातो का? आताच पाहा ही मोठी बातमी.
Jul 26, 2023, 12:35 PM IST'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील.
Jul 26, 2023, 11:55 AM ISTशास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका
How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत.
Jul 26, 2023, 09:37 AM ISTपावसाळ्यात वेगाने वाढतायत Eye फ्लूचे रुग्ण, लक्षणे आणि उपाय जाणून घ्या
Eye Flu Conjunctivitis Disease: पावसाळ्यात डोळ्यांचा संसर्ग झपाट्याने पसरतो. दिल्ली-एनसीआरमध्येही त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. कंजक्टीविटिस (Conjunctivitis) डोळ्यांचा एक आजार आहे. ज्यामध्ये डोळे येणे, डोळे गुलाबी होणे किंवा पिंक आय देखील म्हटले जाते.
Jul 25, 2023, 05:22 PM ISTएसीमध्ये झोपल्याने अंग दुखण्याचे 'हे' आहे खरं कारण
झोपण्यापूर्वी बरेच जण एसी चालू करतात. सर्व खिडक्या-दारे बंद करुन एसीचे तापमान 16 ठेवले जाते. पण त्यानंतर तुम्ही सकाळी उठलात की तुमचे अंग दुखू लागतं. पण असे का होते?
Jul 25, 2023, 04:46 PM ISTनाभिमध्ये तेल लावण्याचे 5 फायदे
नाभिमध्ये तेल लावणे एक प्राचीन परंपरा आहे. असे केल्यास आरोग्य आणि त्वचेसंबंधी समस्यांचे निराकरण केले जाऊ शकते. विविध प्रकारच्या उपचारांसाठी विविध प्रकारचे तेल वापरले जाऊ शकते. तुम्ही याबद्दल अधिक माहितीसाठी आयुर्वेदिक आरोग्य चिकित्सकांचा सल्ला घेऊ शकता.
Jul 24, 2023, 06:16 PM ISTगरोदरपणात कधी वाढतं कोलेस्ट्रॉल, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?
how to control cholesterol during pregnancy : तुम्हाला माहितीये का, एखाद्या महिलेसाठी गरोदरपणाचा काळ आणि त्यानंतर प्रसूतीचे दिवस म्हणजे तिचा पुनर्जन्म. यादरम्यान महिलांना त्यांचं शरीर नव्यानं कळतं, काही बदल त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे असतात.
Jul 22, 2023, 08:42 AM IST
मनुक्याचं पाणी 'या' गंभीर रोगांवर रामबाण उपाय
Manuka Water : मनुका म्हणजे Black Grape Raisin (Benefits) हे अत्यंत पोषक तत्त्वाने भरलेले ड्राय फ्रूट आहे. कच्च्या मनुकाचं जेवढे फायदे आहेत तेवढेच त्याचे पाणीसुद्धा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अनेक गंभीर आजारांवर मनुक्याचं पाणी हे रामबाण औषध आहे.
Jul 21, 2023, 08:12 AM IST